Flood affected farmers Maharashtra
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! खात्यात येणार थेट 2 हजार रुपये, कधी ते जाणून घ्या…
जास्त पावसामुळे ज्या पिकांचे नुकसान झालेल्या ३ लाख ९ हजार २८९ बाधित शेतकऱ्यांच्या २ लाख ६८ हजार ९१८ तर २९ हेक्टर क्षेत्रासाठी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्रातली सुमारे अमरावती, नागपूर, कोकण, नाशिक आणि पुणे विभागांतील यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील बाधितांचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर आणि नंदुरबार येथील पात्र शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा लाभ मिळणार आहे असेही मंत्री जाधव पाटील यांनी म्हट्ले आहे.शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वापरू नयेत , अशा सूचना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना देण्यात आले आहेत असे मंत्री जाधव पाटील यांनी म्हटले आहे.
Ans: राज्य सरकारने २९१ कोटी ९१ लाख ४ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Ans: पीक नुकसानीसाठी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
Ans: शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २९ कोटी २१ लाख ९ हजार रुपये मंजूर झाले आहेत.
Ans: ३ लाख ९ हजार २८९ बाधित शेतकऱ्यांना मदतीचा लाभ मिळणार आहे.
Ans: नाही. मदतीची रक्कम कर्जवसुलीसाठी वापरू नये, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.






