Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Audi India: ऑडी इंडियाचा मोठा प्लॅन! पुढील तीन वर्षांत भारतीय बाजारातील हिस्सा दुप्पट करण्याचे ध्येय

ऑडी इंडियाने येत्या तीन वर्षांत भारतातील लक्झरी कार बाजारपेठेतील आपला हिस्सा दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले आहे. नवीन ऑडी Q3, A5 आणि Q9 सह तीन नवीन मॉडेल्स लाँच करणे, शोरूम्सचा २५ टक्क्यांनी विस्तार करणे आणि डिजिटल ग्राहक अनुभव सुधारणे याद्वारे कंपनी आपली उपस्थिती अधिक मजबूत करणार आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 06, 2026 | 07:25 PM
Audi India: ऑडी इंडियाचा मोठा प्लॅन! पुढील तीन वर्षांत भारतीय बाजारातील हिस्सा दुप्पट करण्याचे ध्येय
Follow Us
Follow Us:
  • ऑडी इंडिया २०२७ पर्यंत नवी ऑडी क्यू३, नेक्स्ट-जनरेशन ए५ आणि फ्लॅगशिप क्यू९ या तीन नव्या गाड्या लाँच करणार आहे.
  • कंपनी द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांवर भर देत आपले रिटेल नेटवर्क ४० शोरूम्सपर्यंत म्हणजेच २५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढवणार आहे.
  • नवीन गाड्या, डिजिटल शोरूम आणि २,५०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाद्वारे बाजारातील हिस्सा दुप्पट करण्याचे कंपनीचे ध्येय आहे.

ऑडी इंडिया आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करण्यावर, ग्राहकांच्या अनुभवाला अधिक आनंददायी करण्यावर आणि देशभरात आपली उपस्थिती वाढवण्यावर भर देत वाढीच्या पुढील टप्प्यात प्रवेश करत आहे. कंपनीने २०२७ पर्यंत तीन नवीन उत्पादने लाँच करण्याची पुष्टी केली आहे, ज्याची सुरुवात आगामी सणासुदीच्या काळात नवीन ऑडी क्यू३ ने होईल, त्यानंतर २०२७ मध्ये नेक्स्ट-जनरेशन ऑडी ए५ आणि फ्लॅगशिप ऑडी क्यू९ लाँच केली जाईल.

ऑडी इंडिया २०२७ च्या अखेरपर्यंत द्वितीय व तृतीय श्रेणीच्या बाजारपेठांवर अधिक लक्ष केंद्रित करून आपले रिटेल नेटवर्क २५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढवण्याची योजना आखत आहे. ग्राहकांना अधिक आकर्षक आणि डिजिटल-फर्स्ट रिटेल अनुभव देण्यासाठी विद्यमान डीलरशिप्स देखील ब्रँडच्या जागतिक प्रोग्रेसिव्ह शोरूम संकल्पनेसह अपग्रेड केले जात आहेत.

Pune: MH-12 ची मालिका संपली! पुण्यात आता वाहनांवर MH-12 1A सिरीज! गाड्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात नवीन नंबर सिरीज

ऑडी इंडियाचे ब्रँड डायरेक्टर बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, “आम्ही नवीन उत्पादनांची प्रबळ श्रेणी आणि बाजारपेठेतील सतत गुंतवणुकीच्या जोरावर ऑडी इंडियाच्या वाढीचा पुढील टप्पा तयार करत आहोत. आम्ही सर्व विभागांमध्ये नवीन मॉडेल्स सादर करत असताना ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध करून देण्यावर आणि भारतातील लक्झरी कार बाजारपेठेमध्ये आमची उपस्थिती अधिक दृढ करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्हाला पुढील तीन वर्षांत आमचा बाजारपेठेतील हिस्सा सध्याच्या ८ टक्‍क्‍यांवरून दुप्पट करायचा आहे.”

कंपनी आपल्या डीलर नेटवर्कमधील २,५०० पेक्षा जास्त सेल्स आणि सर्व्हिस प्रोफेशनल्सना प्रशिक्षण देऊन आपल्या ग्राहक परिसंस्थेला दृढ करण्यासाठी गुंतवणूक करत आहे. ऑडी अप्रूव्हड प्लस सारखे उपक्रम ग्राहकांना विश्वासार्ह आणि विनासायास प्री-ओन्ड लक्झरी कारचा अनुभव देऊन मालकीहक्काचा प्रवास अधिक उत्साहवर्धक करत आहेत. ग्राहकांची निष्ठा प्रमुख ताकद आहे, जिथे आज भारतात विकली जाणारी प्रत्येक तिसरी ऑडी ही सध्याच्या ऑडी ग्राहकाकडून खरेदी केली जात आहे.

Honda Unicorn vs Pulsar 150: रोजच्या वापरासाठी आणि रिसेलसाठी कोणती बाइक ठरेल तुमच्यासाठी भारी? जाणून घ्या

ऑडी इंडियाचा विश्वास आहे की, वाढती समृद्धी, प्रीमियम मोबिलिटीची वाढती मागणी आणि मेट्रो शहरांपलीकडे वाढणारा ग्राहकवर्ग याच्या पाठिंब्याने देशातील लक्झरी कार बाजारपेठेत दीर्घकालीन क्षमता आहे. कंपनी पुढील वर्षाच्या अखेरीस ४० शोरूम्सपर्यंत आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. कंपनीचे उत्तम उत्पादन पोर्टफोलिओ, व्यापक रिटेल नेटवर्क व सुधारित ग्राहक अनुभवाच्या जोरावर पुढील तीन ते पाच वर्षांत आपला बाजारपेठेतील हिस्सा दुप्पट करण्याचे ध्येय आहे.

नवीन उत्पादनांचे लाँच, नेटवर्क विस्तार आणि सुधारित ग्राहक अनुभव या सर्व बाबींच्या आधारे ऑडी इंडियाचा वाढत्या लक्झरी कार बाजारपेठेमधील आपले स्थान अधिक दृढ करण्याचा आणि आपल्या जागतिक ऑफरिंग्स भारतातील ग्राहकांच्या अधिक जवळ आणण्याचा मनसुबा आहे.

Web Title: Audi india plans to double market share in three years auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 07:25 PM

Topics:  

  • Audi
  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती
1

थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स
2

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम
3

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?
4

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.