Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2027 Kawasaki Versys 650: कावासाकीची नवीन बाईक लाँच! भारतात ८.६३ लाख रुपयांपासून किंमत सुरू; पाहा किंमत आणि फीचर्स

भारतीय बाजारात दाखल झालेली नवीन २०२७ कावासाकी व्हर्सायस ६५० बाईक नेमकी कोणती खास वैशिष्ट्ये घेऊन आली आहे आणि तिची किंमत किती आहे? आज पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 28, 2026 | 08:21 PM
2027 Kawasaki Versys 650: कावासाकीची नवीन बाईक लाँच! भारतात ८.६३ लाख रुपयांपासून किंमत सुरू; पाहा किंमत आणि फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • कावासाकी इंडियाने २०२७ कावासाकी व्हर्सायस ६५० बाईक ८.६३ लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत भारतात अधिकृतपणे लाँच केली आहे.
  • ही साहसी टूरर बाईक कॅन्डी लाइम ग्रीन आणि मेटॅलिक स्पार्क ब्लॅक या आकर्षक ड्युअल-टोन रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे.
  • बाईकमध्ये ६४९ सीसीचे पॅरलल-ट्विन लिक्विड-कूल्ड इंजिन असून ती थेट ट्रायम्फ टायगर स्पोर्ट ६६० शी स्पर्धा करते.

कावासाकी इंडियाने भारतीय बाजारात  2027 Kawasaki Versys 650 ऑफीशली लाँच केली असून, याची एक्स-शोरूम किंमत ८.६३ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक एकाच पूर्ण-लोडेड व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे.

डिझाइन आणि रंग पर्याय

ही नवीन बाईक केवळ कॅन्डी लाइम ग्रीन + मेटॅलिक स्पार्क ब्लॅक या ड्युअल-टोन रंगाच्या पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे. नवीन ड्युअल-टोन रंग वगळता, २०२७ चे मॉडेल जुन्या मॉडेलप्रमाणेच डिझाइन, फीचर्स, हार्डवेअर आणि इंजिन स्पेसिफिकेशन्स कायम ठेवते. याच्या डिलिव्हरी देशभरात सुरू झाल्या आहेत आणि याची किंमत मागील मॉडेल एवढीच कायम ठेवण्यात आली आहे.

फीचर्स आणि उपकरणे

यात ॲडजस्टेबल विंडस्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह ४.३ इंचाचा कलर टीएफटी कन्सोल आणि KTRC ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आले आहे. ड्युअल-पॉड हेडलाईट, इंडिकेटर्स आणि टेल-लॅम्प क्लस्टरसह संपूर्ण एलईडी लायटिंग पॅकेज मिळतो. स्टेप्ड सीट, उंच हँडलबार, सेमी-फेअरिंग आणि १७ इंचाची अलॉय व्हील्स यांसारखे महत्त्वाचे घटक यात समाविष्ट आहेत. सुरक्षेसाठी ड्युअल-चॅनल ABS आणि इकोनॉमिकल रायडिंग इंडिकेटरही देखील दिले आहेत.

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

सस्पेंशन आणि ब्रेकिंग सिस्टीम

या ॲडव्हेंचर टूरर बाईकमध्ये पुढे ४१ मिमीचे ॲडजस्टेबल अपसाइड-डाऊन (USD) फ्रंट फोर्क्स आणि मागे रिमोट प्रिलोड ॲडजस्टबिलिटीसह मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे. ब्रेकिंगसाठी पुढील चाकावर ३०० मिमीचे ट्विन डिस्क आणि मागील चाкаवर २५० मिमीचे सिंगल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. व्हर्सायस १००० पासून प्रेरित असा रेस्टाइल केलेला अपर कॉऊल याला लाभला आहे.

इंजिन आणि परफॉर्मन्स

या मिड-साईज ॲडव्हेंचर टूरर बाईकमध्ये ६४९ सीसीचे पॅरलल-ट्विन लिक्विड-कूल्ड पेट्रोल इंजिन आहे, जे ८५०० rpm वर ६५.७ bhp पॉवर आणि ७००० rpm वर ६१ Nm पीक टॉर्क निर्माण करते. हे इंजिन ६-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले असून E20 इंधनासाठी देखील तयार आहे.

TVS ठरली भारतातील नंबर वन इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड; ओला इलेक्ट्रिकलाही टाकले मागे!

वजन, डायमेंशन्स आणि स्पर्धा

हाय-पावरच्या ट्यूबलर डायमंड स्टील फ्रेमवर आधारित या बाईकचा ग्राउंड क्लिरन्स १७० मिमी आहे. सीटची उंची ८४५ मिमी असून बाईकचे वजन (ड्राय वेट) २०१ किलो आहे. यात २१ लिटर क्षमतेची इंधन टाकी आणि १४१५ मिमीचा व्हीलबेस देण्यात आला आहे.

भारतीय मार्केटमध्ये २०२७ कावासाकी व्हर्सायस ६५० ची थेट स्पर्धा ट्रायम्फ टायगर स्पोर्ट ६६० सोबत आहे, ज्याची किंमत ९.४५ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. दरम्यान, कावासाकीने आपल्या इतर अनेक मॉडेल्सवर भरीव डिस्काउंट दिला असला, तरी सध्या या नवीन व्हर्सायस ६५० वर कोणतीही सवलत किंवा फ्री ॲक्सेसरीज जाहीर केलेली नाही.

Web Title: 2027 kawasaki versys 650 launch price in india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 08:21 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

व्हॉल्व्हो EX90 भारतात लाँच! 1.26 कोटी किंमत; मिळणार 625 किमी रेंज आणि जबरदस्त लक्झरी फीचर्स
1

व्हॉल्व्हो EX90 भारतात लाँच! 1.26 कोटी किंमत; मिळणार 625 किमी रेंज आणि जबरदस्त लक्झरी फीचर्स

2026 TVS Radeon  लाँच! किंमत फक्त ₹67,100 पासून! मिळणार नवी LED लाइटिंग
2

2026 TVS Radeon  लाँच! किंमत फक्त ₹67,100 पासून! मिळणार नवी LED लाइटिंग

VLF स्ट्राडा इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; किंमत ₹1.20 लाख, रेंज 250 किमीपर्यंत! जाणून घ्या
3

VLF स्ट्राडा इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच; किंमत ₹1.20 लाख, रेंज 250 किमीपर्यंत! जाणून घ्या

भारतात लवकरच लाँच होणार ५ नवीन बाईक्स; हिरो ते बजाज सज्ज!
4

भारतात लवकरच लाँच होणार ५ नवीन बाईक्स; हिरो ते बजाज सज्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.