Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alto ला टक्कर देण्यासाठी नवी कार सज्ज! लुक जबरदस्त, फीचर्स स्मार्ट अन् किंमत बजेटमध्ये

Alto फ्रान्सची वाहन उत्पादक कंपनी Citroen आपली ऐतिहासिक 2CV कार इलेक्ट्रिक अवतारात पुन्हा आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. 1948 मध्ये पहिल्यांदा सादर झालेली ही कार नव्या तंत्रज्ञानासह परत येऊ शकते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 20, 2026 | 05:12 PM
Alto ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Alto ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Citroen ची ऐतिहासिक 2CV कार इलेक्ट्रिक स्वरूपात परत येण्याची चर्चा
  • ही कार पहिल्यांदा 1948 मध्ये सादर
  • नव्या मॉडेलची लांबी 3.76 मीटर असून वजन 1000 किलोच्या आत ठेवण्याची योजना
रोज रोज पेट्रोल-डिझेल महाग होतंय आणि सामान्य माणसाचं बजेट कोलमडतंय. याच कारणामुळे आता लोकं सरळ इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहेत. आणि याच वेळी फ्रान्सची प्रसिद्ध कंपनी Citroen ने एक मोठा धमाका करण्याची तयारी केली आहे. तिची सगळ्यात जुनी आणि लोकांच्या लक्षात राहिलेली गाडी 2CV आता इलेक्ट्रिक अवतारात परत येणार आहे, अशी जोरदार चर्चा आहे. Alto

ही गाडी पाहिली की तुम्हाला क्षणात Maruti Alto ची आठवण येईल. इतकी छोटी, कॉम्पॅक्ट आणि शहरात वापरण्यासाठी एकदम सोपी. छोट्या फॅमिलीसाठी, रोजच्या ऑफिसच्या प्रवासासाठी ही गाडी बेस्ट ऑप्शन ठरू शकते. पण एक गोष्ट आहे, ही गाडी भारतात कधी लाँच होणार हे कंपनीने अजून जाहीर केलेलं नाहीये.

आखिर काय आहे या 2CV ची स्टोरी?

ही काही काल-परवा आलेली गाडी नाही. Citroen 2CV पहिल्यांदा 1948 मध्ये लोकांसमोर आली होती. जवळपास 78 वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा तिचं डिझाईन एकदम साधं-सुधं होतं, किंमत खिशाला परवडेल अशी होती. त्यामुळे युरोपमध्ये घराघरात ही गाडी दिसायची. लोकांची ती फेवरेट बनली होती.

आता कंपनी त्याच जुन्या नावाला आणि आठवणीला नव्या टेक्नॉलॉजीची जोड देत आहे. आधी ती पेट्रोलवर धावायची, आता ती पूर्णपणे चार्जिंगवर धावणार. पॅरिस मोटर शो मध्ये जेव्हा तिचा कॉन्सेप्ट दाखवला गेला, तेव्हा सगळ्यांचं लक्ष तिनेच खेचून घेतलं होतं. जर ही गाडी खरंच मार्केटमध्ये आली तर छोट्या EV च्या दुनियेत मोठी उलथापालथ होणार हे नक्की.

छोट्या पॅकेटमध्ये मोठा धमाका

नवीन 2CV ची लांबी ऐकून तुम्ही हैराण व्हाल, फक्त 3.76 मीटर. म्हणजे एकदम छोटी हॅचबॅक. कंपनीच्या युरोपमधील गाड्यांमध्ये बघायचं झालं तर ती Ami आणि C3 च्या मधोमध असेल.

Lightweight Helmet: 1050 ग्रॅम वजनाचं हलकं हेल्मेट अनावरण; सुरक्षेच्या वैशिष्ट्यांमुळे चर्चेत

Citroen चा सगळ्यात मोठा प्लॅन म्हणजे तिचं वजन 1000 किलोच्या आत ठेवायचं. विचार करा, गाडी जितकी हलकी तितकी बॅटरी कमी वापरणार आणि रेंज जास्त मिळणार.

