• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tata Taigo Ev Facelift Model Spied Testing Soon Launch With Longer Range

TATA Motorsची Tiago EV आता आणखी ‘पॉवरफुल’! नव्या अवतारात मिळणार जबरदस्त रेंज आणि प्रीमियम फीचर्स

भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी TATA Moters आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक,  Tiago EV ला नवीन अपडेट्ससह सादर करणार आहे.नवीन Tiago EV कारची चाचणी करताना दिसली.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 01, 2026 | 04:15 PM
TATA Moters
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • TATA Motors आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक
  • नवीन आणि शक्तिशाली लूक
  • आणखी दोन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याच्या तयारीत
Tata Taigo EV Facelift: भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी TATA Motors आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक,  Tiago EV ला नवीन अपडेट्ससह सादर करणार आहे. २०२६ च्या शेवटी  किंवा सणासुदीच्या काळात ही कार लाँच होण्याची शक्यता आहे. TATA Motors त्यांच्या सर्वात लोकप्रिय इलेक्ट्रिक कार, Tiago EVच्या नव्या कारचं मॉडेल लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी त्याच्या फेसलिफ्टवर काम करत आहे. अलीकडेच, नवीन Tiago EV कारची चाचणी करताना दिसली. या कारवरुन आता नवीन Tiago EV पूर्वीपेक्षा अधिक स्टायलिश आणि आधुनिक असणार असल्याचं लक्षात येत आहे. Tataच्या Tiago EVचाअसा असणार अंदाज!

फॅमिलीसाठी बजेट कार! Nissan Gravite दमदार इंजीनसह खतरनाक फीचर्स; जाणून घ्या किंमत…

नवीन आणि शक्तिशाली लूक

टेस्टिंग वेळी दिसलेल्या Tataच्या Tiago EVच्या मॉडलमध्ये बाहेरील डिझाइनमध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे.
नवीन LED लाईट्स – कारच्या पुढच्या भागात नवीन LED लाईट्स आणि स्टायलिश DRLs(डेटाइम रनिंग लाईट्स) यांच्यात बदल होऊ शकतो. सर्वात खास गोष्ट म्हणजे नवीन Tiago EV मध्ये कंपनीने बसवलेले इलेक्ट्रिक सनरूफ असणार आहे. ज्यामुळे लक्झरी फिलींग येईल. ३६०-डिग्री कॅमेरा ही या कारमध्ये असणार आहे. कारचे साइड मिरर पूर्वीपेक्षा मोठे असू शकतात, याचा अर्थ ज्याच्यामुळे सगळीकडे लक्ष ठेवणारे देखरेखीसाठी ३६०-डिग्री कॅमेरा देखील मिळू शकतात. यासोबतच, कारमध्ये नवीन डिझाइन अलॉय व्हील्स देखील दिले जाऊ शकतात.

प्रीमियम Cabine

कारचे इंटीरियर आता पूर्वीपेक्षा अधिक आलिशान असू शकते. कारमध्ये मोठी टचस्क्रीन आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची सोय असणार आहे. इतर टाटा कारप्रमाणे, नवीन टियागो ईव्ही मॉडेलमध्ये नवीन टू-स्पोक स्टीअरिंग व्हील देखील असणार आहे. त्यासोबतच नवीन Tiago EVमध्ये वायरलेस चार्जिंग आणि सुधारित कनेक्टेड कार टेक्नोलॉजी यासारख्या वैशिष्ट्यांचा देखील समावेश असणार आहे.

जास्त रेंज आणि मोठी बॅटरी

सध्या, Tiago EV दोन बॅटरी पर्यायांसह येते. 19.2 किलोवॅट प्रति तास आणि 24 किलोवॅट प्रति तास अशा दोन बॅटरीपर्याय आहेत. जे अंदाजे 170 ते 200 किलोमीटरची रियल वर्ल्ड रेंज देतात. येणाऱ्या नवीन Tiago EV मध्ये मोठी बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. नवीन Tiagoमध्ये 30 किलोवॅट प्रति तास बॅटरी असू शकते, जी नुकत्याच लाँच झालेल्या पंच EVमध्ये दिसली होती. ही नवीन बॅटरी कारची रियल-वर्ल्ड रेंज 265 किलोमीटर जास्त वाढवू शकते.

कधी होईल लॉन्च?

