Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

7 व्हेरियंटमध्ये लाँच झाली 2025 Kia Carens Clavis, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

किया मोटर्सने देशात अनेक उत्तम कार लाँच केल्या आहेत. अशातच आता 2025 Kia Carens Clavis लाँच झाली आहे. चला या नवीन कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 23, 2025 | 05:30 PM
7 व्हेरियंटमध्ये लाँच झाली 2025 Kia Carens Clavis, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

7 व्हेरियंटमध्ये लाँच झाली 2025 Kia Carens Clavis, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:

किया इंडियाने आपली नवीन ‘बिग, बोल्ड फॅमिली कार’ किया कॅरेन्स क्लॅव्हिस भारतात ₹11.49 लाखांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. ही एमपीव्ही आणि एसयूव्हीचा अनुभव एकत्र करणारी प्रीमियम गाडी आहे, जी विशेषतः भारतीय कुटुंबांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. तिचे आकर्षक एक्स्टिरीअर, प्रशस्त इंटिरीअर, प्रगत वैशिष्ट्ये आणि उच्च दर्जाची सुरक्षितता ही कॅरेन्स क्लॅव्हिसची खास वैशिष्ट्ये आहेत.

डिझाइन आणि लूक

कियाच्या ‘Opposites United’ डिझाइन तत्त्वज्ञानानुसार तयार केलेल्या या कारमध्ये डिजिटल टायगर नोज फ्रंट, आइस क्यूब एलईडी हेडलॅम्प्स, आणि स्टारमॅप एलईडी कनेक्टेड टेललॅम्प्सचा समावेश आहे. 17-इंच क्रिस्टल-कट ड्युअल टोन अलॉय व्हील्स, सॅटिन क्रोम स्किड प्लेट्स आणि आयव्हरी सिल्व्हर ग्लॉस सारखा बॉडी कलर गाडीला खास प्रीमियम लुक देतात.

कहरच ! 15 लाखांच्या किमतीत फक्त 2 लोकांसाठीच बनवली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार

आतून प्रशस्त आणि सुविधांनी परिपूर्ण

कॅरेन्स क्लॅव्हिसचा इंटीरिअर देखील तितकाच आकर्षक आणि विचारपूर्वक डिझाइन केलेला आहे. यात 6 व 7-सीटर पर्याय, स्लायडिंग आणि वन-टच टंबल फंक्शन असलेल्या सीट्स, 64-कलर अॅम्बियंट लाइटिंग, ड्युअल पॅनोरॅमिक सनरूफ, 26.62-इंचाचा ड्युअल डिस्प्ले पॅनेल, 8-स्पीकर बोस साउंड सिस्टम, एअर प्युरिफायर आणि स्मार्ट रूफ-माउंटेड एअर वेंट्स यांचा समावेश आहे.

शक्तिशाली पॉवर आणि ट्रान्समिशन पर्याय

किया कॅरेन्स क्लॅव्हिस 1.5-लीटर स्मार्टस्ट्रीम जी1.5, जी1.5 टर्बो-GDi पेट्रोल आणि 1.5-लीटर CRDi VGT डिझेल इंजिन अशा तीन पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय दिले आहेत, जे ग्राहकांच्या विविध गरजांना पूरक आहेत.

विविध व्हेरियंट्स व कलर ऑप्शन्स

ही कार HTE, HTE (O), HTK, HTK+, HTK+ (O), HTX आणि HTX+ अशा सात व्हेरियंटमध्ये आणि आयव्हरी सिल्व्हर ग्लॉस, ग्लेशियर व्हाइट पर्ल, अरोरा ब्लॅक, स्पार्कलिंग सिल्व्हर, इम्पेरियल ब्लू यासह आठ रंगांमध्ये उपलब्ध आहे.

याला म्हणतात अफलातून कार ! पेट्रोल संपलं तरी 80 Km पर्यंत धावणार, किंमत…

सुरक्षितता

किया कॅरेन्स क्लॅव्हिस Level 2 ADAS तंत्रज्ञानासह येते, ज्यात स्मार्ट क्रूझ कंट्रोल, फ्रंट कोलिजन अव्हॉइडन्स, लेन कीपिंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग, रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट यांसारखी 20 अ‍ॅक्टिव्ह सेफ्टी फिचर्स आहेत. शिवाय, 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, रिअर पार्किंग सेन्सर्स, हिल-स्टार्ट व डाउनहिल ब्रेक कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरिंग यांसारखी 18 प्रगत सेफ्टी फीचर्स दिली आहेत.

सर्व्हिस पॅकेजेस

कंपनीने ‘My Convenience’, ‘My Convenience Secure’ आणि ‘My Convenience Plus’ असे सर्व्हिस पॅकेजेस सादर केले आहेत, जे वेअर अँड टिअर कव्हरेज, मेंटेनन्स, एक्स्टेंडेड वॉरंटी आणि रोडसाइड असिस्टन्ससारख्या सर्व्हिस देतात.

Web Title: 2025 kia carens clavis launched in indian market know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 05:30 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Kia Motors
  • New car Launch

संबंधित बातम्या

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश
1

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक
2

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?
3

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ
4

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.