Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी बजेटमध्ये Sports Bike चा फील! 1.5 लाखांच्या बजेटमध्ये ‘या’ बाईक म्हणजे सोने पे सुहागा

अनेक जणांना कमी बजेटमध्ये आकर्षक लूक असणाऱ्या बाईक हव्या असतात. हीच बाब लक्षात घेत आज आपण दीड लाखांच्या बजेटमधील उत्तमी बाईक्सबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 17, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • तरुणांना स्पोर्टी लूक असणाऱ्या बाईकची भुरळ
  • 1.5 लाखांच्या बजेटमध्ये कोणत्या बाईक बेस्ट?
  • चला जाणून घेऊयात
भारतीय बाजारात नवीन बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट साधारण 1.50 लाख रुपयांच्या आसपास असेल, तर तुमच्यासाठी अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. या बजेटमध्ये अशा काही बाईक्स मिळतात ज्या स्टाइल, परफॉर्मन्स आणि फीचर्सच्या बाबतीत उत्कृष्ट मानल्या जातात. सध्या तरुणांमध्ये अशा बाईक्सचीमागणी वेगाने वाढताना दिसत आहे. दमदार इंजिनसोबतच आकर्षक डिझाइनमुळे या बाइक्स विशेष लोकप्रिय ठरत आहेत.

रॉयल एन्फिल्ड हंटर 350 (Royal Enfield Hunter 350)

सर्वप्रथम Royal Enfield Hunter 350 बद्दल जाणून घेऊयात. ही कंपनीच्या किफायतशीर बाईक्सपैकी एक मानली जाते. कॉलेज किंवा ऑफिससाठी दररोज वापरण्यासाठी ही बाईक योग्य ठरते. विशेषतः शहरातील वाहतुकीतही ही बाईक सहजपणे नियंत्रित करता येते. या बाईकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.38 लाख ते 1.67 लाख रुपये आहे.

Tata Motors चा देशभरात डंका! विविध राज्यांकडून तब्बल 5000 बसेसची मिळाली ऑर्डर

टीव्हीएस रोनिन (TVS Ronin)

दुसरी बाईक म्हणजे TVS Ronin. या बाईकमध्ये स्क्रॅम्बलर, रोडस्टर आणि क्रूझर अशा तिन्ही स्टाइलचा संगम पाहायला मिळतो. यात व्हॉइस असिस्टन्स, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि वेगवेगळे ABS मोड यांसारखे आधुनिक फीचर्स दिले आहेत. या बाइकची एक्स-शोरूम किंमत 1.26 लाख ते 1.60 लाख रुपये दरम्यान आहे.

यामाहा आर15 व्ही4 (Yamaha R15 V4)

स्पोर्ट्स बाईक आवडणाऱ्यांसाठी Yamaha R15 V4 हा उत्तम पर्याय आहे. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय एंट्री-लेव्हल स्पोर्ट्स बाइक्सपैकी ही एक मानली जाते. तिचा स्पोर्टी लुक आणि परफॉर्मन्स तरुणांना विशेष आकर्षित करतो. या बाइकची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.66 लाख ते 1.74 लाख रुपये आहे.

यामाहा एमटी-15 (Yamaha MT-15)

यादीतील चौथी बाईक म्हणजे Yamaha MT-15. ही बाईक Yamaha R15 चे नेकेड व्हर्जन म्हणून ओळखली जाते. हलकी असल्यामुळे शहरात चालवताना ती खूप सोपी वाटते. तिचा स्पोर्टी आणि ॲग्रेसिव्ह लुक तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या बाईकची किंमत सुमारे 1.55 लाख ते 1.74 लाख रुपये दरम्यान आहे.

Web Title: Best sports look bike under 15 lakh rupees budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • sports Bike
  • TVS

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.