सपाच्या आमदार पूजा पाल यांना पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पक्षाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. समाजवादी पार्टीचे पूजा पाल यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे.
उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत समाजवादी पार्टीची जोरदार चर्चा आहे. सपा नेते अखिलेश यादव यांनी आंदोलनामध्ये बॅरिकेटवरुन उडी मारली. तर उत्तर प्रदेशधील पावसाळी अधिवेशन देखील सपाच्या आमदारांनी गाजवले आहे.
राजधानी दिल्लीत एसआयआर विरोधात सुरू असलेल्या निदर्शनादरम्यान, अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्सवरून उडी मारली. या दरम्यान, दिल्ली पोलिस पाहत राहिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Crime News: मालेगाब बॉम्ब स्फोट प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मौलानाला आज कार्यकर्त्यांनी चोप दिला. एका टीव्हीच्या लाईव्ह चर्चासत्रात हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
भाजपचे वादग्रस्त नेते आणि माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचं जाहीरपणे तोंडभरून कौतुक केलं आहे. यावरून त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत जोरदार चर्चा…
Abu Azmi suspension : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या विधीमंडळातून निलंबित करण्यात आले आहे. यावर अखिलेश यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत अयोध्येतील पराभव भाजपला पचवता आला नव्हता. पराभवाचे खापर मुख्यमंत्री योगींवर फोडण्यात आलं होतं. मात्र मिल्कीपूरमध्ये साठ हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत हा त्या पराभवाचा वचपा काढला.
मिल्कीपूरमध्ये मतदान केल्यानंतर अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोग मृतावस्थेत गेलं आहे आणि या मृतावस्थेत असलेल्या निवडणूक आयोगावर कफन चढवावं लागेल अशी टीका त्यांनी केली आहे..
अयोध्येत एका तरुणीवर अत्याचार करून अतिशय विकृत पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. या प्रकाराचा घटनाक्रम सांगताना अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद पत्रकार परिषेदत ढसा ढसा रडले.
महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता. या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय पाहायला मिळाला नाही. कोणत्याही निवडणुकीला आघाडी म्हणून सामोरं जात असताना एकवाक्यता गरजेची आहे.
Maharashtra SP chief Abu Azmi: महाराष्ट्रात सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी आपला पक्ष महाविकास आघाडीचा भाग नसल्याची घोषणा केली आहे. नेमकं काय म्हणाले अबू आझमी?
अखिलेश यादव यांना इंडिया आघाडीअंतर्गत महाराष्ट्रात सपासाठी काही जागा हव्या आहेत. मात्र, अद्यापपर्यंत महाविकास आघाडीकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
एकीकडे महाराष्ट्रातील महायुतीतील तीन मोठे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद) आणि शिवसेना (यूबीटी) यांनी ८५-८५ जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे दावेदारीवरून चुरस सुरू आहे.
महाविकास आघाडीतील घटकपक्ष समाजवादी पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ५ जागांची मागणी केली आहे. उद्या दुपार्यंतचा अल्टीमेटम दिला असून निर्णय झाला नाही तर २५ जागांवर निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ 2009 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या परिसीमनात अस्तित्वात आला. येथे 2009 मध्ये समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र युनिटचे विद्यमान अध्यक्ष अबू असीम आझमी विजयी झाले. ते आजही मानखुर्द शिवाजी…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाने 12 जागांवर दावा केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारत आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यात जागांबाबत कोणताही करार झालेला नसून, समाजवादी पक्षानेही राज्याच्या निवडणुकीत महाविकास पक्षाकडे…
आपण विकासाच्या प्रवासात आहोत. मी पूर्ण जबाबदारीने या व्यासपीठाचा वापर करतो. भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारताच्या पंतप्रधानांची जागतिक ओळख आहे. सलग तिसऱ्यांदा सरकारची पुनरावृत्ती करून भारताने इतिहास रचला आहे.…
Lok Sabha election results 2024 : लोकसभा निवडणुकीआधी भाजपने राम मंदिराचा मुद्दा गाजवला होता. पण प्रत्यक्ष निवडणुकीत त्याचा परिमाण झाला नाही. फैजाबाद लोकसभा मतदारसंघ भाजपचे उमेदवार लल्लू सिंह यांचा पराभव…