Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

7,000 आलिशान आणि दुर्मिळ कारचा संग्रह! हे आहे जगातील सर्वात मोठे कारचे कलेक्शन!

तुम्ही कधी विचार केलायत का कि, जगातील सगळ्यात मोठं कारचं कलेक्शन कोणाकडे असेल? त्यात किती व कोणत्या कार असतील? चला तर जाणून घेऊयात या जगातील सर्वात मोठ्या कारच्या कलेक्शनच्या बद्दल,

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 01, 2026 | 02:51 PM
7,000 आलिशान आणि दुर्मिळ कारचा संग्रह! हे आहे जगातील सर्वात मोठे कारचे कलेक्शन!
Follow Us
Follow Us:

जगभरात अनेक व्यक्तींना जुन्या, नव्या, महागड्या कैक वस्तूंचा संग्रह करण्याची आवड असते. मग त्या वस्तू कार गाड्या असोत, जुनी शस्त्र असोत, महागडे दागदागिने असोत कि इतर काहीही. तुम्ही कधी विचार केलायत का कि, जगातील सगळ्यात मोठं कारचं कलेक्शन कोणाकडे असेल? त्यात किती व कोणत्या कार असतील? चला तर जाणून घेऊयात या जगातील सर्वात मोठ्या कारच्या कलेक्शन बद्दल,

आग्नेय आशियातील ब्रुनेई देशाचे सुलतान, सुलतान हसनल बोलकिया यांच्याकडे जगातील सर्वात मोठ्या कारच्या संग्रहाचं श्रेय जातं. त्यांच्याकडे असणाऱ्या कारच्या कलेक्शन मध्ये सुमारे 7,000 गाड्या असल्याच मानलं जात. हा आकडा यापेक्षाही जास्त असल्याच सांगितलं जातं. एवढ्या संख्येने हा कारचा संग्रह असून, तो जगातील सर्वात मौल्यवान कार संग्रहांपैकी एक आहे. त्यांच्या या संग्रहाची किंमत अब्जावधी डॉलरमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.

ब्रुनेईचा श्रीमंत सुल्तान, कोण आहे हाजी हसनल बोलकिया?

या कारच्या संग्रहात रोल्स-रॉयस, फरारी, लॅमबोर्गीनी, मर्सिडिज बेंझ, पॉर्शे,बेन्टली आणि BMW यांसारख्या जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या गाड्या आहेत. विशेष म्हणजे सुलतान हसनल बोलकिया यांच्याकडे 600 हून अधिक रोल्स-रॉयस आणि 450 पेक्षा अधिक फरारी गाड्या असल्याचे सांगितले जाते. यातील बऱ्याचशा गाड्या त्यांच्या ऑर्डर नुसार तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचाकडे असणाऱ्या त्या मॉडल जगात दुसरीकडे कुठेही नाहीत. अनेक गाड्यांवर सोन्याचा मुलामाही देण्यात आला आहे, आणि त्यांची रचना खूप आलिशान बनवण्यात आली आहे. त्यांच्या या कार त्यांच्या खासगी गॅरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

7000 आलिशान गाड्या, सोन्याचे घर… ‘अशी’ आहे ब्रुनेईच्या सुलतानची जीवनशैली

कारलव्हर्स आणि ऑटोमोबाईल तज्ञांसाठी हा संग्रह एक अद्भुत खजिनाच समाजला जातो. ब्रुनेईच्या सुलतानांचा कार संग्रह हा केवळ श्रीमंतीचे प्रतीक नव्हे, तर जगातील दुर्मिळ आणि ऐतिहासिक वाहनांचे जतन करणारा एक वारसा आहे. त्यामुळे त्यांचा संग्रह आजही जगातील सर्वात मोठा आणि चर्चेचा विषय मानला जातो.

Web Title: Biggest car collection in world

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • automobile news
  • cars
  • ferrari
  • Lamborghini
  • Supercar

संबंधित बातम्या

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
1

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार
2

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार

Upcoming Cars: या महिन्यात भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या २ महत्त्वाच्या मास-मार्केट गाड्या! पाहा कोणत्या असतील आणि काय असेल खास
3

Upcoming Cars: या महिन्यात भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या २ महत्त्वाच्या मास-मार्केट गाड्या! पाहा कोणत्या असतील आणि काय असेल खास

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ
4

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.