Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चालवून चालवून थकाल पण ‘या’ बाईक नाही थांबणार! फुल टाकीवर पार करेल 800 किमीचे अंतर, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

जर तुम्ही मायलेज बाईकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण अशा बाईक्सबद्दल जाणून घेऊयात, ज्या तुम्ही चालवून चालवून थकाल पण त्यातील पेट्रोल नाही संपणार.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 06, 2025 | 04:33 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात मायलेज बाईक्सना जोरदार मागणी
  • भारतात बेस्ट मायलेज बाईकबद्दल जाणून घेऊयात
  • किंमत 1 लाखांपेक्षा कमी
भारतात बाईक खरेदी करताना ग्राहक सर्वात पहिले त्याची किंमत आणि मायलेजकडे जास्त लक्ष देत असतात. त्यामुळेच दुचाकी उत्पादक कंपन्या देखील मार्केटमध्ये बजेट फ्रेंडली बाईक ऑफर करत असतात. जर तुम्ही तुमच्या रोजच्या प्रवासासाठी कमी इंधन वापरणारी आणि परवडणारी बाईक शोधत असाल, तर भारतात भरपूर उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.

60,000 ते 70,000 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असलेल्या आणि प्रति लिटर 65 ते 75 किलोमीटर मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल आपण जाणून घेऊयात. काही मॉडेल्समध्ये पूर्ण टँकवर 800 किलोमीटरपर्यंतची रेंज देण्याची देखील क्षमता आहे. चला या बाईक्सबद्दल जाणून घेऊयात.

आई-बाबा झाल्यानंतर Vicky Kaushal – Katrina Kaif ने खरेदी केली ‘ही’ लक्झरी कार, किंमत तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त

हिरो एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe)

Hero HF Deluxe आजही भारतातील सर्वात लोकप्रिय मायलेज बाइक्सपैकी एक आहे. याची किंमत खूप कमी आहे आणि मेंटेनन्सवरही जास्त खर्च येत नाही. ही बाईक 97.2cc इंजिनसह येते आणि सहज 65 किलोमीटर प्रति लीटरपर्यंतचे मायलेज देते. शहर आणि गाव अशा दोन्ही भागांसाठी ही एक विश्वासार्ह पर्याय मानली जाते.

टीव्हीएस स्पोर्ट (TVS Sport)

TVS Sport तरुणांची आवडती बाईक आहे. याचे कारण म्हणजे किंमत स्वस्त असूनही ही उत्कृष्ट मायलेज देते. याचे इंजिन 70 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. ही बाईक हलकी असल्यामुळे शहरातील गर्दीच्या रस्त्यांवरसुद्धा सहज चालवता येते. याची 800 किलोमीटरची फुल-टँक रेंज तिला खास बनवते, ज्यामुळे ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही योग्य ठरते.

होंडा शाइन 100 (Honda Shine 100)

Honda Shine 100 खूप कमी वेळात भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 100 cc बाईक्समध्ये सामील झाली आहे. ही बाईक 65 किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज देते. Shine 100 चे सस्पेन्शन खराब रस्त्यांवरही आराम देते आणि याचे इंजिन दीर्घकाळ कोणत्याही अडचणीशिवाय चालते. त्यामुळे ही बाईक गावांमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची पहिली झलक आली समोर

बजाज प्लॅटिन 100 (Bajaj Platina 100)

Bajaj Platina 100 ला भारताची ‘मायलेज किंग’ असेही म्हटले जाते. याचे मायलेज 75 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत जाते आणि 11 लीटरच्या टँकमुळे बाइक जवळपास 800 किलोमीटरची रेंज देते. ही बाईक हलकी, आरामदायक आणि अत्यंत किफायतशीर आहे.

हिरो स्प्लेंडर प्लस (Hero Splendor Plus)

Hero Splendor Plus ही अनेक वर्षांपासून भारतातील नंबर वन बाईक म्हणून ओळखली जाते. मजबूत बिल्ड क्वालिटी, उत्तम मायलेज आणि कमी मेंटेनन्स खर्च यासाठी ही विशेष प्रसिद्ध आहे. Splendor Plus सुमारे 70 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देते आणि याची i3S Technology ट्रॅफिकमध्ये पेट्रोलची बचत करण्यात मदत करते.

Web Title: Budget friendly bikes under 1 lakh rupees which can give best mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2025 | 04:33 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • Bike Price

संबंधित बातम्या

आई-बाबा झाल्यानंतर Vicky Kaushal – Katrina Kaif ने खरेदी केली ‘ही’ लक्झरी कार, किंमत तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त
1

आई-बाबा झाल्यानंतर Vicky Kaushal – Katrina Kaif ने खरेदी केली ‘ही’ लक्झरी कार, किंमत तब्बल 3 कोटींपेक्षा जास्त

Car Loan घेणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI ने रेपो रेट कमी केल्याने आता द्यावा लागेल ‘फक्त’ इतकाच EMI
2

Car Loan घेणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI ने रेपो रेट कमी केल्याने आता द्यावा लागेल ‘फक्त’ इतकाच EMI

आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची पहिली झलक आली समोर
3

आली रे आली नवीन Kia Seltos आली! पहिल्या टिझरची पहिली झलक आली समोर

25 km मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 4.75 लाखांपासून सुरु! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार
4

25 km मायलेज, 6 एअरबॅग्स आणि किंमत 4.75 लाखांपासून सुरु! ‘या’ आहेत देशातील सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.