Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स

ह्युंदाईने नवीन टक्सनला जास्त मोठे केबिन, सुधारलेली एअरोडायनॅमिक्स आणि नव्या सेफ्टी फीचर्ससह सादर केले आहे. हायब्रिडची 242 hp पॉवर आणि 5.7 लिटर/100 km इंधन कार्यक्षमतेचा दावा SUV सेगमेंटमध्ये लक्षवेधी ठरतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 25, 2026 | 11:07 AM
New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स
Follow Us
Follow Us:
  • नवीन टक्सनची लांबी 60 mm आणि रुंदी 40 mm ने वाढली असून केबिनमध्ये जास्त जागा मिळणार आहे.
  • हायब्रिड पॉवरट्रेन 242 hp देते, तर कंपनीने 5.7 लिटर प्रति 100 km इंधन कार्यक्षमतेचा दावा केला आहे.
  • 17-इंच टचस्क्रीन, Gleo AI आणि नवीन सेफ्टी फीचर्समुळे टक्सनमध्ये टेक्नोलॉजीची मोठी भर पडली आहे.
ह्युंदाईने आपल्या फेमस SUV टक्सनची 2027 मॉडेलची नवीन पिढी दक्षिण कोरियात सादर केली आहे. ही पाचव्या जनरेशनची टक्सन असून, आकारमानापासून टेक्नोलॉजी आणि सेफ्टी फीचर्सपर्यंत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन टक्सनमध्ये 242 hp क्षमतेची हायब्रिड पॉवरट्रेन, 17-इंच टचस्क्रीन आणि ह्युंदाईचे Pleos Connect इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते.

आकार वाढला, केबिनमध्ये झाली जास्त जागा

नवीन टक्सनची लांबी 60 mm आणि रुंदी 40 mm ने वाढली आहे, तर व्हीलबेस 30 mm ने जास्त झाला आहे. त्यामुळे मागच्या सीटवरील हेडरूममध्ये 29 mm ची वाढ झाली आहे. मागच्या दरवाजांचा ओपनिंग अँगलही 73 डिग्रीवरून 83 डिग्री करण्यात आला आहे. एअरोडायनॅमिक्स सुधारण्यासाठी स्पॉयलर, व्हील डिझाइन आणि अॅक्टिव्ह एअर फ्लॅप्समध्येही बदल झाले आहेत.

ह्युंदाई BAYON चे भारतात बुकिंग सुरू; फक्त ₹11,000 मध्ये करा बुकिंग! लाँचआधीच मोठी तयारी

17-इंच स्क्रीन आणि Gleo AI

केबिनमध्ये Pleos Connect सिस्टिमसह 12.9-इंच किंवा 17-इंच टचस्क्रीनचा पर्याय आहे. Gleo AI जनरेटिव्ह असिस्टंटच्या मदतीने ड्रायव्हरला फक्त संभाषणाच्या माध्यमातून माहिती, मार्ग आणि इतर सुविधा मिळू शकतात. Pleos App Marketमधून अॅप्स डाउनलोड करता येतील. याशिवाय 100W USB पोर्ट, ड्युअल वायरलेस चार्जिंग आणि Bang & Olufsen ऑडिओ सिस्टमचा ऑप्शनही आहे.

242 HP हायब्रिड पॉवरट्रेन

नवीन टक्सनमध्ये 1.6-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह मिळते आणि ते 190 hp पॉवर देते. हायब्रिड व्हर्जनची पॉवर 231 hp वरून 242 hp झाली आहे. ह्युंदाईच्या अंदाजानुसार हायब्रिडची फ्युल कपेसिटी 5.7 लिटर प्रति 100 km आहे. हायब्रिडमध्ये E-Traction टेक्नोलॉजी देण्यात आले आहे.

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

सेफ्टीमध्येही मोठी भर

नवीन टक्सनमध्ये अपघातानंतर इलेक्ट्रिकल सिस्टम बंद पडल्यास दरवाजे उघडण्यासाठी आपत्कालीन पॉवर सिस्टम देण्यात आली आहे. कमी वेगात चुकीने अॅक्सिलरेटर दाबल्यास Pedal-Misuse Assist वेग कमी करण्यास किंवा ब्रेक लावण्यास मदत करते. Reversing Assistant आधीचा रिव्हर्सिंग मार्ग लक्षात ठेवून SUV मागे नेताना स्टीयरिंग नियंत्रित करू शकतो. प्लग-इन हायब्रिडबाबतची माहिती सध्या जाहीर करण्यात आलेली नाही.

 

Web Title: 2027 hyundai tucson debuts with 242 hp hybrid and new tech auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Hyundai

संबंधित बातम्या

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph
1

बेंटले टॉर्कल इलेक्ट्रिक कारचे मार्केटमध्ये दाखल! 600 km रेंज, 876 bhp पॉवर आणि 2.9 सेकंदात 0-100 kmph

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास
2

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या
3

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच
4

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.