जर तुम्ही पॉवरफुल इंजिन आणि स्टायलिश लूक असणाऱ्या बाईकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच असणार आहे. आज 3 लाखाच्या आतील काही बेस्ट पॉवरफुल बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत.
इटालियन ऑटो कंपनी Aprilia येत्या फेब्रुवारीत Aprilia Tuono 457 लाँच करण्याची शक्यता आहे. या बाईकचे लूक आणि डिझाइन पाहताच क्षणी बाइकप्रेमींना भुरळ पडेल.
इटालियन सुपरबाईक उत्पादक Aprilia भारतीय बाजारपेठेत विविध सेगमेंटमध्ये बाईक्स ऑफर करते. बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमच्या आवडत्या बाईकपैकी एक असलेल्या एप्रिलिया आरएस 457 खरेदी करणे आता महाग झाले आहे.
हल्ली मार्केटमध्ये अनेक उत्तम स्पोर्ट्स बाईक्स उपलब्ध आहेत. जर तुम्ही सुद्धा कमी किंमतीत उत्तम स्पोर्ट्स बाईक्सच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
जर तुम्ही सुद्धा उत्तम आणि बजेटमधील स्पोर्ट्स बाईक्सच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण स्वस्तात मस्त अशा बेस्ट स्पोर्ट्स बाईक्सबद्दल जाणून घेणार आहोत.
बाईक ज्या तुमच्या खिशाला तर परवडणाऱ्या तर आहेतच पण त्याचबरोबर तुम्हाला स्टाईलिश लूक देखील देणार आहे. तीन लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेल्या पाच सर्वात अप्रतिम बाईकबद्दल जाणून घेणार आहोत.