Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन 2026 Kia Syros भारतात लाँच, नव्या व्हेरिएंटमध्ये मिळणार उत्तम सेफ्टी फीचर्स, किंमत…

भारतात Kia Motors च्या अनेक कार लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Kia Syros. नुकतेच या कारचे अपडेटेड व्हर्जन लाँच करण्यात आले आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 20, 2026 | 05:49 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय ऑटो बाजारात Kia च्या अनेक कार लोकप्रिय
  • नवीन 2026 Kia Syros झाली लाँच
  • मिळाले नवीन व्हेरिएंट्स
Kia च्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. कंपनीने कार ऑफर करताना नेहमीच ग्राहकांचा बजेट आणि मागणीवर फोकस केले आहे. यामुळेच तर कंपनीच्या अनेक कार भारतात ग्राहकांच्या आवडत्या कार ठरल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे Kia Syros.

भारतीय ऑटो बाजारात विविध सेगमेंटमध्ये कार्सची विक्री करणाऱ्या Kia Corporation ने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली लोकप्रिय Kia Syros चे 2026 व्हर्जन अधिकृतपणे लाँच केले आहे. या नव्या मॉडेलमध्ये डिझाइन, फीचर्स आणि व्हेरिएंट्समध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. चला याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Hyundai VENUE चा स्पेशल एडिशन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

2026 Kia Syros लाँच

किआने 2026 Syros भारतीय बाजारात सादर करताना तिच्यात काही अपडेट्स केले आहेत. यामध्ये नव्या फीचर्ससह ग्राहकांना अधिक पर्याय देण्यावर भर देण्यात आला आहे.

नवीन व्हेरिएंट्सची भर

या एसयूव्हीसाठी HTE, HTE (O), HTK+ (O), HTX (O) असे नवीन व्हेरिएंट्स सादर करण्यात आले आहेत. याशिवाय, HTK+ आणि त्यापुढील व्हेरिएंट्समध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे.

काय झाले अपडेट?

2026 Syros मध्ये बॉडी कलर एरो इन्सर्ट्स, एलईडी फॉग लॅम्प, अपडेटेड रियर बंपर, रियर एलईडी हाई-माउंट स्टॉप लॅम्प, ग्लॉसी ब्लॅक रूफ रेल्स आणि ORVM मिरर्स देण्यात आले आहेत. HTX आणि HTX (O) व्हेरिएंट्समध्ये नवीन 17-इंच अलॉय व्हील्स, नियॉन ब्रेक कॅलिपर्स आणि तीन नवीन पेंट ऑप्शन्स देखील देण्यात आले आहेत.

Mahindra XUV 3XO ची चावी स्वतः शोरूम मालक देईल हातात! फक्त जाणून घ्या सोपा फायनान्स प्लॅन

किंमत किती?

किआने या एसयूव्हीच्या किंमतीतही बदल केला आहे. आता 2026 Syros ची एक्स-शोरूम किंमत 8.39 लाख रुपयांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटसाठी 15.79 लाख रुपये मोजावे लागतील.

कोणाशी आहे स्पर्धा?

कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये Kia Syros चा मुकाबला Kia Sonet, Hyundai Venue, Maruti Brezza, Maruti Fronx, Tata Nexon आणि Mahindra XUV 3XO यांसारख्या गाड्यांशी आहे.

Web Title: 2026 kia syros launched in india with new variants

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • automobile
  • kia
  • new car

संबंधित बातम्या

Hyundai VENUE चा स्पेशल एडिशन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत
1

Hyundai VENUE चा स्पेशल एडिशन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

‘या’ मिड साइझ SUVs समोर बाकी गाड्या पाणी कम चाय! प्रत्येक महिन्यात विक्री होतेय दुप्पट
2

‘या’ मिड साइझ SUVs समोर बाकी गाड्या पाणी कम चाय! प्रत्येक महिन्यात विक्री होतेय दुप्पट

Mahindra XUV 3XO ची चावी स्वतः शोरूम मालक देईल हातात! फक्त जाणून घ्या सोपा फायनान्स प्लॅन
3

Mahindra XUV 3XO ची चावी स्वतः शोरूम मालक देईल हातात! फक्त जाणून घ्या सोपा फायनान्स प्लॅन

Toyota Glanza Vs Tata Altroz फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार तुमच्यासाठी ठरू शकते बेस्ट डील?
4

Toyota Glanza Vs Tata Altroz फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणती कार तुमच्यासाठी ठरू शकते बेस्ट डील?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.