Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajaj NS400Z vs KTM 390 Duke: फीचर्स आणि किमतीत कोणती बाईक सुसाट? जाणून घ्या एका क्लिकवर

भारतात 350cc सेगमेंटमध्ये अनेक उत्तम बाईक ऑफर झाल्या आहेत. Bajaj NS400Z आणि KTM 390 Duke या दोन्ही याच सेगमेंटमधील लोकप्रिय बाईक. जाणून घ्या, कोणती बाईकी बेस्ट?

  • By मयुर नवले
Updated On: Apr 22, 2026 | 04:00 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • 350cc सेगमेंटमधील बाईक्सना मिळते चांगली मागणी
  • Bajaj NS400Z आणि KTM 390 Duke दोन्ही लोकप्रिय बाईक
  • कोणती बाईक बेस्ट? चला जाणून घेऊयात
Bajaj Auto कंपनीने आपल्या बाईक्सचे इंजिन साइज कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे नवीन GST स्लॅब. 350cc पेक्षा कमी इंजिन असलेल्या बाईक्सवर आता फक्त 18% GST लागू होतो. अलीकडेच कंपनीने Bajaj NS400Z लाँच केली आहे. त्याचप्रमाणे KTM नेही KTM 390 Duke चे 349cc इंजिन असलेले व्हर्जन सादर केले आहे. चला आपण दोन्ही बाईक्सबद्दल जाणून घेऊयात.

इंजिन आणि परफॉर्मन्समध्ये कोण सरस?

Bajaj NS400Z मध्ये 349.13cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन जुन्या 373cc इंजिनची जागा घेते. हे इंजिन 9,000 rpm वर 40 hp पॉवर आणि 7,500 rpm वर 33.2 Nm टॉर्क निर्माण करते. दुसरीकडे, KTM 390 Duke मध्ये 350cc इंजिन देण्यात आले आहे, जे 41.5 hp पॉवर आणि 33.5 Nm टॉर्क जनरेट करते. परफॉर्मन्सच्या बाबतीत KTM थोडीशी आघाडीवर दिसते.

Tesla कडून भारतात Model Y चा नवा व्हेरिएंट लाँच, मिळणार 661 किमीची रेंज आणि बरंच काही

फीचर्समध्ये फरक

Bajaj NS400Z मध्ये रायडरसाठी आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये Road, Rain, Sport आणि Offroad असे विविध ABS राइड मोड्स तसेच इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोलचा समावेश आहे. KTM 390 Duke मध्ये 5-इंच TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, विविध राइड मोड्स, ट्रॅक स्क्रीन, लॉन्च कंट्रोल आणि कॉर्नरिंग ABS मिळते. याशिवाय KTM मध्ये राइड-बाय-वायर, क्विकशिफ्टर+, सुपरमोटो ABS आणि Type-C चार्जिंग पोर्टसारखी अतिरिक्त फीचर्सही आहेत.

5 स्टार सेफ्टी रेटिंग आणि हायटेक फीचर्स! Kia Syros चा नवीन मॉडेल लाँच; किंमत ‘इतक्या’ लाखांपासून सुरु

हार्डवेअरमध्ये कोण पुढे?

Bajaj NS400Z मध्ये 43 mm USD फ्रंट सस्पेंशन आणि मागील बाजूस 6-स्टेप अ‍ॅडजस्टेबल नायट्रॉक्स मोनोशॉक दिला आहे, जो विविध रस्त्यांवर आरामदायी राइड देतो. यामध्ये 17-इंच ट्यूबलेस टायर्स (110/70 पुढे आणि 140/70 मागे) मिळतात. या बाईकचा ग्राउंड क्लीयरन्स 168 mm, व्हीलबेस 1,344 mm आणि सीट उंची 807 mm आहे. यामध्ये 12 लिटरचा फ्यूल टँक असून कर्ब वेट 174 किलो आहे.

दुसरीकडे, KTM 390 Duke मध्ये 320 mm फ्रंट आणि 240 mm रिअर डिस्क ब्रेकसह मजबूत ब्रेकिंग सेटअप दिला आहे. याचा ग्राउंड क्लीयरन्स 183 mm आहे. सीट उंची 800 ते 820 mm दरम्यान अ‍ॅडजस्ट करता येते, जे वेगवेगळ्या रायडर्ससाठी सोयीचे आहे. यामध्ये 15 लिटरचा फ्यूल टँक मिळतो.

किंमत किती?

Bajaj NS400Z ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.94 लाख रुपये आहे. तर KTM 390 Duke (350cc व्हर्जन) ची किंमत सुमारे 2.77 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

Web Title: Bajaj ns400z vs ktm 390 duke which bike is best in features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj
  • bike

संबंधित बातम्या

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स
1

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट
2

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट

Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल
3

Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा
4

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.