Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील कोणत्या शहरात कार खरेदी करणे एकदम स्वस्त? खरेदी करण्याआधी जाणून घ्या रोड टॅक्सच्या डिटेल

कार खरेदी करताना आपल्याला रोड टॅक्स देखील द्यावा लागतो, जो अनेकदा कारची किंमत वाढवण्यात भर घालत असतो. अशावेळी, अनेकांना प्रश्न पडतो की सर्वात कमी रोड टॅक्स कोणत्या ठिकाणी असतो? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 05, 2026 | 09:47 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर फक्त एक्स-शोरूम किंमत पाहून निर्णय घेणे योग्य ठरत नाही. प्रत्यक्षात कारची ऑन-रोड किंमत ही रोड टॅक्स, रजिस्ट्रेशन फी, इन्शुरन्स आणि इतर शुल्क मिळून तयार होते. त्यामुळेच एकच कार वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या किमतीत मिळते. आज आपण 5 शहरांबद्दल माहिती जाणून घेऊयात, जिथून कार खरेदी केल्यास तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता.

सर्वात कमी रोड टॅक्स कुठे?

रोड टॅक्सच्या दृष्टीने Shimla हे शहर सर्वात स्वस्त मानले जाते. येथे रोड टॅक्स सुमारे 2.5% ते 3% इतका आहे. उदाहरणार्थ, 5 लाख रुपयांच्या कारवर येथे फक्त 12 ते 15 हजार रुपये कर लागतो, तर मोठ्या शहरांमध्ये हाच कर 35 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच फक्त टॅक्समध्येच 20 ते 25 हजार रुपयांची बचत होऊ शकते.

MG च्या ‘या’ Car च्या किमतीत 20 ते 30 हजारांची वाढ! जाणून घ्या फीचर्स आणि इंजिन

यानंतर Puducherry चा क्रमांक लागतो. येथेही रोड टॅक्स कमी असून, लहान कारवर तो 4% ते 6% दरम्यान असतो. त्यामुळे जी कार दिल्ली किंवा मुंबईत 6 ते 7 लाख रुपयांना मिळते, ती येथे 50 ते 70 हजार रुपयांनी स्वस्त मिळू शकते.

तिसरे आणि चौथे स्थान कोणाचे?

तिसऱ्या क्रमांकावर Chandigarh आहे, जिथे रोड टॅक्स सुमारे 3% ते 6% दरम्यान आहे. दिल्लीजवळ असल्याने येथे कार खरेदी करणे सोयीस्कर आणि किफायतशीर ठरते. तसेच Gurugram हेही एक चांगले पर्याय आहे, जिथे रोड टॅक्स 5% ते 10% दरम्यान आहे, जो इतर अनेक राज्यांपेक्षा कमी आहे.

खिशावर भर पडायचा काही थांबत नाही! Yamaha च्या ‘या’ Scooter ची किंमत ‘इतक्या’ रुपयांनी वाढवली

याशिवाय Gangtok हे शहरही कार खरेदीसाठी किफायतशीर मानले जाते. येथे रोड टॅक्स कमी असून रजिस्ट्रेशन प्रक्रिया देखील सोपी आहे. येथे कार खरेदी केल्यास दिल्ली किंवा बेंगळुरूच्या तुलनेत 25 ते 35 हजार रुपयांची बचत होऊ शकते.

या शहरांमध्ये कार महाग का?

दुसरीकडे Delhi, Mumbai आणि Bengaluru सारख्या मोठ्या शहरांमध्ये कार खरेदी महाग पडते. कारण येथे रोड टॅक्स 7% ते 13% पर्यंत असतो. त्यामुळे 5 लाख रुपयांची कार ऑन-रोड सुमारे 5.5 ते 6 लाख रुपयांपर्यंत जाते.

Web Title: 4 places with low road tax in india shimla puducherry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Car

संबंधित बातम्या

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक
1

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!
2

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ
3

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग
4

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.