Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! भारतात चप्पल घालून कार चालवल्याने आता पोलीस मामा फाइन मारणार? काय आहे नियम? जाणून घ्या

ट्राफिक नियमांबाबत अनेकदा काही अफवा पसरवल्या जातात. अशीच एक अफवा म्हणजे सॅंडल किंवा चप्पल घालून कार चालवणे योग्य की अयोग्य?

  • By मयुर नवले
Updated On: Feb 11, 2026 | 06:02 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • चप्पल घालून कार चालवण्याने दंड बसतो का?
  • ही अफवा खरी की खोटी?
  • जाणून घ्या यामागील सत्य
भारतात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. परिणामी अपघातांच्या संख्येत सुद्धा वाढ होताना दिसताय. हीच समस्या आटोक्यात आणण्यासाठी वाहतुकीचे नियम (Traffic Rules) तयार करण्यात आले आहे. मात्र, अनेकदा वाहतुकीच्या नियमांबाबत अफवा पसरवल्या जातात. अशीच, एक अफवा म्हणजे सॅंडल किंवा स्लीपर घालून कार चालवताना दंड बसणे. मात्र, यात काही तथ्य आहे का? चला याबद्दल जाणून घेऊयात.

अनेक वाहनचालकांना काही वाहतूक नियमांची माहिती नसते आणि काही जण अनेकदा गोंधळ निर्माण करतात. असाच एक चर्चिला जाणारा मुद्दा म्हणजे सँडल किंवा चप्पल घालून गाडी चालवणे योग्य आहे का? याबद्दल अफवा आणि वेगवेगळी मते वर्षानुवर्षे पसरत आहेत. काही वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की असा नियम प्रत्यक्षात अस्तित्वात आहे. यामुळे जनतेमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत, कारण बरेच लोक चप्पलला असुरक्षित न मानता अनौपचारिक पादत्राणे मानतात. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Tata Motors चा दरारा तर बघा! थेट ‘या’ देशात मिळवली आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर, 70000 गाड्या…

दंड आकारला जात नाही

प्रत्यक्षात, वाहतूक नियमांनुसार चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड आकारला जात नाही. चालकाने बूट घालून वाहन चालवले किंवा चप्पल घालून, मोटार वाहन कायद्यात (Motor Vehicles Act) अशा प्रकारचा कोणताही नियम नाही ज्याच्या आधारे चालान काढता येईल.

सप्टेंबर 2019 मध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियावर स्पष्ट करण्यात आले होते की, चप्पल घालून वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा नाही. अद्ययावत नियमांमध्येही याचीच पुष्टी करण्यात आली आहे. त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने चप्पल घालून गाडी चालवणे चुकीचे नाही. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने तज्ज्ञ नेहमी योग्य बूट वापरण्याचा सल्ला देतात.

Tata Punch EV चा Facelift व्हर्जन लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या अपेक्षित किंमत

चप्पल किंवा सँडलच्या तुलनेत बूट पेडलवर अधिक चांगली पकड, स्थिरता आणि नियंत्रण देतात. विशेषतः अचानक ब्रेक मारण्याची किंवा वेग वाढवण्याची गरज भासल्यास पाय घसरण्याचा धोका कमी होतो. योग्य बूट घातल्यास पेडलवर सतत आणि अचूक दाब ठेवता येतो, ज्यामुळे वाहनावर अधिक चांगले नियंत्रण राहते. उलट, चप्पल सहज निसटू शकते, अडकू शकते किंवा घसरू शकते, ज्यामुळे प्रतिसाद देण्यात विलंब होऊ शकतो आणि अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे अनपेक्षित रस्ते परिस्थितीत चप्पल कमी विश्वासार्ह ठरू शकते.

मजबूत आणि योग्य बूट परिधान केल्यास ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित होते, लक्ष विचलित होण्याची शक्यता कमी होते आणि चालक अधिक आत्मविश्वासाने वाहन चालवू शकतो.

Web Title: Can we drive car wearing slippers and chappal know traffic rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 06:02 PM

Topics:  

  • auto news
  • automobile

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.