Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अॅस्टन मार्टिनची पहिली स्ट्रीट बाईक पाहिली का? 130 bhp पॉवरसह दमदार लूक!

कार बनवण्यासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या अॅस्टन मार्टिनने आता मोटरसायकल क्षेत्रातही आपली खास ओळख निर्माण केली आहे. कंपनीच्या पहिल्या रोड-लीगल बाईकमध्ये कार्बन फायबर, टायटॅनियम चेसिस आणि 130 bhp V-Twin इंजिन देण्यात आले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 12, 2026 | 07:03 PM
अॅस्टन मार्टिनची पहिली स्ट्रीट बाईक पाहिली का? 130 bhp पॉवरसह दमदार लूक!
Follow Us
Follow Us:
  • अॅस्टन मार्टिनच्या पहिल्या रोड-लीगल बाईकमध्ये कार्बन फायबर आणि टायटॅनियमचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे.
  • एएमबी 002 रोडस्टरमध्ये 1,083cc V-Twin इंजिन असून ते 130 bhp पॉवर आणि 110 Nm टॉर्क देते.
  • या खास मोटरसायकलचे केवळ 300 युनिट्स तयार होणार असून डिलिव्हरी 2027 च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होईल.
लक्झरी कारसाठी प्रसिद्ध असलेल्या अॅस्टन मार्टिनने अखेर मोटरसायकल विश्वात आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. कंपनीने बी्रॉघ सुपीरियरसोबत मिळून तयार केलेली एएमबी 002 रोडस्टर सादर केली आहे. ही अॅस्टन मार्टिनच्या सहकार्याने तयार झालेली पहिली रोड-लीगल मोटरसायकल आहे. यापूर्वीची एएमबी 001 आणि एएमबी 001 प्रो ही केवळ ट्रॅकसाठी बनवण्यात आली होती.

कार्बन फायबर आणि टायटॅनियमची रचना

एएमबी 002 रोडस्टरच्या डिझाइनमध्ये अॅस्टन मार्टिनची कार डिझाइनची झलक स्पष्टपणे दिसते. बाइकच्या बॉडीवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बन फायबर वापरण्यात आले आहे. त्यासोबत एकाच मेटल ब्लॉकमधून मशीन केलेले टायटॅनियम चेसिस देण्यात आले असून त्याचे वजन केवळ 5 किलो आहे. हलक्या बांधणीमुळे बाइकचे वजन 190 किलो असून 50:50 वजन वितरण साध्य करण्यात आले आहे.

BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका

1,083cc V-Twin इंजिन

या बाइकला नवीन 1,083cc, लिक्विड-कूल्ड V-Twin इंजिन मिळते. हे इंजिन 130 bhp पॉवर आणि 110 Nm टॉर्क तयार करते. विशेषतः कमी आणि मध्यम RPM वर मजबूत टॉर्क देण्यावर इंजिनचे ट्युनिंग करण्यात आले आहे. त्यामुळे ही बाइक केवळ वेगासाठीच नव्हे, तर रस्त्यावर सहज आणि नियंत्रित राइडिंगसाठीही तयार करण्यात आली आहे.

खास सस्पेंशन आणि मर्यादित उत्पादन

एएमबी 002 मध्ये बी्रॉघ सुपीरियरचे डबल-विशबोन Fior फ्रंट सस्पेंशन देण्यात आले आहे. ब्रेकिंगदरम्यान फ्रंट एंडचा डाईव्ह कमी करून कॉर्नरिंगमध्ये स्थिरता वाढवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. बाइकच्या डिझाइनमध्ये अॅस्टन मार्टिनच्या साइड-स्ट्रेक आणि हायपरकार्सपासून प्रेरित टेल-लाइट डिझाइनचाही वापर करण्यात आला आहे.

भारतात Hero E85 फ्लेक्स-फ्यूल बाईक्सच्या १०,००० बुकिंग पूर्ण! जाणून घ्या डिटेल मध्ये

ही बाइक मोठ्या प्रमाणावर तयार केली जाणार नाही. एएमबी 002 रोडस्टरच्या फक्त 300 युनिट्सचे उत्पादन केले जाणार असून प्रत्येक बाइक हाताने तयार केली जाईल. पहिल्या ग्राहकांना डिलिव्हरी 2027 च्या तिसऱ्या तिमाहीपासून सुरू होण्याची योजना आहे. त्यामुळे ही मोटरसायकल सामान्य प्रीमियम बाइकपेक्षा खास वस्तू ठरणार आहे.

Web Title: Aston martins first street bike carbon fiber titanium symphony auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • motorcycle

संबंधित बातम्या

Ranveer Singh BMW Brand Ambassador: रणवीर सिंघ आता BMW इंडियाचा नवीन ब्रॅंड अँबॅसडर! केली BMW i7 सिरीज लाँच
1

Ranveer Singh BMW Brand Ambassador: रणवीर सिंघ आता BMW इंडियाचा नवीन ब्रॅंड अँबॅसडर! केली BMW i7 सिरीज लाँच

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral
2

तरुणाच्या जुगाडाला तोड नाही! एक-दोन नाही तर तब्बल ६ चाकांची बाईक बनवली, पाहून यूजर्स डोळे विस्फारले; Video Viral

BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका
3

BMW इंडियाच्या कार पुन्हा महागणार; रुपयाच्या घसरणीचा ग्राहकांना मोठा फटका

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर
4

Audi Comeback Plan: ऑडी इंडियाचा कमबॅक प्लॅन! नव्या कार, EV आणि 40 शोरूम्सवर देणार जास्त भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.