Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी किंमत, जास्तीचा फायदा! 70 किमीपर्यंतचा मायलेज देतात ‘या’ 3 बाईक्स, किंमत वाचाल तर आजच बुक कराल

बाईक खरेदी करताना कमी किमतीत जास्त परफॉर्मन्स कसा मिळेल याबाबत अनेक जण विचार करत असतात. हीच बाब लक्षात घेत आज आपण 3 अशा बाईकबद्दल जाणून घेऊयात, ज्या कमी किमतीत उत्तम मायलेज देतात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 09, 2026 | 08:40 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात चांगल्या मायलेज देणाऱ्या बाईकला मागणी
  • जाणून घ्या टॉप 3 मायलेज देणाऱ्या बाईक
  • 70 हजारांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक दमदार बाईक
आजही बाईक खरेदी करताना अनेक जण अशा बाईकच्या शोधात असतात, ज्या त्यांना चांगला मायलेज देतील. ग्राहकांची हीच मागणी लक्षात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्यांनी मार्केटमध्ये दमदार बाईक्स ऑफर केल्या आहेत.

आजही, भारतातील लोक परवडणाऱ्या आणि कमी वेळात किंवा प्रवासासाठी चांगले मायलेज देणाऱ्या बाईक पसंत करतात. अशातच जर तुमचे बजेट 70,000 रुपयांपर्यंत असेल, तर ,मग काही बेस्ट बाईकबद्दल जाणून घेऊयात, ज्या तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकतात.

हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe)

ही हिरो बाईक तिच्या टिकाऊपणासाठी प्रसिद्ध आहे. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 58000 रुपये असून ती सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईकपैकी एक आहे. याचे 97 सीसी इंजिन 70 मैल प्रतितास पर्यंत मजबूत मायलेज देते. याचा मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी आहे आणि त्याचे सर्व्हिस नेटवर्क संपूर्ण देशात पसरलेले आहे.

वाह Kawasaki वाह! 2.89 लाखांची सूट, तरीही ‘या’ सुपरबाईकची किंमत 17.90 लाख रुपये

होंडा शाइन 100 (Honda Shine 100)

Honda ची Shine सिरीज भारतीय ग्राहकांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. 91Wheels च्या माहितीनुसार, 100cc सेगमेंटमधील ही बाईक 65,243 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) किंमतीत उपलब्ध आहे. या बाईकमध्ये 98cc इंजिन देण्यात आले असून ती सुमारे 55 किमी प्रतिलिटर मायलेज देते. शहरात चालवताना ही बाईक स्मूथ राइडिंगचा अनुभव देते. तसेच तिची सोप्या प्रकारची हँडलिंग हे याचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते.

टीव्हीएस रेडियन (TVS Radeon)

TVS Motor Company ची Radeon ही एक लोकप्रिय कम्यूटर बाईक आहे. ही बाईक 3 व्हेरिएंट्स आणि जवळपास 10 रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात 109.7cc सिंगल सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिन देण्यात आले असून ती सुमारे 65 किमी प्रतिलिटरपर्यंत मायलेज देते.

या बाईकची सुरुवातीची किंमत सुमारे 55,100 रुपये (एक्स-शोरूम) आहे. सस्पेन्शनसाठी पुढे टेलिस्कोपिक ऑइल-डॅम्प्ड शॉक ॲब्जॉर्बर आणि मागे 5-स्टेप ॲडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक ॲब्जॉर्बर दिले आहेत.

7 एअरबॅग्स, दमदार इंजिन आणि बरंच काही! नवीन Hyundai Verna झाली लाँच, किंमत…

बाईकचे मायलेज कसे वाढवावे?

चांगली बाईक खरेदी करणे फक्त पुरेसे नसते. चांगले मायलेज टिकवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ, टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा ठेवणे, एअर फिल्टर आणि चेनची नियमित साफसफाई करणे यामुळे मायलेज सुधारते. तसेच अचानक ब्रेक मारणे किंवा सतत क्लच दाबून ठेवणे टाळल्यास देखील बाइकचे मायलेज वाढण्यास मदत होते.

Web Title: Best bikes under 70 thousand rupees budget which give good mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • TVS

संबंधित बातम्या

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी
1

ऑगस्टच्या महिन्यात स्कूटर विक्रीचा मोठा विक्रम! 8.55 लाखांहून जास्त युनिट्सची केली डिलिव्हरी

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा
2

किया कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीला 15 वर्षांची बॅटरी वॉरंटी; 1 ऑगस्ट 2026 पासूनच्या ग्राहकांना मोठा फायदा

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी
3

पुण्यात TVS iQube MillionR चा जलवा! एकाच दिवशी 100 हून जास्त स्कूटरची डिलिव्हरी

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज
4

Volvo XC60 आणि XC90 Long-Range PHEV लाँच; मिळणार तब्बल 200 किमी इलेक्ट्रिक रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.