• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Facelift Version Of Tata Punch Ev Set To Be Launched Soon

Tata Punch EV चा Facelift व्हर्जन लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या अपेक्षित किंमत

टाटा मोटर्सच्या अनेक इलेक्ट्रिक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Tata Punch EV. याच कारचा फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच होणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 11, 2026 | 05:05 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टाटा पंच ही भारतातील एक लोकप्रिय एसयूव्ही
  • या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील ग्राहकांमध्ये लोकप्रिय
  • आता Tata Punch EV चे फेसलिफ्ट व्हर्जन सुद्धा येणार
भारतातील प्रमुख वाहन उत्पादकांपैकी एक असलेल्या Tata Motors कडून विविध सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. कंपनी लवकरच आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही Tata Punch EV च्या फेसलिफ्ट व्हर्जनला बाजारात आणण्याची तयारी करत आहे. अधिकृत लाँचपूर्वी कंपनीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. नेमकी यात कोणती माहिती देण्यात आली आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.

लवकरच होणार Tata Punch EV Facelift लाँच

टाटा मोटर्सकडून पंच ईव्हीच्या फेसलिफ्ट मॉडेलचे लवकरच अनावरण केले जाणार आहे. या संदर्भात कंपनीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे या मॉडेलबाबत उत्सुकता वाढली आहे.

ग्राहकांनी ‘या’ कारची झोपच उडवली! जानेवारी 2026 मध्ये फक्त 228 युनिट्सची विक्री, आता कंपनी देतेय 4 लाखांचे डिस्काउंट

कंपनीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये “Lifetime Confidence Guaranteed” असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की पंच ईव्ही फेसलिफ्टमध्ये देण्यात येणाऱ्या बॅटरीवर लाइफटाइम वॉरंटीची घोषणा केली जाऊ शकते.

संभाव्य फीचर्स कसे असतील?

फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये अनेक आधुनिक आणि प्रीमियम फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे. यात नव्या डिझाइनचे इंटीरियर, 12.3 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस फोन चार्जर, 360-डिग्री कॅमेरा, ऑटो डिमिंग आयआरव्हीएम, एम्बियंट लाइटिंग आणि Level-2 ADAS सारख्या प्रगत सेफ्टी फीचर्सचा समावेश असू शकतो.

बॅटरी आणि रेंज

पंच ईव्ही फेसलिफ्टमध्ये 25 kWh आणि 35 kWh क्षमतेच्या बॅटरीचे पर्याय कायम ठेवले जाऊ शकतात. यामुळे या एसयूव्हीला कमाल 365 किमीपर्यंतची रेंज मिळू शकते. मोटरमध्ये मोठा बदल अपेक्षित नाही. सध्याचीच मोटर वापरली जाऊ शकते, जी 82 हॉर्सपॉवर आणि 114 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते.

कधी होणार लाँच?

कंपनीने अधिकृत लाँच डेट जाहीर केलेली नाही. मात्र, अंदाजानुसार 20 फेब्रुवारी रोजी या फेसलिफ्ट मॉडेलचे अधिकृत अनावरण होऊ शकते.

Tata Motors चा दरारा तर बघा! थेट ‘या’ देशात मिळवली आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर, 70000 गाड्या…

संभाव्य किंमत

सध्या Tata Punch EV ची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख ते 14.44 लाख रुपयांदरम्यान आहे. फेसलिफ्ट व्हर्जनच्या लाँचवेळी अचूक किंमतीची घोषणा केली जाईल. बेस व्हेरिएंटची किंमत जवळपास समान ठेवली जाऊ शकते, तर इतर व्हेरिएंट्समध्ये किंचित बदल होण्याची शक्यता आहे.

