Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाकी कंपन्यांची उडाली झोप! Ducati च्या ‘या’ बाईकचा मार्केटमध्ये जलवा; किंमत फक्त…, फीचर्स पहाच

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन दुचाकी गाड्या लॉंच केल्या जातात. प्रत्येक ऑटोमोबाइल कंपनी आपल्या ग्राहकांना नवनवीन फीचर्स आणि सुविधा देण्याचा प्रयत्न करते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 27, 2025 | 04:26 PM
बाकी कंपन्यांची उडाली झोप! Ducati च्या 'या' बाईकचा मार्केटमध्ये जलवा; किंमत फक्त..., फीचर्स पहाच

बाकी कंपन्यांची उडाली झोप! Ducati च्या 'या' बाईकचा मार्केटमध्ये जलवा; किंमत फक्त..., फीचर्स पहाच

Follow Us
Close
Follow Us:

डुकाटीने लॉंच केले Streetfighter चे नवीन व्हर्जन 
या मोटरसायकलमध्ये  मिळणार अनेक खास फीचर्स 
मोटरसायकल खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी

भारतीय बाजारपेठेत रोज नवनवीन दुचाकी गाड्या लॉंच केल्या जातात. प्रत्येक ऑटोमोबाइल कंपनी आपल्या ग्राहकांना नवनवीन फीचर्स आणि सुविधा देण्याचा प्रयत्न करते. डुकाटी कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन बाईक भारतीय बाजारपेठेत आणली आहे. यामध्ये ग्राहकांना अनेक फीचर्स आणि जबरदस्त इंजिन पाहायला मिळणार आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत आणि याची किंमत किती आहे ते जाणून घेऊयात.

डुकाटी कंपनीने भारतीय बाजारपेठेत Streetfighter V2 व्हर्जन 2025 लॉंच केले आहे. यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक पैनी गिल V2 मॉडेल लॉंच केले आहे आहे. यामध्ये दोन व्हेरीएन्ट लॉंच करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

काय असणार फीचर्स? 

डुकाटी कंपनीने या नवीन व्हर्जनमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, क्विक शिफ्टर, रेस, स्पोर्ट, रायडिंग मोड, लॉंच कंट्रोल, एलईडी लाइट्स, एलईडी डीआरएल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 890 सीसी क्षमतेचे इंजिन असणार आहे. यामध्ये 120 हॉर्स पॉवरसह 93.3 न्यूटन मीटर टॅार्क मिळतो. याधीच्या इंजिनमध्ये 955 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे.

 किती आहे किंमत?

डुकाटी कंपनीने या नवीन व्हर्जनमध्ये दोन व्हेरीएन्ट लॉंच केले आहेत. याच्या बेस व्हेरीएन्टची किंमत 17.50 लाख रुपये असणार आहे. तर टॉप व्हेरीएन्टची किंमत 19.49 लाख रुपये असणार आहे.

धुक्यात वाहन चालवताना कशी काळजी घ्याल?

धुक्यात वाहन चालवताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे गाडीचा वेग नियंत्रित ठेवणे. पहाटे किंवा रात्री धुके अधिक दाट असते, ज्यामुळे समोरचा रस्ता नीट दिसत नाही. अशा वेळी वेग कमी ठेवल्यास अचानक ब्रेक लावण्याची वेळ आल्यास वाहनावरील नियंत्रण सोपे राहते. सामान्यतः समोर असलेल्या वाहनापासून किमान १०० मीटर अंतर राखणे सुरक्षित मानले जाते.

तसेच धुक्यात विनाकारण लेन बदलणे टाळावे. लेन बदलताना अचानक समोरून वाहन येण्याची शक्यता अधिक असते. विजिबिलिटी कमी असल्याने दुसऱ्या वाहनाचा वेग आणि त्याचे अंतर अचूक मोजणे कठीण जाते. त्यामुळे तुमच्या लेनमध्येच राहणे हे सुरक्षित पर्याय असते.

Safe Driving Tips :- धुक्यात वाहन चालवताना कशी काळजी घ्याल- सुरक्षा टिप्स जाणून घ्या !

धुक्यात गाडी चालवताना येलो लाईटचा वापर फायदेशीर ठरतो. पांढरा प्रकाश धुक्यात परावर्तित होऊन दृष्टी आडवतो, तर येलो लाईट धुक्यातील दृश्यमानता वाढवतो. जर वाहनात येलो लाईट नसतील तर हेडलाइट्सवर येलो ट्रान्सपेरेंट शीट बसवू शकता. अनेक चालक धुक्यात गाडी चालवताना हाय बीमचा वापर करतात, पण ही अत्यंत चुकीची सवय आहे. हाय बीममुळे समोरचा रस्ता अजून धूसर दिसतो.

Web Title: Ducati streetfighter v2 launch in india 2025 get information prize and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • sports Bike

संबंधित बातम्या

‘ही’ आहे 3.25 लाख रुपयांची सर्वात स्वस्त Electric Car, प्रति किलोमीटर चालवण्याचा खर्च फक्त 2 रुपये
1

‘ही’ आहे 3.25 लाख रुपयांची सर्वात स्वस्त Electric Car, प्रति किलोमीटर चालवण्याचा खर्च फक्त 2 रुपये

Tata Sierra की Hyundai Creta, इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती SUV जास्त भाव खाते? जाणून घ्या
2

Tata Sierra की Hyundai Creta, इंजिन, फीचर्स आणि किमतीत कोणती SUV जास्त भाव खाते? जाणून घ्या

फक्त 24 तासात ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने मुंबईत तीन ठिकाणी उघडले शोरूम
3

फक्त 24 तासात ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने मुंबईत तीन ठिकाणी उघडले शोरूम

एकदा चार्ज करा 164 किमीपर्यंत चालवा! Bajaj कडून नवीन इलेक्ट्रिक रिक्षा लाँच, मिळणार 3 वर्षांची वॉरंटी
4

एकदा चार्ज करा 164 किमीपर्यंत चालवा! Bajaj कडून नवीन इलेक्ट्रिक रिक्षा लाँच, मिळणार 3 वर्षांची वॉरंटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.