Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ

ऑक्टोबर 2025 मध्ये इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. चला जाणून घेऊयात, कोणत्या कंपनीच्या कोणत्या कार्स विकल्या गेल्या आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 14, 2025 | 09:51 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • ऑक्टोबर 2025 मध्ये इलेक्ट्रिक कार्सची जोरदार विक्री
  • इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत 57 टक्क्यांची वाढ
  • चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात
वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे, भारतात इलेक्ट्रिक कार्सची वाढती मागणी आता ऑटोमोबाईल उद्योगाचे नवे स्वरूप ठरताना दिसत आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये 18,000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार्सची विक्री झाली. या आकड्यांवरून स्पष्ट होते की भारतीय ग्राहक पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक कारांना अधिक पसंती देत आहेत. फेस्टिव सीझनची मागणी, सुधारलेली EV तंत्रज्ञान, वाढती रेंज आणि कंपन्यांच्या नव्या लाँचमुळे EV विक्रीत मोठी वाढ दिसली. ऑक्टोबरमध्ये EV विक्रीत वार्षिक स्तरावर 57% तर महिन्यागणिक 18% वाढ नोंदवली गेली.

Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त

टाटा मोटर्स (Tata Motors)

टाटा मोटर्सने ऑक्टोबर महिन्यातही EV विक्रीत आपला दबदबा कायम ठेवला. कंपनीने 7,239 इलेक्ट्रिक कारांची विक्री केली, ज्यात सप्टेंबरच्या तुलनेत 16% वाढ झाली. वार्षिक आधारावरही कंपनीने 10% वाढ नोंदवली. Tiago EV, Tigor EV, Punch EV, Nexon EV, Curvv EV आणि Harrier EV या मॉडेल्समुळे टाटा देशातील EV मार्केटमध्ये आघाडीवर आहे. विशेषतः Tiago EV आणि Punch EV यांनी बजेट सेगमेंटमध्ये मोठा प्रभाव टाकला आहे, तर Nexon EV प्रीमियम ग्राहकांची आवड कायम आहे.

जेएसडब्ल्यू एमजी मोटर (JSW MG Motor)

JSW MG Motor दुसऱ्या क्रमांकावर राहिली. कंपनीने 4,549 EVs विकल्या, ज्यात वार्षिक आधारावर 63% वाढ दिसली. कंपनीची MG Windsor EV सर्वात वेगाने विकली जाणारी कार ठरत आहे. याशिवाय MG Comet EV, ZS EV, Cyberster आणि M9 या मॉडेल्सची मागणीही स्थिर आहे.

Tubeless Tyres विसरून जावा! आता येताय Airless Tyres, ‘अशाप्रकारे’ ड्रायव्हर आणि प्रवाशी राहतील सुरक्षित

महिंद्रा (Mahindra)

महिंद्राने या वर्षी EV मार्केटमध्ये जोरदार कमबॅक केले आहे. ऑक्टोबरमध्ये कंपनीने 3,911 इलेक्ट्रिक कारांची विक्री करत 309% वार्षिक वाढ नोंदवली. XEV 9e, BE.6 आणि अपडेटेड XUV400 या SUV मॉडेल्समुळे महिंद्राची EV लाइनअप वेगाने लोकप्रिय होत आहे.

Kia आणि BYD

किया इंडियाने ऑक्टोबरमध्ये 656 इलेक्ट्रिक कारांची विक्री केली आणि वार्षिक आधारावर तब्बल 1295% वाढ नोंदवली. Carens Clavis EV ही Kiaची सर्वाधिक विकली गेलेली EV ठरली. BYD ने 570 EVs विकत 43% वार्षिक वाढ साधली. कंपनीच्या Atto 3 आणि Seal मॉडेल्सची मागणी सातत्याने वाढत आहे.

Hyundai, BMW, VinFast आणि Mercedes

  • Hyundai ने ऑक्टोबरमध्ये 444 EVs विकल्या आणि तब्बल 1133% वाढ नोंदवली.
  • BMW ने 310 प्रीमियम इलेक्ट्रिक कारांची विक्री केली.
  • VinFast ने VF6 आणि VF7 यांच्या मदतीने 131 युनिट्स विकल्या.
  • Mercedes ची यावेळी कामगिरी कमकुवत ठरली; कंपनीने फक्त 90 EVs विकल्या, जे मागील वर्षाच्या तुलनेत 44% कमी आहे.

Web Title: Electric car sales in october 2025 increased by 57 percent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 09:51 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • record sales

संबंधित बातम्या

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल
1

गॅरेजला जाण्याची गरज नाही! ‘ही’ एक सोपी ट्रिक आणि 30 मिनिटांत स्वतः बदला बाईकचे इंजिन ऑइल

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट
2

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार
3

EV सेगमेंटमध्ये Tata Motors धुराळा उडवणार! 593 KM रेंज असणारी ‘ही’ खास कार लवकरच लाँच होणार

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड
4

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.