Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील ‘हे’ 5 स्कूटर म्हणजे दर्जा! वर्ष संपण्यागोदरच आणा घरी, किंमतही अगदी परवडणारी

जर तुम्हीही एक नवीन आणि बजेट फ्रेंडली स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चला काही बेस्ट स्कूटरबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 19, 2025 | 05:18 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात स्कूटरला चांगली मागणी
  • जाणून घ्या बेस्ट स्कूटरची यादी
  • यादीत होंडा ॲक्टिव्हा 6G, होंडा डिओ, सुझुकी ऍक्सेस 125 सह इतर स्कूटरचा समावेश
भारतीय दुचाकी बाजारात रोज हजारोंच्या संख्येत बाईक आणि स्कूटरची खरेदी होत असते. यातही बाईकच्या तुलनेत ग्रामीण आणि शहरी भागातील लोकं स्कूटरला जास्त प्राधान्य देत असतात. स्कूटर राइड करण्यास सोपी आणि सोयीस्कर असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात स्कूटर खरेदी करत असतात. यातच आता अनेक कंपन्या बाईकला लाजवेल अशा स्कूटर मार्केटमध्ये आणत आहे. जर तुम्ही स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

होंडा ॲक्टिव्हा (Honda Activa 6G)

होंडा ॲक्टिव्हा 6G ही स्कुटर सामान्य ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय ठरत आहे. विश्वासार्ह इंजिन आणि i3S तंत्रज्ञानामुळे ही स्कुटर इंधन बचतीसाठी ओळखली जाते. कंपनीकडून सुमारे 60 kmpl पर्यंत मायलेज दिले जाते. यामध्ये ट्युबलेस टायर्स देण्यात आल्यामुळे पंक्चरची शक्यता कमी होते आणि सुरक्षितताही वाढते.

Made In India Cars च्या मागणीत सुसाट वाढ, किती वाहनं केलीत निर्यात? जाणून घ्या

होंडा डिओ (Honda Dio)

होंडा कंपनीची Dio ही स्टायलिश आणि किफायतशीर स्कूटर बाजारात उपलब्ध आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेली Honda Dio ही अपडेटेड व्हर्जन असून, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 68,846 रुपयांपासून सुरू होते, ज्यामुळे तरुण ग्राहकांमध्ये ती विशेष लोकप्रिय ठरत आहे.

सुझुकी ॲक्सेस (Suzuki Access 125)

सुजुकी Access 125 ही 125cc सेगमेंटमधील सर्वाधिक लोकप्रिय स्कूटरपैकी एक आहे. ग्राहकांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे या स्कुटरच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. यात 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले असून, ते 6,500 rpm वर 8.3 bhp पॉवर आणि 5,000 rpm वर 10.2 Nm टॉर्क निर्माण करते.

2026 मध्ये Nissan Motors भारतात ‘ही’ 7 सीटर MPV कार ऑफर करणार

टीव्हीएस एनटॉर्क 125 (TVS Ntorq 125)

टीव्हीएस कंपनीची Ntorq 125 ही दमदार आणि स्पोर्टी स्कूटर तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पसंतीस उतरत आहे. या स्कुटरची एक्स-शोरूम किंमत 80,900 रुपयांपासून सुरू होते. यात 124.8cc इंजिन देण्यात आले असून, फ्रंट डिस्क ब्रेक, मजबूत फ्रेम आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त अशी मोठी स्टोरेज स्पेसही उपलब्ध आहे.

Web Title: 5 best scooters in india honda activa suzuki access

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 05:18 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • scooter

संबंधित बातम्या

Made In India Cars च्या मागणीत सुसाट वाढ, किती वाहनं केलीत निर्यात? जाणून घ्या
1

Made In India Cars च्या मागणीत सुसाट वाढ, किती वाहनं केलीत निर्यात? जाणून घ्या

Citroen Basalt की Kia Sonet, किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती SUV जास्त भारी?
2

Citroen Basalt की Kia Sonet, किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती SUV जास्त भारी?

2026 मध्ये Nissan Motors भारतात ‘ही’ 7 सीटर MPV कार ऑफर करणार
3

2026 मध्ये Nissan Motors भारतात ‘ही’ 7 सीटर MPV कार ऑफर करणार

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल
4

जर्मनीत Rahul Gandhi यांना ‘या’ खास Rolls-Royce कारची भुरळ, भारतातील किंमत वाचून हडबडून जाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.