Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोळे झाकून खरेदी करा ‘ही’ कार! Bharat NCAP मध्ये मिळवली 5-स्टार रेटिंग, किंमत फक्त

किआ मोटर्सच्या अनेक कार भारतात लोकरीप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे Kia Seltos. नुकतेच या कारचे क्रश टेस्ट झाले ज्यात तिला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 06, 2026 | 05:12 PM
Bharat NCAP मध्ये मिळवली 5-स्टार रेटिंग, किंमत फक्त

Bharat NCAP मध्ये मिळवली 5-स्टार रेटिंग, किंमत फक्त

Follow Us
Close
Follow Us:
  • Bharat NCAP मध्ये किआ सेल्टॉसची झाली क्रॅश टेस्ट
  • मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग
भारतात वाहन सुरक्षिततेच्या क्षेत्रात मोठा टप्पा गाठत Kia India ने आपल्या ऑल-न्यू Kia Seltos साठी भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Bharat NCAP) अंतर्गत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवल्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, ही ICE (Internal Combustion Engine) श्रेणीतील सर्वाधिक स्कोअर मिळवणारी कार ठरली आहे.

या चाचण्यांमध्ये सेल्टोसने अडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शनसाठी 31.70 गुण मिळवले, जे आतापर्यंतचे सर्वोच्च आहेत. तर चाइल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 45.00 गुण मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला. एकूण 76.70 गुणांसह ही कार बीएनसीएपी अंतर्गत सर्वाधिक सुरक्षित आयसीई वाहन ठरली आहे.

‘या’ शुल्लक चुका तुमची कार बेकार तर बनवत नाही ना? वेळीच व्हा सावध!

या यशानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते किया इंडियाला अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

किया इंडियाचे एमडी आणि सीईओ Gwanggu Lee यांनी सांगितले की, “आमच्या उत्पादन तत्त्वज्ञानात सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. सेल्टोसने मिळवलेले 5-स्टार रेटिंग हे आमच्या अभियांत्रिकी क्षमतेचे आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेप्रती असलेली बांधिलकी दर्शवते.”

ऑल-न्यू सेल्टोस नवीन K3 प्लॅटफॉर्मवर आधारित असून, मजबूत स्ट्रक्चर, हाय-स्ट्रेंथ स्टील आणि हॉट-स्टॅम्प्ड घटकांमुळे अपघाताच्या वेळी अधिक संरक्षण मिळते. तसेच क्रॅश एनर्जी मॅनेजमेंट सुधारण्यात आले आहे.

खिशावर भर पडायचा काही थांबत नाही! Yamaha च्या ‘या’ Scooter ची किंमत ‘इतक्या’ रुपयांनी वाढवली

सेफ्टी फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, या एसयूव्हीमध्ये 24 स्टँडर्ड फीचर्स, 6 एअरबॅग्स आणि लेव्हल-2 एडीएएस (Advanced Driver Assistance Systems) देण्यात आले आहेत. त्यामुळे ही कार फॅमिली एसयूव्ही म्हणून अधिक सुरक्षित पर्याय ठरत आहे.

किया सेल्टोस ही 5-स्टार बीएनसीएपी रेटिंग मिळवणारी दुसरी किया कार ठरली असून, भारतीय ग्राहकांमध्ये ब्रँडवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

किंमत

2026 Kia Seltos ची किंमत भारतात 10.99 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, जी टॉप मॉडेलसाठी सुमारे 19.99 लाखांपर्यंत जाते. ही लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही अनेक व्हेरिएंट्स आणि इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Web Title: All new kia seltos got 5 star safety rating in bharat ncap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • automobile
  • kia
  • Kia Seltos

संबंधित बातम्या

Kia India : किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीगची मोठी भागीदारी; भारतातील टेनिसला मिळणार नवी चालना
1

Kia India : किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीगची मोठी भागीदारी; भारतातील टेनिसला मिळणार नवी चालना

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
2

सेकंड हँड कार घेताना कोणती काळजी घ्यावी? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री
3

Honda City Facelift : होंडा सिटी फेसलिफ्ट ‘या’ तारखेला होणार लाँच! अपडेटेड फीचर्ससह दमदार एंट्री

Nissan Magnite Vs Kia Syros: इंजिन, किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना
4

Nissan Magnite Vs Kia Syros: इंजिन, किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.