Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harley-Davidson Sprint 440: बाईकप्रेमींसाठी मोठी खुशखबर! हार्ले-डेव्हिडसनची नवी बाइक लॉन्च, रॉयल एनफिल्डला देणार टक्कर

Harley-Davidson Sprint 440: हार्ले-डेव्हिडसनने 2027 Sprint 440 ही नवीन क्रूझर बाईक सादर केली आहे. Hero MotoCorp सोबत मिळून विकसित केलेल्या या बाईकमध्ये 440cc सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑईल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 07, 2026 | 01:20 PM
Harley-Davidson Sprint 440: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Harley-Davidson Sprint 440: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • हार्ले-डेव्हिडसनची नवीन Sprint 440 सादर.
  • 440cc इंजिन आणि 34 kmpl मायलेजचा दावा.
  • रॉयल एनफिल्ड Meteor 350 ला देणार टक्कर.

2027 Harley-Davidson Sprint 440: हार्ले-डेव्हिडसनने आपली सगळ्यात नवी आणि स्वस्त क्रूझर बाईक सादर केलीय. तिचं नाव आहे 2027 हार्ले-डेव्हिडसन Sprint 440. ही फक्त एक साधी बाईक लाँच नाहीये. भारतीय रस्त्यावर गाजत असलेल्या रॉयल एनफिल्ड Meteor 350 आणि बाहेरच्या देशात फेमस असलेल्या होंडा रेबेल 300 ला थेट टक्कर देण्यासाठी ही बाईक आलीय.

ही बाईक Hero MotoCorp सोबत मिळून बनवलीय. स्टायलिश, हलकी आणि सहज चालवता येणारी हार्ले हवी असेल, त्यांच्यासाठी हे एकदम परफेक्ट पॅकेज असणार आहे.लूक बघितला की नजर हटणार नाहीSprint 440 वर पहिली नजर पडली की तिचा लूकच लक्ष वेधून घेतो. कंपनीने या बाईकच्या डिझाईनमध्ये आपली जुनी क्रूझर स्टाईल खूप छान पद्धतीने वापरलीय.Harley-Davidson Sprint 440:

भारतात ऑक्टोबर 2026 मध्ये Two-Wheeler Retail Sales मध्ये 28.35% घट! 23.21 लाख दुचाकींची नोंदणी

मोठी क्रूझर बाईक चालवायला

बाईकच्या पुढच्या बाजूला क्लासिक गोल LED हेडलॅम्प दिलाय. त्यामुळे बाईकला जुन्या काळाचा फील पण येतो आणि नवीन पण वाटते. शिवाय बॉब्ड रिअर फेंडर, सुंदर फ्युएल टँक आणि खाली बसलेला स्टान्स यामुळे ही बाईक लांबून पण प्रीमियम हार्ले वाटते.या बाईकची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे तिची सीट हाईट. कंपनीने यात फक्त 671 mm इतकी कमी सीट हाईट दिलीय. याचा थेट फायदा कमी उंचीच्या रायडर्सना होणार आहे. किंवा ज्यांनी पहिल्यांदाच मोठी क्रूझर बाईक चालवायला घेतलीय, त्यांना पण ही बाईक सहज सांभाळता येईल. ट्रॅफिकमध्ये असो किंवा लांब प्रवासात, बाईक आत्मविश्वासाने कंट्रोल करता येईल.

इंजिन कसं आहे?

हायवेवर कशी धावणार?आता इंजिनबद्दल बोलूया. या बाईकमध्ये 440cc सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑईल-कूल्ड इंजिन दिलंय. हे इंजिन 6,000 rpm वर 27 hp ची पॉवर आणि 4,000 rpm वर 38 Nm टॉर्क देतं. या इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्स जोडलाय.खास गोष्ट म्हणजे कंपनीने पाचवा आणि सहावा गिअर ओव्हरड्राइव्ह म्हणून ट्यून केलाय.याचा फायदा हायवेवर 90 ते 100 किमी प्रतितास वेगाने जाताना होणार आहे. या वेळी इंजिनवर जास्त दबाव जाणवणार नाही आणि रायडरला एकदम रिलॅक्स राईडिंगचा अनुभव मिळेल.

BMW F 450 GS Sport भारतात लाँच! ₹5.90 लाख किंमत, Racing Red रंग आणि नवीन फीचर्स! पाहा अजून काय आहे खास

मायलेजबद्दल पण चांगली बातमी

कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक 34 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकते. हार्लेसारख्या बाईकला इतकं मायलेज मिळणं, हे खरंच भारी आहे.भारतात कधी येणार?ही बाईक 2027 च्या सुरुवातीपासून जगभरातल्या वेगवेगळ्या बाजारात विकायला सुरुवात होणार आहे. पण भारतात नेमकी कधी येणार आणि किंमत काय असणार, याबद्दल कंपनीने अजून काहीच सांगितलेलं नाही.

विशेष म्हणजे हा 440cc प्लॅटफॉर्म Hero MotoCorp सोबत मिळून बनवलाय. त्यामुळे ही बाईक भारतीय बाजारात पण लवकरच येईल, असं वाटतंय.भारतात एंट्री-लेव्हल प्रीमियम क्रूझरमध्ये आधीच रॉयल एनफिल्ड Meteor 350 ची मजबूत पकड आहे. अशा वेळी ही Sprint 440 भारतात आली तर या सेगमेंटमधली स्पर्धा अजूनच रंगतदार होणार आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Harley-Davidson Sprint 440 मध्ये किती cc चे इंजिन आहे?

    Ans: या बाईकमध्ये 440cc सिंगल-सिलेंडर, एअर आणि ऑईल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.

  • Que: Harley-Davidson Sprint 440 किती मायलेज देते?

    Ans: कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक 34 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.

  • Que: Sprint 440 इंजिन किती पॉवर आणि टॉर्क देते?

    Ans: हे इंजिन 27 hp पॉवर आणि 38 Nm टॉर्क निर्माण करते.

Web Title: 2027 harley davidson sprint 440 launch engine mileage features rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 01:20 PM

Topics:  

  • auto mobile
  • Marathi News

संबंधित बातम्या

Raigad News: अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपणार! उरणमधील खोपटा पुलाचे काम अंतिम टप्प्यात, दिवाळीत सुरू होणार वाहतूक
1

Raigad News: अनेक महिन्यांची प्रतीक्षा संपणार! उरणमधील खोपटा पुलाचे काम अंतिम टप्प्यात, दिवाळीत सुरू होणार वाहतूक

India Auto Industry Sales 2026: वाहन खरेदीचा उत्साह शिगेला! २०२६ मध्ये ऑटो क्षेत्र गाठणार ३.२ कोटी विक्रीचा टप्पा?
2

India Auto Industry Sales 2026: वाहन खरेदीचा उत्साह शिगेला! २०२६ मध्ये ऑटो क्षेत्र गाठणार ३.२ कोटी विक्रीचा टप्पा?

Sunita Ahuja Get Emotional: ‘घरातलं चैतन्य हरवलंय…’ दिवाळीच्या आधीच सुनीता आहुजा भावुक
3

Sunita Ahuja Get Emotional: ‘घरातलं चैतन्य हरवलंय…’ दिवाळीच्या आधीच सुनीता आहुजा भावुक

Mahabharat Ek Dharmayudh Season 2 Announced: महाभारताचा रणसंग्राम पुन्हा रंगणार; JioHotstarकडून दुसऱ्या सीझनची घोषणा
4

Mahabharat Ek Dharmayudh Season 2 Announced: महाभारताचा रणसंग्राम पुन्हा रंगणार; JioHotstarकडून दुसऱ्या सीझनची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.