TATA Moterया वर्षाच्या अखेरीस, म्हणजेच २०२६ पर्यंत नवीन TATA Motors लाँच करण्याची अपेक्षा आहे. टाटा या वर्षी सिएरा ईव्ही आणि टाटा अविन्या ही आणखी दोन इलेक्ट्रिक वाहने लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Mercedes CLA Electric घेताय? बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

Web Title: Tata taigo ev facelift model spied testing soon launch with longer range

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • automobile
  • tata motors
  • tata sierra

संबंधित बातम्या

फॅमिलीसाठी बजेट कार! Nissan Gravite दमदार इंजीनसह खतरनाक फीचर्स; जाणून घ्या किंमत…
1

फॅमिलीसाठी बजेट कार! Nissan Gravite दमदार इंजीनसह खतरनाक फीचर्स; जाणून घ्या किंमत…

Mercedes CLA Electric घेताय? बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!
2

Mercedes CLA Electric घेताय? बुकिंग करण्यापूर्वी ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या!

TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?
3

TVS Orbiter की Bajaj Chetak C2501? कोणता इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्या बजेटमध्ये बसतो फिट?

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक
4

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मोफत योजना अन् सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ठरलं सरकारला डोईजड? कोट्यवधींचा खर्चामुळे बिघडली अर्थिक घडी

मोफत योजना अन् सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ठरलं सरकारला डोईजड? कोट्यवधींचा खर्चामुळे बिघडली अर्थिक घडी

Mar 01, 2026 | 04:13 PM
Iran Israel युद्ध आणखी पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ओमानच्या जहाजावर हल्ला; भारतीय भरडले

Iran Israel युद्ध आणखी पेटलं! खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणचा ओमानच्या जहाजावर हल्ला; भारतीय भरडले

Mar 01, 2026 | 04:08 PM
Success Story : NASA सोडून भारतात परतले; 5 वेळा करिअर बदललं… कधीकाळी स्पेस सायंटिस्ट होते अंकुर वारिकू

Success Story : NASA सोडून भारतात परतले; 5 वेळा करिअर बदललं… कधीकाळी स्पेस सायंटिस्ट होते अंकुर वारिकू

Mar 01, 2026 | 04:07 PM
Sugar Factory Scam: संत एकनाथ साखर कारखान्यात महाघोटाळा; सचिन घायाळसह भागीदारांवर गुन्हा दाखल

Sugar Factory Scam: संत एकनाथ साखर कारखान्यात महाघोटाळा; सचिन घायाळसह भागीदारांवर गुन्हा दाखल

Mar 01, 2026 | 03:50 PM
रश्मिका आणि विजय देशभरात साजरा करणार लग्नसोहळ्याचा जल्लोष; मंदिरांमध्येही दानधर्म करण्याची घोषणा

रश्मिका आणि विजय देशभरात साजरा करणार लग्नसोहळ्याचा जल्लोष; मंदिरांमध्येही दानधर्म करण्याची घोषणा

Mar 01, 2026 | 03:48 PM
Holi 2026: होळीच्या आधी घरी आणा या वस्तू, घरात नांदेल सुख समृद्धी आणि कधीही भासणार पैशाची कमतरता

Holi 2026: होळीच्या आधी घरी आणा या वस्तू, घरात नांदेल सुख समृद्धी आणि कधीही भासणार पैशाची कमतरता

Mar 01, 2026 | 03:40 PM
होळी सणाचा गोडवा वाढवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा गुजिया, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी

होळी सणाचा गोडवा वाढवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा गुजिया, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी

Mar 01, 2026 | 03:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM
Virar :  जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 03:31 PM
Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Sunil Tatkare On Rohit Pawar : भाजपकडे तिकीट मागायला कोण गेलं होतं? तटकरेंची रोहित पवारांवर टीका

Feb 28, 2026 | 07:59 PM
Dhule News :  मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Dhule News : मध्यवर्ती बस स्थानक येथील नोंदणी कक्षाच्या बाहेर ज्येष्ठ नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Feb 28, 2026 | 07:53 PM
Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Sangli : मानाच्या गदा शासनाला परत करत, आझाद मैदानावर आंदोलनाचा ज्येष्ठ मल्लांचा इशारा

Feb 28, 2026 | 07:48 PM
Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Kolhapur Marathi School News राज्यातील एकही मराठी शाळा शाळा बंद करु देणार नाही,तीव्र लढा उभारला जाईल

Feb 28, 2026 | 07:43 PM
Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Latur Crime News : विविध भागात दहशत माजवत, गाड्यांची तोडफोड घरांवर केली होती दगडफेक

Feb 28, 2026 | 07:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.