• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Audi Rs Q8 Facelift Will Be Launching On 17 February 2024

येत्या फेब्रुवारीत Audi RS Q8 facelift भारतात होणार लाँच, किंमत तब्बल 2 कोटी रुपये !

भारतात अनेक वर्षांपासून ऑडी कंपनी दमदार कार लाँच करत आहे. आता येत्या 17 फेब्रुवारीला कंपनी आपली नवीन लक्झरी कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 24, 2025 | 05:26 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात लक्झरी कारची चर्चा अनेकदा होत असते. आजही रस्त्यांवरून एखादी लक्झरी कार जाताना दिसली की अनेक जणांच्या नजरा त्यावर रोखल्या जात असतात. तसेच भारतात या कारची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.

देशात अनेक लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत, त्यातीलच एक म्हणजे ऑडी. आता कंपनीने भारतात Audi RS Q8 facelift ची लाँचिंग तारीख जाहीर केली आहे. ही कार १७ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतात लाँच केली जाईल. ही कार सध्याच्या मॉडेलपेक्षा चांगले असणार आहे. त्याच्या नवीन व्हर्जनमध्ये एक्सटिरिअर आणि इंटिरिअर डिझाइनमधील बदल दिसून येतात.

Auto Expo 2025 मध्ये TATA चा जलवा, सादर केली 100 टक्के इथेनॉलवर चालणारी SUV

फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये एक मोठे इंजिन दिसू शकते, जे अधिक शक्ती प्रदान करते. भारतात कोणत्या उत्तम फीचर्ससह ऑडी आरएस क्यू८ लाँच केली जाऊ शकते त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

Audi RS Q8 facelift एक्सटीरियर

ऑडी आरएस क्यू८ फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक ठळक डिझाइन दिसू शकते. ही अपडेटेड 3D हनीकॉम्ब पॅटर्नसह नवीन काळ्या ग्रिलसह, फ्रंट लिपवर कार्बन फायबर घटकांसह आणि एअर व्हेंट्ससह पाहिले जाऊ शकते. कार चालवताना चांगल्या व्हिसिबिलीटीसाठी LED मॅट्रिक्स हेडलाइट्स आणि OLED टेल लाइट्स देखील प्रदान केले जाऊ शकतात. 22-इंच अलॉय व्हील्ससोबत, 23-इंच व्हील्स देखील पर्याय म्हणून दिली जाऊ शकतात.

भारतीयांची आवडती स्कूटर आता नवीन रूपात ! 2025 Honda Activa झाली लाँच, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

इंटिरिअर

ऑडी आरएस क्यू८ च्या केबिनमध्ये एक नवीन डिझाइन दिसू शकते. यात स्पोर्ट सीट्स प्लस असू शकते जे रेस-टेक्स अपहोल्स्ट्रीसह अतिरिक्त आधार आणि आराम देईल. त्यात RS ड्राइव्ह मोडसह ड्युअल-स्क्रीन सेंटर कन्सोल देखील असू शकतो. आरामदायी केबिन वातावरण प्रदान करण्यासाठी फॉर-झोन क्लायमेट कंट्रोल देखील पाहिले जाऊ शकते. यामध्ये अ‍ॅक्टिव्ह रोल स्टेबिलायझेशन, ऑल-व्हील स्टीअरिंग, अ‍ॅडॉप्टिव्ह एअर सस्पेंशन आणि बॉडी रोलसाठी नवीन क्वाट्रो स्पोर्ट डिफरेंशियल देखील पाहता येईल.

इंजिन आणि परफॉर्मन्स

ऑडी आरएस क्यू८ फेसलिफ्टमध्ये 4.0-लिटर ट्विन-टर्बो V8 इंजिन असण्याची अपेक्षा आहे जे सध्याच्या मॉडेलपेक्षा (591 बीएचपी आणि 800 एनएम) 631 बीएचपी आणि 850 एनएम टॉर्क निर्माण करते. याशिवाय, ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्समध्ये 48V माइल्ड-हायब्रिड सिस्टम देखील प्रदान केली जाऊ शकते. ही कार फक्त 3.6 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठण्यास सक्षम असेल. या कारची टॉप स्पीड ताशी ३०५ किमी पर्यंत असू शकते.

