Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन लाखांचे डाऊन पेमेंट अन् घरी घेऊन या Hyundai Exter चे सीएनजी व्हेरिअंट! 7 वर्षांसाठी केवळ इतका असेल EMI…

Hyundai मोटार कंपनीची ह्युंदाई एक्सटर ही कॉम्पॅक्ट SUV सध्या CNG पर्यायातही ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. कमी डाउन पेमेंट आणि परवडणाऱ्या ईएमआयमुळे ही SUV अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 19, 2026 | 09:49 AM
दोन लाखांचे डाऊन पेमेंट अन् घरी घेऊन या Hyundai Exter चे सीएनजी व्हेरिअंट! 7 वर्षांसाठी केवळ इतका असेल EMI...

दोन लाखांचे डाऊन पेमेंट अन् घरी घेऊन या Hyundai Exter चे सीएनजी व्हेरिअंट! 7 वर्षांसाठी केवळ इतका असेल EMI...

Follow Us
Follow Us:
  • Hyundai Exter CNG ची दिल्लीतील ऑन-रोड किंमत सुमारे 7.87 लाख रुपये आहे.
  • 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यास 7 वर्षांसाठी दरमहा अंदाजे 9,451 रुपयांचा EMI भरावा लागू शकतो.
  • या SUV ची स्पर्धा टाटा पंच, निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट कायगर सारख्या गाड्यांसोबत होते.
भारतातील प्रमुख वाहन निर्माता कंपन्यांपैकी एक असलेली Hyundai कॉम्‍पॅक्‍ट एसयूवी सेगमेंटमध्ये Hyundai Exter ची विक्री करते. तुम्ही जर या गाडीचे सीएनजी व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 2 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला Hyundai Exter चे सीएनजी व्हेरिअंटसाठी किती ईएमआय भरावा लागेल, याबाबत आता जाणून घेऊया.

Nissan Magnite Vs Kia Syros: इंजिन, किंमत आणि फीचर्समध्ये कोणी मारली बाजी? खरेदीपूर्वी वाचा संपूर्ण तुलना

ह्युंदाई एक्सटरची किंमत

वाहन निर्माता कंपनी ह्युंदाई HX2 ला एक्सटरचे सीएनजी व्हेरिअंट म्हणून ऑफर करते. या गाडीची एक्स शोरुम किंमत 7 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही गाडी दिल्लीमध्ये खरेदी करणार असाल तर सात लाख रुपयांच्या एक्‍स शोरूम किंमतीसह यावर रजिस्‍ट्रेशन, इंश्‍योरेंससाठी देखील खर्च करावा लागणार आहे. एक्सटरचे सीएनजी व्हेरिअंट खरेदी करण्यासाठी सुमारे 49 हजार रुपय रजिस्‍ट्रेशन टॅक्‍स आणि सुमारे 38 हजार रुपये इंश्‍योरेंससाठी खर्च करावे लागणार आहेत. यानंतर दिल्लीमध्ये या गाडीची ऑन-रोड किंमत 7.87 लाख रुपये होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

दोन लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटनंतर किती असेल ईएमआय?

जर तुम्ही ह्युंदाई एक्सटरचे सीएनजी व्हेरिअंट खरेदी करणार असाल तर बँक तुम्हाला गाडीच्या एक्स शोरुम किंमतीवर कर्ज देणार आहे. जर तुम्ही दोन लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केले तर तुम्हाला ही गाडी खरेदी करण्यासाठी सुमारे 5.87 लाख रुपयांचे कर्ज बँकेकडून घ्यावे लागणार आहे. जर बँकेने तुम्हाला 9 टक्के व्याजासह 7 वर्षांसाठी 5.87 रुपयांचे कर्ज दिले तर तुम्हाला दर महिन्याला 9451 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.

किती असेल गाडीची किंमत?

जर तुम्ही 9 टक्के व्याजासह बँकेकडून 5.87 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर सात वर्षांपर्यंत तुम्हाला दर महिन्याला 9451 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. त्यामुळे, सात वर्षांत, तुम्हाला ह्युंदाई एक्सटरच्या सीएनजी व्हेरिअंटसाठी व्याजापोटी अंदाजे 2.06 लाख रुपये भरावे लागतील. यानंतर एक्‍स शोरूम, ऑन रोड आणि व्याज मिळून गाडीची एकूण किंमत सुमारे 9.94 लाख रुपये होणार आहे.

नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित

कोणासोबत केली जाते स्पर्धा?

ह्युंदाई एक्सटर कॉम्‍पॅक्‍ट एसयूवी सेगमेंटमध्ये सादर करण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये तिची थेट स्पर्धा टाटा पंच आणि इतर अनेक हॅचबॅक गाड्यांशी आहे. तसेच, निसान मॅग्नाइट, रेनॉल्ट कायगर आणि मारुती फ्रॉन्क्स यांसारख्या एसयूव्हींकडून तिला किमतीच्या बाबतीतही स्पर्धेला सामोरे जावे लागते.

Web Title: Are you planning to buy hyundai exter cng variant how much emi you have to pay after 2 lakh down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • auto news
  • cars
  • Hyundai

संबंधित बातम्या

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!
1

महिंद्राच्या SUV गाड्यांवर ऑगस्ट २०२६ मध्ये मोठी सूट; Scorpio N आणि Thar Roxx वर तब्बल ₹१.२५ लाखांपर्यंतची बचत!

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका
2

गाडी असावी तर सेडानसारखीच! स्कोडा इंडिया ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता यांची भूमिका

टाटा मोटर्स पुढच्या महिन्यापासून गाड्यांच्या किंमती २५,००० रुपयांपर्यंत वाढवणार! १ सप्टेंबरपासून दरात वाढ
3

टाटा मोटर्स पुढच्या महिन्यापासून गाड्यांच्या किंमती २५,००० रुपयांपर्यंत वाढवणार! १ सप्टेंबरपासून दरात वाढ

500 किमी रेंज आणि कोच डोअर्स! ऑल-इलेक्ट्रिक Genesis GV90 वरून उठला पडदा! पाहा या ब्रँड न्यू कारचे फीचर्स आणि माहिती
4

500 किमी रेंज आणि कोच डोअर्स! ऑल-इलेक्ट्रिक Genesis GV90 वरून उठला पडदा! पाहा या ब्रँड न्यू कारचे फीचर्स आणि माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.