Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यानंतर ‘कार एसी सर्व्हिसिंग’ का गरजेची आहे? जाणून घ्या

पावसाळ्यातील चिखल, ओलावा आणि बुरशीमुळे कार एसी सिस्टीमचे मोठे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे उन्हाळ्यात एसी अचानक बंद पडण्याचा धोका असतो. म्हणूनच, मोठा खर्च टाळण्यासाठी आणि उत्तम कुलिंगसाठी पावसाळा संपताच कार एसीची सर्व्हिसिंग करणे अत्यंत अनिवार्य आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 11, 2026 | 06:09 PM
पावसाळ्यानंतर ‘कार एसी सर्व्हिसिंग’ का गरजेची आहे? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

बहुतेक वाहनधारक उन्हाळा सुरू झाला की कार एसीच्या सर्व्हिसिंगसाठी पळापळ करतात. पण खरं सांगायचं तर, कार एसीची खरी वाट उन्हाळ्यात नाही, तर पावसाळ्यात लागलेली असते! पावसाळ्यातील चिखल, दूषित पाणी आणि हवेतील ह्युमीडीटी यामुळे एसी सिस्टीमवर प्रचंड ताण पडतो. म्हणूनच, पावसाळा संपताच कार एसीची तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले, तर पुढच्या उन्हाळ्यात तुमचा एसी अचानक दगा देऊ शकतो. पावसाळ्यानंतर एसी सर्व्हिसिंग का करावी, याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत,

बुरशी आणि बॅक्टेरियाचा विळखा

पावसाळ्यात हवेतील दमटपणा मुळे एसीच्या डक्ट्स आणि इव्हॅपोरेटर कॉईलवर बुरशी जमा होते. यामुळे कार सुरू केल्यावर कुबट वास येतो. ही दूषित हवा श्वसनाचे आजार निर्माण करू शकते.

कार सर्व्हिसिंगमध्ये नक्की काय काय केले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

चिखल आणि कचऱ्यामुळे ब्लॉक होणारे कंडेंसर

कारचा एसी कंडेंसर हा सहसा पुढच्या बंपरच्या मागे असतो. पावसाळा आणि रस्त्यावरील चिखल, कचरा आणि घाणेरडे पाणी थेट त्यावर उडते. हा चिखल वाळल्यानंतर कंडेंसरचे जाळे ब्लॉक होते, ज्यामुळे एसीला उष्णता बाहेर टाकणे कठीण जाते आणि कुलिंग कमी होते.

कॅबिन फिल्टर जाम होणे

हवेतील ओलाव्यामुळे एसीचा कॅबिन फिल्टर ओलसर होतो आणि त्यावर धूळ बसून तो पूर्णपणे चोक-अप होतो. यामुळे एसीची हवा कमी होते आणि इंजिनवर लोड आल्याने मायलेज घटते.

इलेक्ट्रिक कार च्या AC मध्ये हा असतो मोठा फरक इतर गाड्यांपेक्षा..! जाणून घ्या

गंज आणि गॅस लीकचा धोका

चिखल आणि पाणी साचून राहिल्याने एसीच्या ॲल्युमिनियम पाईप्सना गंज चढू लागतो. यामुळे सूक्ष्म छिद्रे पडून ‘एसी गॅस लीक’ होण्याची शक्यता वाढते.

मोठा खर्च कसा टाळाल?

पावसाळ्यानंतर जर तुम्ही फक्त फिल्टर क्लिनिंग, कंडेंसर वॉश आणि डक्ट सॅनिटायझेशन करून घेतले, तर केवळ काही रुपयांत काम होते. पण हाच कचरा तसाच राहिला, तर उन्हाळ्यात कंप्रेसर फेल्युअर किंवा कंडेंसर बदलण्याचा हजारो रुपयांचा मोठा फटका बसू शकतो.

Web Title: Car ac servicing automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • automobile
  • Monsoon

संबंधित बातम्या

Matter Electric Bikes: गुजरातच्या ‘Matter’ कंपनीकडून ४ नव्या इलेक्ट्रिक बाईक्सची घोषणा; २४० कोटी रुपयांचा निधी उभारला
1

Matter Electric Bikes: गुजरातच्या ‘Matter’ कंपनीकडून ४ नव्या इलेक्ट्रिक बाईक्सची घोषणा; २४० कोटी रुपयांचा निधी उभारला

TVS iQube MillionR: १४५ किमी रेंज अन् ३५.५ लीटर स्टोरेज! TVS ची नवी स्पेशल एडिशन १.४० लाखात लाँच
2

TVS iQube MillionR: १४५ किमी रेंज अन् ३५.५ लीटर स्टोरेज! TVS ची नवी स्पेशल एडिशन १.४० लाखात लाँच

सुपरकारचा लुक आता स्कुटरमध्ये! ‘Mansory’ ने मॉडिफाय केली Yamaha TMAX 560; पाहा काय आहे खास
3

सुपरकारचा लुक आता स्कुटरमध्ये! ‘Mansory’ ने मॉडिफाय केली Yamaha TMAX 560; पाहा काय आहे खास

Most Reliable Luxury Hybrid Cars: लॉंग टाईम टिकणाऱ्या बेस्ट लग्जरी हायब्रिड कार्स! मायलेज, फीचर्स आणि किंमतींची संपूर्ण माहिती
4

Most Reliable Luxury Hybrid Cars: लॉंग टाईम टिकणाऱ्या बेस्ट लग्जरी हायब्रिड कार्स! मायलेज, फीचर्स आणि किंमतींची संपूर्ण माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.