Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ Electric Bikes तुमचं कॉलेज लाइफ गाजवतील! लूक असा जो भल्याभल्या स्पोर्ट बाईकला लाजवेल

भारतात अशाही इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध आहेत, ज्या लूकमध्ये आकर्षक आणि परफॉर्मन्समध्ये दमदार आहेत. चला या बाईकबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 01, 2026 | 05:55 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • बेस्ट आकर्षक लूक असणाऱ्या इलेक्ट्रिक बाईक
  • कॉलेज विद्यार्थ्यांसाठी बेस्ट आहेत ‘या’ बाईक
  • जाणून घ्या यादी
आजच्या कॉलेज विद्यार्थ्यांसाठी बाईक ही फक्त कॉलेजला जाण्या-येण्यासाठीचे वाहन राहिलेले नाही, तर ती त्यांच्या स्टाईल आणि व्यक्तिमत्त्वाचा भाग बनली आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत असून त्याचबरोबर नवीन जनरेशनच्या इलेक्ट्रिक बाईक्सही बाजारात येत आहेत. या बाईक्स केवळ आधुनिक डिझाइनसाठीच नव्हे तर स्मार्ट टेक्नॉलॉजी, आकर्षक लुक आणि शहरातील वापर लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. चला अशाच 5 दमदार इलेक्ट्रिक बाईक्सबद्दल जाणून घेऊयात.

Matter Aera 5000

Matter Aera 5000 ही भारतातील पहिली गिअर असलेली इलेक्ट्रिक बाईक आहे. या बाईकमध्ये तुम्हाला बाईकचा फील आणि आधुनिक टेक्नॉलॉजी यांचा उत्तम मेळ आहे. यामध्ये 10 kW मोटर आणि 4-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे, ज्यामुळे ही बाईक फक्त 6 सेकंदांत 0 ते 60 किमी/ताशी स्पीड गाठू शकते. यात 5 kWh बॅटरी, Smart BMS आणि IP67 प्रोटेक्शन मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार, फुल चार्जवर ही बाईक 125 किमीपर्यंत रेंज देते.

SUV सेगमेंटमध्ये तिहेरी लढत? Tata Sierra, Kia Seltos आणि Hyundai Venue मध्ये बेस्ट कोण?

याशिवाय 7-इंच टचस्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मॅप नेव्हिगेशन आणि कीलेस स्टार्ट अशी आधुनिक फीचर्स मिळतात. या बाइकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1,81,308 लाख रुपये आहे.

Revolt RV1 BlazeX

Revolt RV1 BlazeX ही बाईक विशेषतः शहरातील वापर आणि तरुणांच्या आवडी लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. याचे हलके वजन आणि कॉम्पॅक्ट डिझाइन असल्यामुळे शहरातील गर्दीत चालवणे खूप सोपे होते.

यामध्ये अपग्रेडेड पॉवरट्रेन आणि लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. तसेच Eco, Normal आणि Sport असे तीन राइड मोड्स मिळतात. यामध्ये LED लाईटिंग, डिजिटल मीटर, Anti-Theft अलार्म, लोकेशन ट्रॅकिंग आणि राइड डेटा मॉनिटरिंग यांसारखी स्मार्ट फीचर्सही आहेत.

Ola Roadster X Series

Ola Roadster X ही इलेक्ट्रिक बाईक कमी किमतीत स्टायलिश आणि आधुनिक बाईक शोधणाऱ्यांसाठी चांगला पर्याय आहे. ही बाईक विविध बॅटरी ऑप्शनसह उपलब्ध आहे. मोठ्या बॅटरी असलेल्या मॉडेलमध्ये कंपनीने फुल चार्जवर 501 किमीपर्यंत रेंज असल्याचा दावा केला आहे.

TATA Motorsची Tiago EV आता आणखी ‘पॉवरफुल’! नव्या अवतारात मिळणार जबरदस्त रेंज आणि प्रीमियम फीचर्स

यामध्ये 4.3-इंच LCD स्क्रीन आणि MoveOS 5 सॉफ्टवेअर दिले आहे. तसेच आरामदायी राइडसाठी मजबूत सस्पेन्शन आणि सुरक्षित ब्रेकिंगसाठी ABS सिस्टम दिली आहे.

Oben Rorr EZ Sigma

Oben Rorr EZ या बाईकची खासियत म्हणजे तिचा परफॉर्मन्स आणि रेंज. ही बाईक 95 किमी/ताशी टॉप स्पीड देऊ शकते आणि 0 ते 40 किमी/ताशी वेग फक्त 3 सेकंदांत गाठते. IDC मानकानुसार ही बाईक 175 किमी रेंज देते. ही दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 3.4 kWh मॉडेलची किंमत 1,16,874 (एक्स-शोरूम) रुपये आहे, तर 4.4 kWh मॉडेलची किंमत 1,26,874 (एक्स-शोरूम) रुपये आहे.

Web Title: Best electric bikes for college students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • electric bike

संबंधित बातम्या

‘ही’ कंपनी एका झटक्यात 11 कार बंद करण्याच्या तयारीत? ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
1

‘ही’ कंपनी एका झटक्यात 11 कार बंद करण्याच्या तयारीत? ग्राहकांवर होणार मोठा परिणाम

फुल चार्जवर 926 किमीची रेंज! Mercedes-Benz च्या ‘या’ खास कारचा फेसलिफ्ट मॉडेल लाँच
2

फुल चार्जवर 926 किमीची रेंज! Mercedes-Benz च्या ‘या’ खास कारचा फेसलिफ्ट मॉडेल लाँच

मार्केट आम्हीच गाजवणार! अनेक ऍडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असेल Toyota Fortuner 2026, किंमत…
3

मार्केट आम्हीच गाजवणार! अनेक ऍडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असेल Toyota Fortuner 2026, किंमत…

Ashok Leyland कडून नवीन कमर्शियल वाहन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत
4

Ashok Leyland कडून नवीन कमर्शियल वाहन लाँच! जाणून घ्या वैशिष्ट्य आणि किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.