Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bharat NCAP सेफ्टी टेस्टमध्ये ‘या’ 5 कार सर्वात पुढे उभ्या! एका झटक्यात मिळवली 5 स्टार रेटिंग

आज प्रत्येक कार खरेदीदार त्यांची कार किती सुरक्षित आहे, यावर लक्षकेंद्रित करत असतात. हीच बाब लक्षात घेत आज आपण 5 अशा कार्सबद्दल जाणून घेऊयात ज्यांना Bharat NCAP मध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 18, 2026 | 09:47 PM
फोटो सौजन्य: gemini

फोटो सौजन्य: gemini

Follow Us
Follow Us:

अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे आणि सुरक्षित प्रवासाबाबतची जागरूकता वाढल्याने लोक आता सेफ्टी फीचर्सकडे अधिक लक्ष देत आहेत. यामुळे आजकाल कार खरेदी करताना प्रत्येक ग्राहक सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देताना दिसत आहे.  याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने 2023 मध्ये Bharat NCAP सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत कार्सची क्रॅश टेस्ट घेऊन त्यांना सेफ्टी रेटिंग दिले जाते, ज्यामुळे ग्राहकांना योग्य निर्णय घेणे सोपे जाते. आतापर्यंत 21 कार्सची चाचणी पूर्ण झाली असून, त्यापैकी 5-स्टार रेटिंग मिळवलेल्या 5 कार्सबद्दल आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत.

Ahilyanagar News: गॅसअभावी सरपणाच्या मागणीत वाढ! बेकरी व्यावसायिक अडचणीत

टाटा पंच ईव्ही (Tata Punch EV)

मे 2024 मध्ये 5-स्टार रेटिंग मिळवणारी Tata Punch EV ही भारत NCAP चाचणीतील पहिल्या इलेक्ट्रिक कार्सपैकी एक आहे. यात 6 एअरबॅग्स, ESP, हिल-होल्ड कंट्रोल, ISOFIX चाइल्ड सीट अँकर, रियर पार्किंग सेन्सर्स आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) यांसारखे सेफ्टी फीचर्स स्टँडर्ड दिले आहेत.

टाटा हॅरियर ईव्ही (Tata Harrier EV)

Tata Harrier EV ने जून महिन्यातील क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळवली आहे. ही भारतातील सर्वाधिक सुरक्षित कार्सपैकी एक मानली जाते. यात 6 एअरबॅग्स, सीटबेल्ट रिमाइंडर, 3-पॉइंट सीटबेल्ट, ISOFIX अँकर आणि ESC यांसारख्या सुविधा दिल्या आहेत.

महिंद्रा बीई 6 (Mahindra BE 6)

Mahindra BE 6 ला जानेवारी 2025 मध्ये 5-स्टार रेटिंग मिळाली. ही रेटिंग टॉप-एंड व्हेरिएंटवर आधारित असली तरी ती सर्व व्हेरिएंट्सना लागू आहे. यात 6 एअरबॅग्स, रियर कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स आणि TPMS यांसारखे सेफ्टी फीचर्स दिले आहेत.

Iran-Israel युद्धाचा फटका ऑटो सेक्टरला! वाहन खरेदीत तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी घट

मारूती विक्टोरीस (Maruti Victoris)

Maruti Victoris या SUV ला देखील Bharat NCAP कडून 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. यात 6 एअरबॅग्स, सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट, ESC आणि ISOFIX अँकर्स स्टँडर्ड दिले आहेत. टॉप व्हेरिएंट्समध्ये ADAS फीचर्स देखील उपलब्ध आहेत.

महिंद्रा एक्सईव्ही 9ई (Mahindra XEV 9e)

Mahindra XEV 9e ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कूप-SUV असून तिला 5-स्टार रेटिंग मिळाली आहे. या कारने AOP मध्ये 32/32 पूर्ण गुण मिळवले आहेत. यात 6 एअरबॅग्स, ISOFIX अँकर, TPMS आणि इतर सेफ्टी फीचर्स बेस व्हेरिएंटपासूनच दिले आहेत.

Web Title: Best 5 cars which got 5 star safety rating from bharat ncap

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 09:47 PM

Topics:  

  • automobile
  • best car
  • tata punch

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.