Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ather ची इलेक्ट्रिकल मोटरसायकल २०२८ च्या ही नंतर लांबणीवर; कंपनीचे ‘EL’ स्कूटर प्लॅटफॉर्मवर जास्त लक्ष केंद्रित

एथर एनर्जीने आपली 'जेनिथ' ही इलेक्ट्रिक मोटरसायकल २०२८ नंतर ढकलली असून सध्या मास-मार्केट 'EL' स्कूटर प्लॅटफॉर्मवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅटफॉर्मवरील पहिली Ather EL01 ही स्कूटर २९ ऑगस्ट २०२६ रोजी लाँच केली जाणार आहे

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 05, 2026 | 02:55 PM
Ather ची इलेक्ट्रिकल मोटरसायकल २०२८ च्या ही नंतर लांबणीवर; कंपनीचे ‘EL’ स्कूटर प्लॅटफॉर्मवर जास्त लक्ष केंद्रित
Follow Us
Follow Us:
  • एथर एनर्जीने आपली प्रस्तावित जेनिथ इलेक्ट्रिक मोटरसायकल लाँच करण्याचा निर्णय दोन वर्षांपेक्षा जास्त काळ पुढे ढकलला आहे.
  • कंपनी सध्या मास-मार्केट क्षेत्रासाठी नवीन EL स्कूटर प्लॅटफॉर्म विकसित करून त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करत आहे.
  • या प्लॅटफॉर्मवर आधारित Ather EL01 ही पहिली इलेक्ट्रिक स्कूटर २९ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय बाजारात सादर होईल.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची ‘Zenith’ इलेक्ट्रिक मोटरसायकल प्लॅटफॉर्म लाँच होण्यासाठी अजून दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागेल. सध्या कंपनीचे संपूर्ण लक्ष नवीन मास-मार्केट स्कूटर आर्किटेक्चरवर आहे.

एथर एनर्जी ने इलेक्ट्रिक मोटरसायकल सेगमेंटमधील आपला प्रवेश ऑफीशली दोन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी पुढे ढकलला आहे. कंपनीचे सीईओ तरुण मेहता यांनी अलिकडील इन्व्हेस्टर प्रेझेंटेशनमध्ये ही माहिती दिली. घाईघाईने बाजारात उतरण्याऐवजी, सध्या नवीन ‘EL’ स्कूटर प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्याला कंपनीने प्राधान्य दिले आहे.

Bridgestone India: ब्रिजस्टोन इंडियाच्या भारतातील ३० वर्षांचा यशस्वी प्रवास; नवी दिल्लीत भव्य सोहळ्यात भागीदारांचा सत्कार

मोटरसायकल प्रकल्प तूर्तास स्थगित

एथरच्या ‘जेनिथ’ या कोडनेम असलेल्या इलेक्ट्रिक मोटरसायकलचे लाँच आता किमान दोन वर्षे दूर आहे. तरुण मेहता यांच्या मते, इलेक्ट्रिक मोटरसायकल हा सध्या कंपनीचा तातडीचा प्राधान्यक्रम नाही. बाजारातील घडामोडी, ग्राहकांची मागणी आणि कोणत्या सेगमेंटला जास्त प्रतिसाद मिळतोय, याचा अभ्यास केल्यानंतरच कंपनी यावर काम करेल. इतर ब्रँड्सच्या अनुभवातून शिकून आणि आपल्या मूळ स्कूटर व्यवसायावर भांडवल केंद्रित करण्याचा हा कंपनीचा धोरणात्मक निर्णय आहे.

२९ ऑगस्ट २०२६ रोजी ‘EL01’ होणार सादर

सध्या एथरचे पूर्ण लक्ष नवीन मास-मार्केट ‘EL’ स्कूटर प्लॅटफॉर्मवर आहे. या

 

प्लॅटफॉर्मवर आधारित Ather EL01 ही पहिली स्कूटर २९ ऑगस्ट २०२६ रोजी सादर केली जाणार आहे. या प्लॅटफॉर्मचे उत्पादन आधीच सुरू झाले असून, होमोलॉगेशन पूर्ण झाले आहे आणि हाय-व्हॉल्यूम चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. EL01 च्या लाँचिंगनंतर, येत्या एका वर्षात याच आर्किटेक्चरवर आधारित आणखी १ ते २ नवीन उत्पादने आणण्याची एथरची योजना आहे.

India Top Tyre Companies: या आहेत भारतातील टॉप 10 टायर उत्पादक कंपन्या; पाहा तुमच्या गाडीसाठी कोणता ब्रँड आहे उत्तम!

ग्राहकांसाठी याचा अर्थ काय?

एथरची इलेक्ट्रिक मोटरसायकल खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना आता किमान २०२८ पर्यंत वाट पाहावी लागेल. इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या बाजारपेठेत ग्राहक कसा प्रतिसाद देतात हे पाहण्याची ॲथरची भूमिका आहे. सध्या बाजारात Ultraviollette, Revolt आणि Oben यांसारखे ब्रँड्स कार्यरत आहेत, तर Royal Enfield, Bajaj Auto आणि Hero MotoCorp सारख्या प्रस्थापित कंपन्या देखील त्यांच्या इलेक्ट्रिक मोटरसायकलवर काम करत आहेत.

एथरने वाट पाहण्याचे धोरण स्वीकारल्याने हे स्पष्ट होते की, त्यांना सध्या स्कूटर सेगमेंटवर पूर्ण विश्वास आहे आणि मोटरसायकल मार्केटमध्ये स्पष्ट चित्र दिसल्यानंतरच ते त्यात पाऊल टाकतील.

Web Title: Ather electric motorcycle delayed el scooter platform launch auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooters
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.