Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रीमियम लूक आणि किंमत 2 लाखांच्या आत! Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट झाला लाँच

बजाजने त्यांची लोकप्रिय बाईक Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे. या मॉडेलमध्ये सिंगल-सीट आणि गोल्ड यूएसडी फोर्क सारख्या प्रीमियम फीचर्सचा समावेश केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 05, 2025 | 05:01 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट लाँच
  • बाईकमध्ये सिंगल-सीट आणि गोल्ड यूएसडी फोर्क सारख्या प्रीमियम फीचर्सचा समावेश
  • जाणून घ्या किंमत
भारतात आकर्षक लूक आणि उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या बाईकची चांगली मागणी पाहायला मिळते. अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये दमदार इंजिन आणि तितकाच उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक लाँच करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे Bajaj Auto.

भारतात बजाजने अनेक उत्तम आणि स्टायलिश लूक असणाऱ्या Pulsar बाईक ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने त्यांच्या लोकप्रिय 160 सीसी स्पोर्ट-नेकेड बाईकचा एक नवीन प्रकार, बजाज पल्सर एन160 लाँच केली आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये सिंगल-सीट पर्याय आणि प्रीमियम गोल्ड यूएसडी फोर्क्स आहेत. त्याची एक्स-शोरूम किंमत 1,23,983 आहे. चला या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

हा हिशोब महत्वाचा! Tata Sierra ची टाकी फुल करण्यासाठी किती येईल खर्च? जाणून घ्या

आता Bajaj Pulsar N160 चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध

नवीन अपडेटसह, पल्सर N160 लाइनअपमध्ये आता चार व्हेरिएंट समाविष्ट आहेत. यात वेगवेगळ्या बजेट आणि गरजा असलेल्या रायडर्सना चांगले पर्याय प्रदान करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

सिंगल-सीट, ट्विन-डिस्क: 1,13,133 रुपये
ड्युअल-चॅनेल ABS: 1,16,773 रुपये
नवीन सिंगल-सीट USD फोर्क प्रकार: 1,23,983 रुपये
टॉप-स्पेक USD फोर्क + ड्युअल ABS: 1,26,920 रुपये

सुरक्षित Electric car च्या शोधात आहात? ‘या’ आहेत 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या EV

फीचर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स

नवीन Pulsar N160 मध्ये या सेगमेंटमध्ये मिळणारे अनेक प्रीमियम फीचर्स कायम ठेवण्यात आले आहेत.

  • बाय-फंक्शनल LED प्रोजेक्टर हेडलॅम्प
  • LED DRLs
  • ग्लिटर पॅटर्न असलेले LED टेललॅम्प
  • USB मोबाइल चार्जिंग सुविधा
  • ड्युअल ABS व्हेरिएंटमधील विशेष फीचर्स :
  • टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन
  • ABS रायड मोड डिस्प्ले
USD फोर्क व्हेरिएंटमध्ये आकर्षक गोल्ड सस्पेंशन फिनिश देण्यात आला आहे, ज्यामुळे मोटरसायकलचा लुक अधिक स्पोर्टी आणि प्रीमियम दिसतो.

इंजिन आणि कामगिरी

नवीन बाईकमध्ये त्याच विश्वसनीय 164.82cc सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 16 पीएस पॉवर आणि 14.65 एनएम टॉर्क निर्माण करते. ते 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. हे इंजिन विशेषतः त्याच्या मध्यम श्रेणीच्या कामगिरीसाठी आणि स्मूथ सिटी रायडिंगसाठी ओळखले जाते, ज्यामुळे N160 ला त्याच्या सेगमेंटमध्ये एक मजबूत स्थान निर्माण करण्यास मदत झाली आहे.

Web Title: Bajaj pulsar n160 single seat variant launched know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 05:01 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj
  • bike

संबंधित बातम्या

मारुतीची 10 लाखांची ईव्ही; देऊ शकेल का टाटा टियागो ईव्हीला टक्कर! बजेट ईव्ही आणि एसयूव्हीच्या महासंग्रामात कोण पडेल कोणावर भारी!
1

मारुतीची 10 लाखांची ईव्ही; देऊ शकेल का टाटा टियागो ईव्हीला टक्कर! बजेट ईव्ही आणि एसयूव्हीच्या महासंग्रामात कोण पडेल कोणावर भारी!

Jawa चा नवा धमाका! 42 Bobber सोबत गाठला पुढचा मोठा टप्पा, नव्या रंगात झाली लाँच; काय आहे खास?
2

Jawa चा नवा धमाका! 42 Bobber सोबत गाठला पुढचा मोठा टप्पा, नव्या रंगात झाली लाँच; काय आहे खास?

EV ची बॅटरी 20 वर्षे टिकू शकते का? कंपन्या बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी काय करत आहेत? जाणून घ्या
3

EV ची बॅटरी 20 वर्षे टिकू शकते का? कंपन्या बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी काय करत आहेत? जाणून घ्या

एकाच चार्जमध्ये 1,205 km! Lucid Air GT ने रचला होता इलेक्ट्रिक कार जगतात नवा विक्रम
4

एकाच चार्जमध्ये 1,205 km! Lucid Air GT ने रचला होता इलेक्ट्रिक कार जगतात नवा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.