Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Sierra EV ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार! चाइल्ड सेफ्टीमध्येही मिळवले पूर्ण मार्क्स

टाटा सिएरा EV ने Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवले आहे. प्रौढ सुरक्षेसाठी 30.62 आणि चाइल्ड सेफ्टीसाठी 45 गुण मिळवत या इलेक्ट्रिक SUV ने सुरक्षिततेचा नवा स्तर गाठला आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 18, 2026 | 06:50 PM
Tata Sierra EV Achieves Five Star Safety Rating (फोटो सौजन्य-AI एआय)

Tata Sierra EV Achieves Five Star Safety Rating (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • टाटा सिएरा EV ने भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 5 स्टार मिळवले आहेत.
  • 75 kWh बॅटरी असलेल्या ऑल-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटची टेस्ट 2,412 किलो वजनासह जून 2026 मध्ये झाली.
  • 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि ISOFIX अँकरजेस यांसारखी सुरक्षा फीचर्स SUV मध्ये दिली आहेत.

Tata Sierra EV ने Bharat NCAP Crash Test मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवत आपली सुरक्षितता सिद्ध केली आहे. Tata Motors च्या या इलेक्ट्रिक SUV ला प्रौढ प्रवासी सुरक्षेसाठी 32 पैकी 30.62 गुण, तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 45 गुण मिळाले आहेत. विशेष म्हणजे, पेट्रोल आणि डिझेल मॉडेल्सनंतर आता इलेक्ट्रिक व्हर्जनलाही 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

भारत NCAP ने सिएरा EV च्या Empowered A 75 QWD या ऑल-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटची जून 2026 मध्ये क्रॅश टेस्ट केली. या मॉडेलमध्ये 75 kWh बॅटरी पॅक आणि ड्युअल इलेक्ट्रिक मोटर दिल्या आहेत. टेस्टदरम्यान या SUV चे वजन 2,412 किलो नोंदवण्यात आले. कंपनीच्या दाव्यानुसार, या व्हेरिएंटची MIDC प्रमाणित ड्रायव्हिंग रेंज 624 किमी आहे. या टेस्टचा 5 स्टार निकाल कंपनीच्या ऑफीशल व्हेरिएंट लिस्टमधील इतर मॉडेल्सनाही लागू होतो.

JSW Motors ची AWS सोबत मोठी पार्टनरशिप! Connected Car Data आता भारतातच सुरक्षित राहणार

फ्रंटल ऑफसेट क्रॅश टेस्टमध्ये चालक आणि पुढच्या प्रवाशाच्या डोके, छाती, पेल्विस आणि मांड्यांना चांगले सेफ्टी मिळाले. पायांच्या खालच्या भागाला समाधानकारक संरक्षण मिळाले, तर चालकाच्या पायांच्या संरक्षणात काही मर्यादा दिसल्या. ही चाचणी 64 किमी प्रतितास स्पीडने समोरून होणाऱ्या  धडकेची परिस्थिती तपासते.

साइड मोबाईल बॅरिअर टेस्टमध्ये सिएरा EV ने पूर्ण मार्क मिळवले. डोके, छाती, पोट आणि पेल्विसला चांगले संरक्षण मिळाले. साइड पोल इम्पॅक्ट टेस्टमध्येही कारला ‘ओके’ रेटिंग मिळाले. चाइल्ड सेफ्टी टेस्टमध्ये 18 महिने आणि 3 वर्षांच्या मुलांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डमी वापरण्यात आल्या. फ्रंटल आणि साइड क्रॅश टेस्टमध्ये दोन्ही डमींना पूर्ण गुण मिळाले. चाइल्ड सीट इन्स्टॉलेशन टेस्टमध्येही पूर्ण गुण मिळाले.

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!

सुरक्षेसाठी या SUV मध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ABS, EBD, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल आणि TPMS यांसारखी फीचर्स स्टँडर्ड आहेत. मागच्या बाजूच्या दोन्ही बाहेरील सीटवर ISOFIX आणि i-Size अँकरजेस दिले आहेत.

भारतात टाटा सिएरा EV ची एक्स-शोरूम किंमत 18.79 लाख ते 25.99 लाख रुपये आहे. महिंद्रा BE 6, मारुती सुझुकी ई विटारा आणि व्हिनफास्ट VF6 या 5 स्टार रेटिंग मिळवलेल्या इलेक्ट्रिक SUV सोबत ही कार स्पर्धा करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: टाटा सिएरा EV ला Bharat NCAP मध्ये किती स्टार मिळाले?

    Ans: टाटा सिएरा EV ला Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 5 स्टार रेटिंग मिळाले आहे.

  • Que: टाटा सिएरा EV ला क्रॅश टेस्टमध्ये किती गुण मिळाले?

    Ans: या इलेक्ट्रिक SUV ला प्रौढ प्रवासी सुरक्षेसाठी 32 पैकी 30.62 गुण आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी 49 पैकी 45 गुण मिळाले.

  • Que: टाटा सिएरा EV ची किंमत आणि ड्रायव्हिंग रेंज किती आहे?

    Ans: टाटा सिएरा EV ची एक्स-शोरूम किंमत 18.79 लाख ते 25.99 लाख रुपये आहे. टेस्ट केलेल्या 75 kWh ऑल-व्हील ड्राइव्ह व्हेरिएंटची MIDC प्रमाणित रेंज 624 किमी आहे.

Web Title: Tata sierra ev bharat ncap five star safety rating auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 06:50 PM

Topics:  

  • automobile
  • tata motors

संबंधित बातम्या

ब्रिजस्टोन इंडियाचा मोठा उपक्रम! आयआयएम अहमदाबादच्या मदतीने डीलर्सना देणार बिझनेस ट्रेनिंग
1

ब्रिजस्टोन इंडियाचा मोठा उपक्रम! आयआयएम अहमदाबादच्या मदतीने डीलर्सना देणार बिझनेस ट्रेनिंग

Audi India Market Share: ऑडी इंडियाचे मार्केटमधील वर्चस्व दुप्पट करण्याचे लक्ष्य; 40 शोरूम्सचा प्लॅन तयार!
2

Audi India Market Share: ऑडी इंडियाचे मार्केटमधील वर्चस्व दुप्पट करण्याचे लक्ष्य; 40 शोरूम्सचा प्लॅन तयार!

अँपिअर इलेक्ट्रिकची विक्री 7 महिन्यांत 70 हजार पार! 2026 च्या आर्थिक वर्षात संपूर्ण विक्रीचा विक्रम मोडला
3

अँपिअर इलेक्ट्रिकची विक्री 7 महिन्यांत 70 हजार पार! 2026 च्या आर्थिक वर्षात संपूर्ण विक्रीचा विक्रम मोडला

भारतीय ग्राहकांसाठी VinFast आणणार 3 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स; पुढील वर्षी होणार लाँच! जाणून घ्या
4

भारतीय ग्राहकांसाठी VinFast आणणार 3 नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स; पुढील वर्षी होणार लाँच! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.