Web Title: Facelift version of tata punch ev set to be launched soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • tata motors
  • tata punch

संबंधित बातम्या

ग्राहकांनी ‘या’ कारची झोपच उडवली! जानेवारी 2026 मध्ये फक्त 228 युनिट्सची विक्री, आता कंपनी देतेय 4 लाखांचे डिस्काउंट
1

ग्राहकांनी ‘या’ कारची झोपच उडवली! जानेवारी 2026 मध्ये फक्त 228 युनिट्सची विक्री, आता कंपनी देतेय 4 लाखांचे डिस्काउंट

मुंबई (पूर्व) आरटीओत चारचाकी खासगी वाहनांसाठी ‘MH03FD’ नवीन नोंदणी मालिका सुरू
2

मुंबई (पूर्व) आरटीओत चारचाकी खासगी वाहनांसाठी ‘MH03FD’ नवीन नोंदणी मालिका सुरू

Tata Motors चा दरारा तर बघा! थेट ‘या’ देशात मिळवली आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर, 70000 गाड्या…
3

Tata Motors चा दरारा तर बघा! थेट ‘या’ देशात मिळवली आतापर्यंतची सर्वात मोठी ऑर्डर, 70000 गाड्या…

‘या’ कंपनीच्या Two Wheeler ला ग्राहकांनी थेट हृदयात दिली जागा! 31 दिवसात 5 लाख युनिट्सची झाली विक्री
4

‘या’ कंपनीच्या Two Wheeler ला ग्राहकांनी थेट हृदयात दिली जागा! 31 दिवसात 5 लाख युनिट्सची झाली विक्री

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tata Punch EV चा Facelift व्हर्जन लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या अपेक्षित किंमत

Tata Punch EV चा Facelift व्हर्जन लवकरच लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या अपेक्षित किंमत

Feb 11, 2026 | 05:05 PM
‘मला धर्म बदलायचा… ‘,  कोरिओग्राफर रेमोने पालकांना सांगितले,  वडिलांच्या एका अटीने बदललं आयुष्य

‘मला धर्म बदलायचा… ‘, कोरिओग्राफर रेमोने पालकांना सांगितले, वडिलांच्या एका अटीने बदललं आयुष्य

Feb 11, 2026 | 05:03 PM
AUS vs IRE, T20 World Cup 2026 : आयर्लंडने धुरंधर ऑस्ट्रेलियाला रडवले! पहिल्या डावात कांगारूंच्या 181 धावा; स्टोइनिस चमकला

AUS vs IRE, T20 World Cup 2026 : आयर्लंडने धुरंधर ऑस्ट्रेलियाला रडवले! पहिल्या डावात कांगारूंच्या 181 धावा; स्टोइनिस चमकला

Feb 11, 2026 | 04:56 PM
Shrivardhan Panchayat Samiti Election: श्रीवर्धनमध्ये सत्ता उलथापालथ! मतदारांनी बदलली पंचायत समितीची दिशा 

Shrivardhan Panchayat Samiti Election: श्रीवर्धनमध्ये सत्ता उलथापालथ! मतदारांनी बदलली पंचायत समितीची दिशा 

Feb 11, 2026 | 04:54 PM
भारताने व्हावे सावध? निवडकीपूर्वी बांगलादेशात पाकिस्तानी फौज दाखल; युनूस सरकारने अंथरल्या पायघड्या

भारताने व्हावे सावध? निवडकीपूर्वी बांगलादेशात पाकिस्तानी फौज दाखल; युनूस सरकारने अंथरल्या पायघड्या

Feb 11, 2026 | 04:52 PM
“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका

“पुरावे नाहीत अन् आरोप मोठे…”, राहुल गांधींच्या दाव्यांवरून सरकार आक्रमक; रिजिजूंनी स्पष्ट केली भूमिका

Feb 11, 2026 | 04:44 PM
Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘राम-लक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली

Raigad Zilla Parishad: कर्जतमध्ये महायुतीचे पानिपत; खालापुरात ‘राम-लक्ष्मण’ जोडीने शिवसेना तारली

Feb 11, 2026 | 04:11 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Feb 11, 2026 | 02:58 PM
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.