Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आला रे आला डिस्काउंट आला! ‘या’ SUVs वर 2.50 लाखांपय रुपये वाचण्याची संधी

नवीन वर्ष सुरु होण्यासाठी 2 आठवडे शिल्लक असताना भारतातील 4 लोकप्रिय एसयूव्हीवर दमदार डिस्काउंट मिळत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 20, 2025 | 05:15 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या कारवर देताय डिस्काउंट
  • 4 लोकप्रिय एसयूव्हीवर दमदार डिस्काउंट
  • ग्राहकांचा होणार फायदाच फायदा
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या दमदार कार ऑफर करत असतात. मात्र, ग्राहक तेव्हाच आकर्षित होतात जेव्हा त्यांना दमदार डिस्काउंट ऑफर दिसतात. नवीन वर्ष सुरु होण्यासाठी अवघे 2 आठवडे शिल्लक आहे. अशावेळी, अनेक ऑटो कंपन्या त्यांच्या कार्सचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी धमाकेदार डिस्काउंट ऑफर करतात.

कोणताही वेटिंग पिरियड नाही

आज आपण अशा 4 एसयूव्हींबद्दल जाणून घेऊयात, ज्यांच्यावर भरघोस डिस्काउंट मिळताना दिसत आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या कार्सवर कोणताही वेटिंग पिरियड नाही. चला या कार्सबद्दल जाणून घेऊयात.

Tata Sierra vs MG Hector facelift: कोणत्या SUV ची बात न्यारी? जाणून घ्या फीचर्स

स्कोडा कुशाक (Skoda Kushaq)

स्कोडा कुशाक फेसलिफ्ट जानेवारी 2026 मध्ये येण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या मॉडेलवर 50,000 च्या एक्सचेंज बोनससह 2.50 लाखांपर्यंतचे सूट दिले जात आहे. कंपनी कॉर्पोरेट आणि स्क्रॅपेज ऑफर्ससह एकूण 3.25 लाखांपर्यंतच्या फायद्यांचा दावा करत आहे. सध्या, कुशाकची एक्स-शोरूम किंमत 10.61 लाख ते 18.43 लाखांपर्यंत आहे.

किआ सेल्टॉस (Kia Seltos)

2026 मधील पहिली कार लाँचिंग ही नवीन जनरेशनची किआ सेल्टोस असण्याची अपेक्षा आहे. याआधी, बाहेर आउटगोइंग सेल्टोसवर 1.60 लाखांपर्यंतची सूट दिली जात आहे, ज्यामध्ये 40,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस समाविष्ट आहे. सध्या, सेल्टोसची एक्स-शोरूम किंमत 10.79 लाख ते 19.81 लाखांपर्यंत आहे, तर नवीन जनरेशनची किंमत थोडी जास्त असू शकते.

महिंद्रा एक्सयूव्ही700 (Mahindra XUV700)

महिंद्राने XUV700 च्या फेसलिफ्टची माहिती दिली आहे, जी XUV 7XO म्हणून लाँच केली जाईल. डीलर्स 5 जानेवारी 2026 पूर्वीच्या सध्याच्या XUV700 वर 80,000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. या SUV ची सध्याची एक्स-शोरूम किंमत 13.66 लाख ते 23.71 लाखांपर्यंत आहे.

नितीन गडकरींची मोठी घोषणा! रस्ते अपघातात मदत करण्याऱ्या व्यक्तीला मिळणार 25,000 रुपयांचे बक्षीस

टाटा पंच (Tata Punch)

टाटा पंच फेसलिफ्ट 2026 मध्ये येण्याची अपेक्षा आहे आणि परिणामी, सध्याच्या मॉडेलवर 80,000 पर्यंत सूट दिली जात आहे. सध्या, टाटा पंचची एक्स-शोरूम किंमत 5.50 लाख ते 9.30 लाखांपर्यंत आहे.

महत्वाची सूचना

तुमच्या जवळील शहर, डीलर आणि स्टॉक उपलब्धतेनुसार डिस्काउंट बदलू शकतात. अचूक ऑफर जाणून घेण्यासाठी कृपया तुमच्या जवळच्या डीलरशी संपर्क साधा.

Web Title: Big car discount up to 250 lakh rupees on skoda kushaq kia seltos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Discount Offer

संबंधित बातम्या

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ
1

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
2

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
3

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
4

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.