Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कशाला सनरूफसाठी जास्त पैसे मोजताय! ‘या’ Sunroof Cars वर एकदा नजर फिरवा

भारतात सनरूफ असणाऱ्या कारला चांगली मागणी मिळताना दिसते. चला आपण मार्केटमधील काही बेस्ट सनरूफ असणाऱ्या कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 17, 2025 | 07:13 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • सनरूफ असणाऱ्या कारला चांगली डिमांड
  • सनरूफ असणाऱ्या कार बनवण्यावर ऑटो कंपन्यांचे लक्ष
  • बजेट फ्रेंडली सनरूफ कार्सबद्दल जाणून घेऊयात
भारतीय कार खरेदी करताना नेहमीच कारच्या फीचर्स, मायलेज आणि किमतीवर विशेष लक्ष देत असतात. मात्र, हल्ली अनेक कार खरेदीदारांना वाटते की त्यांच्या कारमध्ये सनरूफ असावे. मात्र, या स्पेशल फिचरसाठी अधिक पैसे खर्च करतात. जर तुम्हीही सनरूफ असणाऱ्या कारच्या शोधात आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज काही बेस्ट बजेट फ्रेंडली सनरूफ असणाऱ्या कारबद्दल जाणून घेऊयात.

मागील काही वर्षात सनरूफ असणाऱ्या कार्सना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. हीच बाब लक्षात घेत आपण हा फिचर असणाऱ्या काही स्वस्तात मस्त अशा कार जाणून घेऊयात.

Tata Sierra चं नाणं खणखणीत वाजलं! फक्त 24 तासात मिळाली ‘तुफान’ बुकिंग

ह्युंदाई एक्स्टर (Hyundai Exter)

या यादीत सर्वात आधी Hyundai Exter चा समावेश आहे. सनरूफसह येणाऱ्या या मायक्रो SUV च्या S Smart व्हेरिएंटची किंमत 7 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते 81.8 bhp पॉवर निर्माण करते. तसेच, एक्स्टरमध्ये 391 लीटरची मोठी बूट स्पेस उपलब्ध आहे.

टाटा पंच (Tata Punch)

Tata Punch ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. या कारमध्ये Adventure S व्हेरिएंटपासून सनरूफचा पर्याय मिळतो, ज्याची किंमत 7 लाख रुपये आहे. Punch मध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते 88 hp पॉवर जनरेट करते. ही कार AMT आणि CNG व्हेरिएंट्समध्येही उपलब्ध आहे.

ही संधी हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या वाहनांवर Year End Sale, मिळणार 1.85 लाखांपर्यंतची सूट

ह्युंदाई आय20 (Hyundai i20)

सनरूफसह येणारी Hyundai i20 ही एक प्रीमियम हॅचबॅक आहे. याच्या Magna व्हेरिएंटची किंमत 8.27 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन असून ते 87 bhp पॉवर देते. i20 सुमारे 20 kmpl मायलेज देत असून 311 लीटर बूट स्पेस उपलब्ध करून देते.

टाटा अल्ट्रोज (Tata Altroz)

टाटाची लोकप्रिय हॅचबॅक Altroz च्या Pure S व्हेरिएंटमध्ये सनरूफ देण्यात आला आहे, ज्याची किंमत 7.36 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन असून ते 86.79 bhp पॉवर निर्माण करते. Altroz मध्ये 345 लीटरची बूट स्पेस मिळते.

 

Web Title: Best and budget friendly sunroof car tata punch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 07:13 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • tata punch

संबंधित बातम्या

ग्राहकांच्या लाडक्या Tata Punch चा Facelift मॉडेल कधी होणार लाँच? कसे असतील फीचर्स आणि डिझाइन?
1

ग्राहकांच्या लाडक्या Tata Punch चा Facelift मॉडेल कधी होणार लाँच? कसे असतील फीचर्स आणि डिझाइन?

Tata Sierra चं नाणं खणखणीत वाजलं! फक्त 24 तासात मिळाली ‘तुफान’ बुकिंग
2

Tata Sierra चं नाणं खणखणीत वाजलं! फक्त 24 तासात मिळाली ‘तुफान’ बुकिंग

ही संधी हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या वाहनांवर Year End Sale, मिळणार 1.85 लाखांपर्यंतची सूट
3

ही संधी हातची जाऊ देऊ नका! Tata Motors च्या वाहनांवर Year End Sale, मिळणार 1.85 लाखांपर्यंतची सूट

2025 BMW M4 Launch – स्पीड, स्मार्ट फीचर्स आणि हायटेक केबिनमध्ये काय आहे खास?
4

2025 BMW M4 Launch – स्पीड, स्मार्ट फीचर्स आणि हायटेक केबिनमध्ये काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.