Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात तुमचीही कार होऊ शकते भंगार! गंज लागू नये म्हणून झटपट करा हे काम

पावसाळ्याच्या मोसमात कारची विशेष देखभाल घेणे खूप महत्वाचे असते. अन्यथा तुमची नवीन कार असो की जुनी ती काही दिवसातच भंगारसमान होऊ शकते.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 19, 2026 | 09:45 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात कारची विशेष देखभाल करावी
  • अँटी रस्ट कोटिंगचा वापर करा
  • जाणून घ्या तुमची कार कशी ठेवाल चांगली?
पावसाळ्याचे वातावरण जितके आनंददायी वाटतो, तितकेच ते तुमच्या कारसाठी नुकसानकारक देखील ठरू शकते. सतत पाणी आणि चिखलाच्या संपर्कात राहिल्यामुळे कारच्या लोखंडी बॉडीवर गंज येण्याचा धोका वाढतो. वेळेवर काळजी घेतली नाही तर गंजामुळे कारचे आयुष्य आणि किंमत दोन्ही कमी होतात. त्यामुळे खालील ५ सोप्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा.

अँटी-रस्ट कोटिंगचा वापर

कारचा खालचा भाग रस्त्यावरच्या पाणी आणि चिखलाच्या सर्वाधिक संपर्कात असतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी चांगल्या वर्कशॉपमध्ये अँटी-रस्ट कोटिंग करून घ्या. ही एक रबरसारखी सुरक्षा लेयर असते जी लोखंडाला पाणी आणि ऑक्सिजनपासून वाचवते आणि गंज रोखते.

कार स्वच्छ ठेवा

पावसात कार वापरल्यानंतर घरी आल्यानंतर ती स्वच्छ पाण्याने धुणे आवश्यक आहे. रस्त्यावरचे घाण पाणी कारच्या बॉडीवर चिकटते आणि हळूहळू पेंट खराब करून गंज निर्माण करते. धुतल्यानंतर मायक्रोफायबर कापडाने कार व्यवस्थित कोरडी करा.

पेंटची काळजी घ्या

कारचा पेंट फक्त सौंदर्यासाठी नसून गंजापासून संरक्षण करणारा पहिला लेयर असतो. जर कारवर कुठे स्क्रॅच असेल तर ते लगेच दुरुस्त करा कारण गंज तिथूनच सुरू होतो. पावसाळ्यापूर्वी कारला पॉलिश किंवा वॅक्स केल्यास पाणी बॉडीवर न साचता सहज वाहून जाते.

ड्रेन होल्स साफ ठेवा

कारच्या दरवाजे, बोनट आणि डिक्कीखाली छोटे छिद्र असतात, ज्यांना ड्रेन होल्स म्हणतात. यात धूळ किंवा पानं अडकून पाणी साचू शकते. जर पाणी साचलं तर गंज होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हे ड्रेन होल्स नेहमी स्वच्छ आणि खुले ठेवा.

आतील स्वच्छता महत्त्वाची

फक्त बाहेरूनच नाही तर कार आतूनही कोरडी ठेवणे गरजेचे आहे. पावसाळ्यात ओले पाय किंवा छत्रीमुळे फ्लोअर मॅट्स ओले होतात, ज्यामुळे कारच्या फ्लोअरला गंज लागू शकतो. त्यामुळे रबर मॅट वापरा आणि ऊन पडल्यावर कारचे दरवाजे उघडून केबिन नीट सुकवा.

Web Title: Car care tips to prevent rust in monsoon season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • automobile
  • car care tips
  • Monsoon

संबंधित बातम्या

महिंद्रा’ने बाजारात आणली ‘XUV 3XO CNG’! ड्रायव्हिंगचा भरपूर आनंद आणि ‘महिंद्रा’ची खास ओळख; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून
1

महिंद्रा’ने बाजारात आणली ‘XUV 3XO CNG’! ड्रायव्हिंगचा भरपूर आनंद आणि ‘महिंद्रा’ची खास ओळख; किंमत ९.९९ लाख रुपयांपासून

टेस्लाची उडणारी कार पाहून जग थक्क! इलॉन मस्कच्या ‘रोडस्टर’ फ्लाइंग कारचा जलवा! १ सेकंदात गाठणार १०० किलोमीटर
2

टेस्लाची उडणारी कार पाहून जग थक्क! इलॉन मस्कच्या ‘रोडस्टर’ फ्लाइंग कारचा जलवा! १ सेकंदात गाठणार १०० किलोमीटर

अँपिअरच्या ‘Built for Bharat’ची चर्चा! या आहेत अँपिअरच्या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स, कोणती ठरेल तुमच्यासाठी योग्य?
3

अँपिअरच्या ‘Built for Bharat’ची चर्चा! या आहेत अँपिअरच्या 3 इलेक्ट्रिक स्कूटर्स, कोणती ठरेल तुमच्यासाठी योग्य?

दक्षिण कोरियाला मागे टाकत भारत बनला ह्युंदाईचा जगातील दुसरा सर्वात मोठा मार्केट
4

दक्षिण कोरियाला मागे टाकत भारत बनला ह्युंदाईचा जगातील दुसरा सर्वात मोठा मार्केट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.