बापरे एवढी किंमत !

भारतात ऑडी आरएस क्यू८ परफॉर्मन्सची एक्स-शोरूम किंमत अंदाजे २ कोटी रुपये असू शकते. भारतीय बाजारपेठेत, ही कार Lamborghini Urus SE आणि Porsche Cayenne GTS शी स्पर्धा करेल.

Web Title: Audi rs q8 facelift will be launching on 17 february 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 05:26 PM

Topics:  

  • new car

संबंधित बातम्या

Kia Seltos ची नवीन जनरेशन झाली स्पॉट, मिळू शकतात ‘हे’ फीचर्स
1

Kia Seltos ची नवीन जनरेशन झाली स्पॉट, मिळू शकतात ‘हे’ फीचर्स

भारतात ‘या’ कारचे फेसलिफ्ट व्हर्जन धडाधड लाँच होण्याच्या तयारीत, नवीन फीचर्सने असणार सुसज्ज
2

भारतात ‘या’ कारचे फेसलिफ्ट व्हर्जन धडाधड लाँच होण्याच्या तयारीत, नवीन फीचर्सने असणार सुसज्ज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahda Project:  म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या समूह पुनर्विकासाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Mahda Project: म्हाडाच्या ५६ वसाहतींच्या समूह पुनर्विकासाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

Nov 19, 2025 | 03:56 PM
Hardik Pandya Romantic Mood : रोमँटिक फोटोसाठी हार्दिक पंड्याची नवी शक्कल! महिका शर्माला मांडीवर घेत केला किस 

Hardik Pandya Romantic Mood : रोमँटिक फोटोसाठी हार्दिक पंड्याची नवी शक्कल! महिका शर्माला मांडीवर घेत केला किस 

Nov 19, 2025 | 03:55 PM
Trump Saudi Deal : ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला दिला ‘Major Non-NATO Allies’ दर्जा; पाकिस्तानसह फक्त 20 देशांना हा सन्मान

Trump Saudi Deal : ट्रम्प यांनी सौदी अरेबियाला दिला ‘Major Non-NATO Allies’ दर्जा; पाकिस्तानसह फक्त 20 देशांना हा सन्मान

Nov 19, 2025 | 03:51 PM
वेदनेतही आशेचा किरण! आईच्या मृत्यूनंतर अनाथ चिमुकल्याला सोनू सूदने दिला आधार, शिक्षणाची घेतली जबाबदारी

वेदनेतही आशेचा किरण! आईच्या मृत्यूनंतर अनाथ चिमुकल्याला सोनू सूदने दिला आधार, शिक्षणाची घेतली जबाबदारी

Nov 19, 2025 | 03:48 PM
Zodiac Signs: 2026 ची सुरुवात या राशीच्या लोकांसाठी राहणार शुभ, एकाच वेळी तयार होणार 4 राजयोग

Zodiac Signs: 2026 ची सुरुवात या राशीच्या लोकांसाठी राहणार शुभ, एकाच वेळी तयार होणार 4 राजयोग

Nov 19, 2025 | 03:41 PM
Ullasnagar Crime: उल्हासनगरात महिलेची बाबा-पुजेद्वारे फसवणूक; ७० वर्षीय आजींना १५ लाखांचा गंडा

Ullasnagar Crime: उल्हासनगरात महिलेची बाबा-पुजेद्वारे फसवणूक; ७० वर्षीय आजींना १५ लाखांचा गंडा

Nov 19, 2025 | 03:39 PM
सकाळची सुरुवात चहाने करताय? मग थंडीच्या या दिवसांत घरी बनवून पहा गरमा गरम ‘काश्मिरी काहवा’

सकाळची सुरुवात चहाने करताय? मग थंडीच्या या दिवसांत घरी बनवून पहा गरमा गरम ‘काश्मिरी काहवा’

Nov 19, 2025 | 03:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM
Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 02:58 PM
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.