Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bajaj Platina 100 की TVS Sport: रोजच्या वापरासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल फायद्याची डील?

भारतात बजेट फ्रेंडली बाईक म्हंटल की Bajaj Platina 100 आणि TVS Sport आपल्या नजरेसमोर येते. मात्र, दोघांपैकी बेस्ट बाईक कोणती? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 02, 2026 | 10:13 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात बजेट फ्रेंडली बाईकला चांगली मागणी
  • Bajaj Platina 100 आणि TVS Sport या दोन्ही लोकप्रिय बाईक
  • जाणून घ्या कोणती बाईक तुमच्यासाठी चांगली
जर तुम्ही रोज ऑफिस, कॉलेज किंवा शहरात दैनंदिन प्रवासासाठी स्वस्त, विश्वासार्ह आणि जास्त मायलेज देणारी बाईक शोधत असाल, तर Bajaj Platina 100 आणि TVS Sport हे दोन लोकप्रिय पर्याय समोर येतात. कमी खर्च, सोपे मेंटेनन्स आणि उत्तम फ्यूल एफिशिएंसीसाठी या दोन्ही बाइक्स ओळखल्या जातात. त्यामुळे बजेट-कॉन्शस ग्राहक अनेकदा या दोन बाइक्समध्ये संभ्रमात पडतात.

किमतीत किती फरक?

किमतीबाबत बोलायचे झाल्यास, TVS Sport ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 55,500 रुपये आहे, ज्यामुळे ती या सेगमेंटमधील सर्वात परवडणाऱ्या बाइक्सपैकी एक ठरते. तर Bajaj Platina 100 ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 65,407 रुपये आहे. म्हणजेच दोन्ही बाइक्समध्ये जवळपास 10,000 रुपये इतका फरक आहे. बजेट मर्यादित असेल तर TVS Sport अधिक स्वस्त पर्याय ठरतो.

भारतात ‘या’ ऑटो कंपनीचाच बोलबाला! नवीन वर्षाची दमदार सुरुवात; जानेवारीत विक्रीमध्ये 33 टक्क्यांची मोठी वाढ

इंजिन आणि परफॉर्मन्समध्ये कोण पुढे?

Bajaj Platina 100 मध्ये 102cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे, जे 8.08 bhp पॉवर आणि 8.3 Nm टॉर्क निर्माण करते. दुसरीकडे, TVS Sport मध्ये 109.7cc इंजिन मिळते, जे 8.19 PS पॉवर आणि 8.7 Nm टॉर्क देते. जास्त टॉर्कमुळे TVS Sport शहरातील ट्रॅफिकमध्ये चांगला रिस्पॉन्स देते आणि स्टॉप-गो ट्रॅफिकमध्ये चालवणे अधिक सोपे वाटते.

मायलेज आणि दैनंदिन खर्च

दैनंदिन वापरात मायलेज हा महत्त्वाचा घटक ठरतो. TVS Sport चे क्लेम्ड मायलेज 70 ते 80 kmpl आहे, तर Bajaj Platina 100 सुमारे 70 ते 75 kmpl मायलेज देते. हलके वजन आणि चांगली फ्यूल एफिशिएंसीमुळे TVS Sport रोजच्या लांब प्रवासासाठी अधिक प्रॅक्टिकल ठरते.

Kia ने उडवली झोप! बाकी कंपन्या मार्केटमध्ये डाउन? तब्बल २७,६०३…, विषय काय?

फीचर्स आणि कम्फर्टमधील फरक

TVS Sport मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, LED हेडलाइटचा पर्याय आणि मॉडर्न ग्राफिक्स मिळतात, ज्यामुळे ती अधिक अपडेटेड लुक देते. तर Bajaj Platina 100 चे स्प्रिंग-ऑन-स्प्रिंग सस्पेन्शन आणि आरामदायी सीट लांब प्रवासात थकवा कमी करण्यास मदत करतात.

Web Title: Bajaj platina 100 or tvs sport which bike would be a better deal to buy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2026 | 10:13 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • TVS

संबंधित बातम्या

Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री; लॉंच होताच Sold Out, किंमत ऐकून बसेल धक्का
1

Ducati Panigale V4 ची भारतात एन्ट्री; लॉंच होताच Sold Out, किंमत ऐकून बसेल धक्का

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस
2

Aprilia चाहत्यांसाठी मोठी अपडेट! भारतात बंद झाल्या ‘या’ 3 स्कूटर्स; SR 175 वर कंपनीचा फोकस

Powerful Engine, शानदार फीचर्स आणि बरंच काही…, Honda भारतात प्रीमियम स्कूटर लाँचच्या तयारीत
3

Powerful Engine, शानदार फीचर्स आणि बरंच काही…, Honda भारतात प्रीमियम स्कूटर लाँचच्या तयारीत

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट
4

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.