याचा फायदा थेट ग्राहकाला होणार

बॅटरीची किंमत कमी, सर्व्हिसिंगचा खर्च कमी, म्हणजे सर्वसामान्य माणसालाही ही EV घेणं शक्य होईल.लूक बद्दल बोलायचं तर कंपनी जुन्या 2CV चा तोच गोल-मटोल, गोड लूक कायम ठेवणार आहे, पण आतमध्ये मात्र सगळे नवे फीचर्स, मोठी स्क्रीन, नवं डॅशबोर्ड असं सगळं देणार आहे. जुन्या काळाची डिझाईन आणि आजचं तंत्रज्ञान याचा भारी मेळ असेल.

भारताचा काय सीन? किंमत किती असणार?

आपल्याकडे Alto, WagonR का चालतात? कारण त्या छोट्या आणि स्वस्त आहेत. तसंच Citroen 2CV पण आहे. त्यामुळे ती भारतात आली तर नक्कीच लोकांना आवडेल.ऐकायला मिळतंय की कंपनी दोन व्हर्जनवर काम करतेय, एक नेहमीसारखी हॅचबॅक आणि दुसरी छोटी पिकअप सारखी. पण यातलं कोणतं मॉडेल भारतात येणार, हे अजून काहीच ठरलेलं नाही.

Cheapest Car in India: फक्त 5.29 लाखांत मिळतेय कार, फीचर्स पाहून ग्राहक आकर्षित

युरोपसाठी या गाडीची किंमत कंपनी 15,000 युरो ठेवण्याचा विचार करत आहे. म्हणजे भारतीय पैशात पकडलं तर जवळपास 16 लाख रुपये. पण ही युरोपची किंमत आहे. भारतात जर लोकल मॅन्युफॅक्चरिंग झालं तर किंमत खूपच कमी होईल.सध्या तरी भारतातल्या लॉन्चिंगची तारीख, किंमत किंवा बुकिंग याबद्दल कंपनीकडून एकही अधिकृत माहिती आलेली नाही. पण ज्या वेगाने भारतात EV वाढत आहेत, ते पाहता Citroen लवकरच काहीतरी गुड न्यूज देईल असं वाटतंय. तुम्ही पण कमी बजेटमध्ये चांगली, दिसायला क्युट आणि चालायला स्वस्त अशी EV शोधत असाल तर या गाडीवर लक्ष ठेवून राहा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Citroen 2CV इलेक्ट्रिक कार भारतात कधी लॉन्च होणार आहे?

    Ans: भारतातील लॉन्चिंगची तारीख कंपनीने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.

  • Que: Citroen 2CV इलेक्ट्रिक कारची संभाव्य किंमत किती आहे?

    Ans: युरोपमध्ये या कारची संभाव्य किंमत 15,000 युरो म्हणजे अंदाजे 16 लाख रुपये असू शकते. भारतातील किंमत अद्याप निश्चित झालेली नाही.

  • Que: Citroen 2CV कार पहिल्यांदा कधी सादर झाली होती?

    Ans: Citroen 2CV पहिल्यांदा 1948 मध्ये सादर करण्यात आली होती.

Web Title: Citroen 2cv electric car launch price features india rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 05:12 PM

Topics:  

  • auto mobile news
  • automobile news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Jalgaon News: वाहतूक पोलिसाने रोखताच व्यक्तीचा पारा चढला; थेट कॉलर पकडून घातली हुज्जत
1

Jalgaon News: वाहतूक पोलिसाने रोखताच व्यक्तीचा पारा चढला; थेट कॉलर पकडून घातली हुज्जत

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय
2

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश
3

Raigad News: रायगडच्या विकासासाठी ५९४ कोटींचा निधी; मार्चअखेर १०० टक्के खर्चाचे पालकमंत्र्यांचे निर्देश

Nagpur News : बाजारपेठा गजबजल्या, वाहतूक कोंडीने रस्ते गुदमरले! वाहनांच्या गर्दीत नागरिकांची कसरत
4

Nagpur News : बाजारपेठा गजबजल्या, वाहतूक कोंडीने रस्ते गुदमरले! वाहनांच्या गर्दीत नागरिकांची कसरत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.