Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीर म्हणेल थांब पण बाईक चालतच राहील लांब! फुल टॅंकवर 900 किमीची रेंज देतात ‘या’ Bikes, किंमत…

अनेक बाईकी खरेदीदार अशा पर्यायाच्या शोधात असतात, जी त्यांना एक उत्तम मायलेज देईल. आज आपण अशाच उत्तम मायलेज बाईक्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2026 | 09:21 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • बेस्ट मायलेज बाईक
  • फुल टॅंकवर 900 किमी रेंज देण्याची शक्यता
  • किंमत 1 लाखांपेक्षा कमी
पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे आज अनेक ग्राहक उत्तम मायलेज देणाऱ्या Bike च्या शोधात आहेत. विशेषतः रोजच्या प्रवासासाठी वापरता येईल अशी किफायतशीर आणि इंधन बचत करणारी बाईक घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. शहरातील ट्रॅफिक, वाढते खर्च आणि मेंटेनन्स लक्षात घेता मायलेज हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरत आहे. त्यामुळे कमी किंमतीत जास्त फायदा देणाऱ्या बाईक्सना मोठी मागणी आहे. अनेक कंपन्या आता या गरजेनुसार परवडणाऱ्या आणि चांगले मायलेज देणाऱ्या बाईक्स बाजारात आणत आहेत. त्यामुळे आज आपण 1 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या काही उत्तम आणि विश्वासार्ह बाईक्सबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

TVS Raider 125

या दुचाकींच्या यादीतील पहिले नाव म्हणजे TVS Raider 125. उत्तम परफॉर्मन्ससह प्रभावी मायलेजची अपेक्षा करणाऱ्या चालकांसाठी ही बाईक एक उत्कृष्ट पर्याय आहे. तिचे 124.8 cc चे इंजिन अत्यंत शक्तिशाली आहे, ज्यामुळे शहरातील वाहतुकीतून मार्ग काढणे अगदी सहजसोपे ठरते. ही बाईक शहरात 65 kmpl आणि महामार्गावर 71 kmpl पर्यंतचे मायलेज देते. या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 82,000 रुपये आहे.

मुंबईकरांनो लक्ष द्या! आता तुमच्या नवीन दुचाकींसाठी ‘या’ नवीन नोंदणी मालिकेची सुरुवात

Hero Xtreme 125R

तुमच्यासाठी दुसरी बाईक म्हणजे Hero Xtreme 125R; ही बाइक ‘कम्युटर बाइक’ सेगमेंटमध्ये एक स्पोर्टी लूक घेऊन आली आहे. याचे डिझाइन अत्यंत आधुनिक आहे. ही बाईक शहरात 81.5 kmpl आणि महामार्गावर 61 kmpl इतके मायलेज देते. या दुचाकीची एक्स-शोरूम किंमत 89,300 रुपये आहे.

TVS Star City Plus

या यादीतील तिसरे नाव म्हणजे TVS Star City Plus. ही बाईक उत्कृष्ट मायलेज देण्यासोबतच, कमी मेंटेनन्स कॉस्टसाठी ओळखली जाते. ही बाईक शहरात 83 kmpl आणि महामार्गावर 66.3 kmpl इतका मायलेज देते. या बाईकची किंमत 72500 (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरू होते.

फेब्रुवारी 2026 मध्ये ‘या’ Bikes चा वेगळाच दरारा! ग्राहकांचा मिळाला उदंड प्रतिसाद

Hero Splendor Plus Xtec

यादीतील पुढील नाव म्हणजे Hero Splendor Plus Xtec; हे एक असे मॉडेल आहे जे आपल्या प्रभावी मायलेजमुळे भारतीय बाजारपेठेत अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. ही बाईक सरासरी 89.5 किलोमीटर प्रति लिटर इतके मायलेज देते. 9.8 लिटर इंधन टाकीची क्षमता असलेल्या या बाईकसह, एका पूर्ण भरलेल्या टाकीवर 900 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करणे शक्य होते. या बाईची किंमत 74,902 (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

Web Title: Best mileage giving bikes for daily use tvs raider hero xtreme 125r

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 09:21 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Hero Splendor Plus

संबंधित बातम्या

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
1

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
2

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर
3

ऑगस्ट 2026 मध्ये टू-व्हीलर मार्केटमध्ये Splendorची धूम; Activa, Shine आणि Jupiterचीही जोरदार विक्री! या आहेत टॉप 10 टू-व्हीलर

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV
4

JSW Combat PHEV वर्षअखेरीस होणार भारतात लाँच; 90 km इलेक्ट्रिक रेंजसह येणार ही दमदार SUV

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.