Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पगार कितीही कमी असो; फक्त 2000 रुपयांच्या EMI वर मिळेल ‘ही’ बाईक, फुल टँकवर धावते 800 किमी

जर तुम्ही बाईक खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल आणि तुमचा बजेट अगदीच कमी आहे तर मग आज आपण अशा बाईकबद्दल जाणून घेऊयात जी फक्त 2 हजार रुपयांच्या EMI वर मिळेल.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 22, 2026 | 06:21 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात अनेक बाईक लोकप्रिय
  • Bajaj Platina ही त्यातीलच एक बाईक
  • जाणून घ्या या बाईकचा फायनान्स प्लॅन
स्वतःची बाईक खरेदी करणे देखील कोणत्या मोठ्या स्वप्नपूर्तीपेक्षा कमी नसते. अनेक जण अशा बाईकच्या शोधात असतात जिची किंमत कमी असेल आणि मायलेज जास्त. ग्राहकांची हीच अपेक्षा लक्षात घेत अनेक बाईक उत्पादक कंपन्यांनी मार्केटमध्ये सुसाट मायलेज देणाऱ्या बाईक ऑफर केल्या आहेत.

जर तुम्ही रोजच्या दैनंदिन प्रवासासाठी किफायतशीर आणि चांगले मायलेज देणारी बाईक शोधत असाल, तर Bajaj Platina हा एक चांगला पर्याय असू शकतो. विशेष म्हणजे, जर तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पूर्ण पैसे देण्याऐवजी ती लोनवर देखील खरेदी करू शकता. बजाज प्लॅटिनासाठी तुम्ही किती ईएमआय द्यावा लागू शकतो त्याबद्दल जाणून घेऊयात.

नवीन Tata Punch EV 2026 मध्ये असे कोणते बदल झाले आहेत? रेंज तर वाढलीच मात्र सेफ्टी…

माहितीनुसार, बजाज प्लॅटिना 100 ची ऑन-रोड किंमत सुमारे 83000 रुपये आहे. यामध्ये एक्स-शोरूम किंमत, आरटीओ फी आणि इंश्युरन्स समाविष्ट आहे. ही बजाज बाईक खरेदी करण्यासाठी, जर तुम्ही 5000 रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला सुमारे 78000 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. लक्षात घ्या, कर्जाची रक्कम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते.

किती द्यावा लागेल EMI?

जर तुमचा CIBIL स्कोअर चांगला असेल, तर तुम्हाला 9% व्याजदराने बाईक लोन मिळू शकते. जर तुम्ही 3 वर्षांसाठी लोन घेतले तर तुम्हाला दरमहा अंदाजे 2734 रुपयांचा EMI भरावा लागेल. या संपूर्ण कालावधीत, तुम्हाला अंदाजे 20,925 रुपये व्याज म्हणून द्यावे लागेल.

Bajaj Platina 100 : पॉवरट्रेन आणि मायलेज

बजाज प्लेटिना 100 मध्ये कंपनीने 102 सीसी क्षमतेचे इंजिन दिले आहे. हे इंजिन 7.9 पीएस इतकी कमाल शक्ती आणि 8.3 एनएम इतका पीक टॉर्क निर्माण करते. या बाईकचे वजन सुमारे 117 किलो आहे. ब्रेकिंगसाठी ड्रम ब्रेकची सुविधा देण्यात आली असून, 11 लिटर क्षमतेचा इंधन टँक उपलब्ध आहे.

Electric Vehicle ला 100 टक्के चार्ज करणे योग्य आहे का? यामुळे खरंच काही नुकसान होते? जाणून घ्या

या बाईकचे ARAI प्रमाणित मायलेज सुमारे 70 ते 75 किमी प्रति लिटर आहे. 11 लिटरच्या फ्यूल टँकसह ही बाईक अंदाजे 800 किमीपेक्षा जास्त अंतर पार करू शकते, त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही ती किफायतशीर पर्याय ठरते.

कोणाशी आहे स्पर्धा?

ही बाईक Honda Shine, TVS Sport आणि Hero Splendor Plus यांसारख्या बाईक्सना थेट टक्कर देते. उत्कृष्ट मायलेजमुळे ही देशातील सर्वाधिक किफायतशीर बाईक्सपैकी एक मानली जाते.

 

 

Web Title: Bajaj platina can be purchased with only 2000 emi know down payment and finance plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj
  • bike

संबंधित बातम्या

ग्राहकांनोsss ही संधी सोडू नका! 27kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ कारवर 1.80 लाख रुपयांचे डिस्काउंट, Honda ची मोठी घोषणा
1

ग्राहकांनोsss ही संधी सोडू नका! 27kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ कारवर 1.80 लाख रुपयांचे डिस्काउंट, Honda ची मोठी घोषणा

Mahindra च्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! फटाफट 20 हजार युनिट्स सोल्ड आऊट
2

Mahindra च्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! फटाफट 20 हजार युनिट्स सोल्ड आऊट

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स
3

क्लासिक डिझाइन आणि हाय-टेक अंदाज; Royal Enfield ची पहिली e-bike, पाहा रेंज आणि भन्नाट फीचर्स

EMI फक्त 5000 रुपये! प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीला परवडेल ‘ही’ कार; किती कराल डाउन पेमेंट?
4

EMI फक्त 5000 रुपये! प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीला परवडेल ‘ही’ कार; किती कराल डाउन पेमेंट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.