Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकदाच चार्ज करा आणि वापरत राहा! ‘या’ Electric Scooter देतात सुपर डुपर रेंज, पेट्रोलची झंझट होईल नाहीशी

भारतात आपल्याला अनेक अशा इलेक्ट्रिक स्कूटर पाहायला मिळतात, ज्या उत्तमी रेंज देण्यासोबतच बजेटमध्ये असतात. चला अशा ई-स्कूटर बद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 05, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद
  • बेस्ट लॉंग रेंज देणाऱ्या ई-स्कूटर कोणत्या?
  • चला जाणून घेऊयात
भारतात Electric Scooter ची मागणी झपाट्याने वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे अधिक वळत आहेत. विशेषतः शहरांमध्ये रोज ऑफिसला जाणे किंवा लहानसहान कामांसाठी इलेक्ट्रिक स्कूटर एक उत्तम पर्याय ठरत आहे.

ग्राहक आता अशा स्कूटरच्या शोधात आहेत, जे एकदा चार्ज केल्यानंतर जास्त अंतर पार करू शकतील, जेणेकरून वारंवार चार्जिंगची गरज भासणार नाही. याच कारणामुळे कंपन्याही लॉंग रेंज आणि आधुनिक फीचर्स असलेले स्कूटर्स बाजारात आणत आहेत. चला, रोजच्या वापरासाठी बेस्ट ठरतील असे टॉप-5 इलेक्ट्रिक स्कूटर्सबद्दल जाणून घेऊया.

भारतात कोण वापरू शकतं निळ्या आणि काळ्या रंगाची Number Plate? राष्ट्रपतींच्या वाहनांवर असते ‘ही’ नंबर प्लेट

Ather Rizta

Ather Energy ची ही स्कूटर खास फॅमिली वापर लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. यात मोठी आणि आरामदायी सीट दिली असून, लांब प्रवासातही आराम मिळतो. याची रेंज सुमारे 120 ते 160 किमी आहे. डिजिटल डिस्प्ले, नेव्हिगेशन आणि सेफ्टी अलर्टसारखे स्मार्ट फीचर्स यात मिळतात. आरामदायी आणि विश्वासार्ह स्कूटर शोधणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

Ola S1 Pro

Ola Electric ची ही स्कूटर भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक आहे. याची रेंज सुमारे 180 किमीपर्यंत आहे. दमदार मोटरमुळे चांगली स्पीड मिळते. टचस्क्रीन, म्युझिक, नेव्हिगेशन यांसारखे अनेक स्मार्ट फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. टेक्नॉलॉजी आणि परफॉर्मन्स दोन्ही हवे असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.

TVS iQube ST

TVS Motor Company चा हा स्कूटर विश्वासार्ह परफॉर्मन्स आणि चांगल्या रेंजसाठी ओळखला जातो. याची रेंज सुमारे 140 किमी आहे. आरामदायी सीट आणि सोपी हँडलिंग यामुळे हा स्कूटर रोजच्या वापरासाठी योग्य ठरतो.

TVS iQube, Ather आणि Bajaj Chetak मध्ये तिहेरी लढत! कोणती ई-स्कूटर बेस्ट? जाणून घ्या किंमत आणि रेंज

Bajaj Chetak Electric

Bajaj Auto ची ही स्कूटर क्लासिक डिझाइन आणि मजबूत बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. याची रेंज सुमारे 120 ते 130 किमी आहे. स्टाइल आणि टिकाऊपणा दोन्ही हवे असणाऱ्यांसाठी ही स्कूटर योग्य आहे. साधे पण आवश्यक फीचर्स यामध्ये दिलेले आहेत.

Suzuki E Access

Suzuki लवकरच E Access ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ही स्कूटर किफायतशीर किंमत आणि चांगली रेंज देईल अशी अपेक्षा आहे. कमी मेंटेनन्स आणि ब्रँडचा विश्वास यामुळे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

Web Title: Best electric scooter with long range ather rizta ola s1 pro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत
1

Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत

उन्हाने कारची सीट तापली? टेन्शन नॉट! ₹8.20 लाखांपासून या ५ कार्समध्ये मिळतोय ‘व्हेंटीलेटेड सिट’चा भन्नाट कूलिंग कम्फर्ट!
2

उन्हाने कारची सीट तापली? टेन्शन नॉट! ₹8.20 लाखांपासून या ५ कार्समध्ये मिळतोय ‘व्हेंटीलेटेड सिट’चा भन्नाट कूलिंग कम्फर्ट!

TVS Ntorq 150 चा 4,000 किमी लॉंग टर्म रिव्ह्यू! परफॉर्मन्सपासून मायलेजपर्यंत जाणून घ्या अनुभव?
3

TVS Ntorq 150 चा 4,000 किमी लॉंग टर्म रिव्ह्यू! परफॉर्मन्सपासून मायलेजपर्यंत जाणून घ्या अनुभव?

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर
4

रॉयल एनफील्ड हिमालयन ७५० तीन नव्या रंगांत स्पॉट; स्पाय लूक आला समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.