Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 लाखांपेक्षाही कमी किंमत आणि 301km पर्यंतची रेंज! रोजच्या प्रवासासाठी हे 3 इलेक्ट्रिक स्कूटर ठरतील बेस्ट ऑप्शन फक्त तुमच्यासाठी!

पेट्रोलच्या खर्चाला कंटाळला आहात आणि रोजच्या प्रवासासाठी बजेटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर शोधताय? तर 113 किमीपासून तब्बल 301 किमीपर्यंत रेंज देणारे हे 3 स्कूटर्स तुमच्यासाठी ठरू शकतात खास ऑप्शन.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 08, 2026 | 04:34 PM
1 लाखांपेक्षाही कमी किंमत आणि 301km पर्यंतची रेंज! रोजच्या प्रवासासाठी हे 3 इलेक्ट्रिक स्कूटर ठरतील बेस्ट ऑप्शन फक्त तुमच्यासाठी!
Follow Us
Follow Us:
  • 113 किमीपासून 301 किमीपर्यंत रेंज देणारे हे इलेक्ट्रिक स्कूटर्स डेली कम्यूटसाठी उपयुक्त ठरू शकतात.
  • ओला S1 Z ची 301 किमी IDC रेंज आणि 99,999 रुपयांची किंमत लक्षवेधी ठरते.
  • बजाज, हिरो आणि ओला यांच्या या स्कूटर्समध्ये बजेटनुसार वेगवेगळे बॅटरी ऑप्शन मिळतात.
शहरातील रोजचा प्रवास, ट्रॅफिक आणि पेट्रोलच्या वाढत्या खर्चामुळे अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळत आहेत. कमी रनिंग कॉस्ट, कमी मेंटेनन्स आणि घरच्या घरी चार्जिंगची सुविधा यामुळे डेली कम्यूटसाठी ई-स्कूटर फायदेशीर ठरू शकते. मार्केटमध्ये अनेक मॉडेल्स अव्हेलेबल असले तरी बजेट आणि रेंजचा विचार करता हे 3 ऑप्शन लक्षवेधी आहेत.

बजाज चेतक C2501

बजाज चेतक C2501 मध्ये 2.5kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जमध्ये 113 किमीपर्यंत IDC रेंज देत असल्याचा दावा आहे. स्कूटरची टॉप-स्पीड 60kmph आहे. 750W ऑफ-बोर्ड चार्जरच्या मदतीने बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 3 तास 45 मिनिटे लागतात. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ₹1,04,802 आहे. शहरात रोजच्या वापरासाठी कॉम्पॅक्ट साइज आणि साध्या वापरामुळे हा एक प्रॅक्टिकल ऑप्शन ठरू शकतो.

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

हिरो Vida VX2 Go

हिरो Vida VX2 Go मध्ये 2.2kWh आणि 3.4kWh असे दोन बॅटरी ऑप्शन मिळतात. त्यांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ₹99,490 आणि ₹1,20,990 आहे. 2.2kWh बॅटरीसह 93 किमी, तर 3.4kWh बॅटरीसह 146 किमी ARAI रेंज मिळते. याशिवाय Fixed Battery व्हेरिएंटची किंमत ₹1.13 लाखांपासून सुरू होते. स्कूटरमध्ये 33.2 लिटर अंडरसीट स्टोरेज, 4.3-इंच डिजिटल कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन यांसारखे फीचर्स मिळतात.

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

ओला S1 Z

बजेटमध्ये जास्त रेंज हवी असेल तर ओला S1 Z आकर्षक ठरतो. यात 3.1kWh आणि 5.1kWh बॅटरी ऑप्शन मिळतात. त्यांची एक्स-शोरूम किंमत अनुक्रमे ₹79,999 आणि ₹99,999 आहे. 3.1kWh बॅटरी 179 किमी, तर 5.1kWh बॅटरी 301 किमी IDC रेंज देत असल्याचा दावा आहे. यामध्ये 34 लिटर स्टोरेज, ईजी पार्क, रिव्हर्स मोड, नॉर्मल आणि इको राइडिंग मोड, CBS, फ्रंट टेलिस्कोपिक आणि रियर ट्विन-शॉक सस्पेंशन मिळते. त्यामुळे जास्त रेंज आणि कमी बजेटचा कॉम्बिनेशन शोधणाऱ्यांसाठी हा पर्याय विशेष आकर्षक आहे.

Web Title: Best electric scooters daily commute range price auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • automobile
  • Bajaj

संबंधित बातम्या

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती
1

महिंद्राच्या SUV वर फेस्टिव्ह ऑफर्सचा धडाका; स्कॉर्पिओ N वर मिळतोय तब्बल 1.50 लाखांचा फायदा! जाणून घ्या अजून आकर्षक सवलती

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा
2

Bajaj Finance : FD गुंतवणूकदारांसाठी Good News! बजाज फायनान्सने वाढवले व्याजदर, ज्येष्ठांना ‘इतक्या’पर्यंत परतावा

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स
3

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
4

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.