Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharmendra यांच्या Car Collection वर एकदा नजर टाकाच, पहिली कार तर फक्त 18,000 रुपयात केली होती खरेदी

काही दिवसांपूर्वी अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती. मात्र, आता त्यांना हॉस्पिटलमधून डिसचार्ज मिळाला आहे. चला धर्मेंद्र यांच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊया

  • By मयुर नवले
Updated On: Nov 12, 2025 | 04:15 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:
  • बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली होती
  • मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे
  • चला धर्मेंद्र यांच्या कार कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात
अभिनेते धर्मेंद्र हे नेहमीच आपल्या उत्तम चित्रपट आणि त्यातील दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. मात्र, याव्यतिरिक्त ते त्यांच्या कार कलेक्शनसाठी देखील ओळखले जातात. त्याच्याकडे विंटेज आणि लक्झरी कारचे मोठे कलेक्शन आहे. त्याच्या कार कलेक्शनमधून त्याचा साधेपणा आणि नंतरचे यश दोन्ही दिसून येते. चला त्यांच्या कार केलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.

सर्वात पहिली आणि स्पेशल कार Fiat 100

धर्मेंद्र यांच्यासाठी Fiat 100 ही कार सर्वात महत्त्वाची आहे, कारण ती त्यांच्या कारकिर्दीतीळ पहिली कार आहे. 1960 च्या दशकात फक्त 18,000 रुपयांना खरेदी केलेली ही त्यांची पहिली कार होती. आजही धर्मेंद्र या कारची खूप काळजी घेतात आणि सोशल मीडियावर वारंवार त्याचे व्हिडिओ शेअर करतात. ही त्यांच्या जुन्या आठवणी आणि संघर्षाचे प्रतीक आहे.

Audi च्या ‘या’ 2 अफलातून कार भारतात लाँच, मिळणार दमदार फीचर्स

लक्झरी आणि पॉवरफुल एसयूव्ही

लॅंड रोव्हर रेंज रोव्हर (Land Rover Range Rover): धर्मेंद्र रेंज रोव्हरचे मोठे चाहते आहेत. त्यांच्या कलेक्शनमध्ये या प्रीमियम एसयूव्हीच्या विविध जनरेशनचे मॉडेल्स आहेत. रेंज रोव्हर तिच्या लक्झरीयस राइड आणि दमदार ऑफ-रोड क्षमतेसाठी ओळखली जाते.

लॅंड रोव्हर रेंज रोव्हर इवोक (Land Rover Range Rover Evoque): ही आधुनिक, स्टायलिश आणि लक्झरीयस एसयूव्ही त्यांच्या कलेक्शनमधील आणखी एक खास मॉडेल आहे.

पहिल्यांदाच इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये सादर झाली Toyota Hilux 2025, केव्हा होणार लाँच?

प्रीमियम सेडान आणि स्पोर्ट्स कार्स

मर्सेडीज-बेंझ एस-क्लास (Mercedes-Benz S-Class): जगातील सर्वोत्कृष्ट लक्झरी सेडानपैकी एक मानली जाणारी ही कार कम्फर्ट आणि अत्याधुनिक फीचर्ससाठी प्रसिद्ध आहे.

मर्सेडीज-बेंझ SL500 (Mercedes-Benz SL500): ही एक क्लासिक स्पोर्ट्स कन्व्हर्टिबल कार असून स्टाइल आणि पॉवरचा उत्कृष्ट संगम सादर करते.

फिएट 1100 सारख्या साध्या कारपासून सुरुवात करून रेंज रोव्हर आणि मर्सेडीजसारख्या प्रीमियम कारपर्यंतचा धर्मेंद्र यांचा प्रवास त्यांच्या यशाची कहाणी सांगतो.

Web Title: Dharmendra car collection from fiat 100 to land rover

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 04:14 PM

Topics:  

  • automobile
  • dharmendra
  • Range Rover

संबंधित बातम्या

महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर! लाइफस्टाईल पिकअप प्रेमींसाठी ३ नवीन डिझाइन थीम! पाहा काय आहे खास?
1

महिंद्रा स्कॉर्पिओ लाइफस्टायलर! लाइफस्टाईल पिकअप प्रेमींसाठी ३ नवीन डिझाइन थीम! पाहा काय आहे खास?

Car Headlight Cleaning Tips: हेडलाइट्सवर धुकं साचतंय? फॉलो करा ‘या’ भन्नाट टिप्स
2

Car Headlight Cleaning Tips: हेडलाइट्सवर धुकं साचतंय? फॉलो करा ‘या’ भन्नाट टिप्स

कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’
3

कॉफी, शॉवर, डान्स आणि शेवटी चोरी! चोराने ४.७१ लाखांची KTM बाईक लंपास करण्यापूर्वी केला भन्नाट ‘VIP ड्रामा’

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती
4

भारतीय बाजारात लाँच होण्यापूर्वी Jetour T2 Plug-In Hybrid SUV ला परदेशात मिळाला मोठा अपडेट! जाणून घ्या माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.