Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किंमत कमी म्हणूनच मार्केटमध्ये भाव जास्त! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार, किंमत तर फक्त 5.65 लाखांपासून सुरु

भारतात निसानने त्यांची पहिली MPV लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही 7 सीटर कारची किंमत फक्त 5.65 लाखांपासून सुरु होत आहे. चला या केरबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 22, 2026 | 10:15 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • भारतात Nissan Gravite सादर
  • किंमत फक्त 5.65 लाखांपासून सुरु
  • कमी किमतीत मिळणार उत्तम फीचर्स
भारतीय बाजारातील आपली पकड मजबूत करण्यासाठी Nissan ने नवी Nissan Gravite MPV लाँच केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट 7-सीटर कार असून खास कुटुंबासाठी डिझाइन करण्यात आली आहे. कमी किमतीत उत्तम जागा, आधुनिक फीचर्स आणि सुरक्षितता देण्याचा कंपनीचा दावा आहे. तिची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.65 लाख रुपये ठेवण्यात आली असून त्यामुळे ती देशातील सर्वात किफायतशीर 7-सीटर कार्सपैकी एक ठरते.

प्रीमियम फीचर्समुळे वेगळी ओळख

Nissan Gravite ही Renault Triber वर आधारित असल्याचे मानले जाते; मात्र यात अधिक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये इंटीग्रेटेड ड्युअल डॅशकॅम मिळतो, जो ड्राइव्हदरम्यान व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो. याशिवाय JBL चा प्रीमियम साउंड सिस्टम देण्यात आला आहे, ज्यामुळे संगीताचा अनुभव अधिक उत्कृष्ट होतो. केबिनमधील हवा शुद्ध ठेवण्यासाठी इन-बिल्ट एअर प्युरिफायरही देण्यात आला आहे. हे खास फीचर्स Tekna ट्रिममध्ये उपलब्ध असून, सेगमेंटमध्ये तिला वेगळी ओळख देतात.

Hardik Pandya ने EX Wife नताशा आणि मुलगा अगस्त्यला भेट दिली ‘ही’ खास आलिशान कार, किंमत वाचूनच हडबडून जाल

प्रशस्त इंटिरिअर आणि फ्लेक्सिबल सीटिंग

कॉम्पॅक्ट असूनही या MPV मध्ये उत्तम स्पेस दिली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, यात 150 हून अधिक सीटिंग कॉन्फिगरेशनचे पर्याय उपलब्ध आहेत. गरजेनुसार सीट्स फोल्ड करून किंवा काढून जागा वाढवता येते. 5-सीटर मोडमध्ये 625 लिटर इतका बूट स्पेस मिळतो, जो लांब प्रवासासाठी उपयुक्त ठरतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेतही समाधानकारक लेगरूम व नी-रूम उपलब्ध आहे.

आधुनिक तंत्रज्ञान आणि आकर्षक केबिन

Nissan Gravite चे केबिन प्रीमियम फील देते. सुएड आणि लेदरेट सीट्स, ड्युअल-टोन डॅशबोर्ड आणि वुडन फिनिश यामुळे इंटिरिअर अधिक आकर्षक दिसते. 20.32 सेमी फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. यासोबत 17.78 सेमी फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) देण्यात आला आहे.

पगार कितीही कमी असो; फक्त 2000 रुपयांच्या EMI वर मिळेल ‘ही’ बाईक, फुल टँकवर धावते 800 किमी

सुरक्षेच्या बाबतीतही कार दमदार

सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स स्टँडर्ड देण्यात आल्या आहेत. याशिवाय इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट आणि फ्रंट-रिअर पार्किंग सेन्सर्स उपलब्ध आहेत. डॅशकॅम अतिरिक्त सुरक्षा प्रदान करतो. त्यामुळे कुटुंबासाठी ही कार सुरक्षित पर्याय ठरते.

किंमत आणि स्पर्धा

5.65 लाख रुपयांच्या प्रारंभिक किमतीमुळे ही MPV ‘व्हॅल्यू फॉर मनी’ मानली जाते. कंपनी लवकरच ड्युअल CNG सिलिंडर पर्यायही आणण्याच्या तयारीत आहे. बाजारात ती Maruti Suzuki XL6,Maruti Suzuki Ertiga आणि Kia Carens यांसारख्या कार्सना थेट स्पर्धा देत आहे.

Web Title: Cheapest and affordable 7 seater car in india nissan gravite mpv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 10:15 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki Ertiga
  • nissan

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.