Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 च्या पहिल्या सहामाहीत भारतात इलेक्ट्रिक कारची विक्री हायब्रिडपेक्षा दुप्पट! ‘या’ कंपन्यांचा दबदबा

भारताच्या कार बाजारात सध्या हायब्रिडपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ अधिक असल्याचे 2026 च्या पहिल्या सहामाहीतील विक्रीतून समोर आले आहे. विशेष म्हणजे, इलेक्ट्रिक कारची विक्री हायब्रिडपेक्षा दुपटीहून अधिक झाली असून एमजी, महिंद्रा आणि टाटा या कंपन्यांनी या वाढीत आघाडी घेतली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 13, 2026 | 11:00 AM
2026 च्या पहिल्या सहामाहीत भारतात इलेक्ट्रिक कारची विक्री हायब्रिडपेक्षा दुप्पट! ‘या’ कंपन्यांचा दबदबा
Follow Us
Follow Us:
  • H1 2026 मध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री हायब्रिड कारच्या तुलनेत दुपटीहून अधिक झाली आहे.
  • एमजी विंडसरने इलेक्ट्रिक कार विक्रीत आघाडी घेत महिंद्रा आणि टाटाच्या मॉडेल्सना मागे टाकले आहे.
  • सेल्टोस, डस्टर आणि क्रेटा हायब्रिडमुळे आगामी काळात हायब्रिड कार बाजाराला मोठी चालना मिळू शकते.
भारतामध्ये इलेक्ट्रिक कारची फेम मोठ्या वेगाने वाढत असल्याचे 2026 च्या पहिल्या सहामाहीतील विक्रीतून स्पष्ट झाले आहे. जानेवारी ते जून 2026 या कालावधीत देशात तब्बल 1,48,023 प्युअर इलेक्ट्रिक कारची विक्री झाली. याच काळात हायब्रिड कारच्या 57,855 युनिट्स ग्राहकांपर्यंत पोहोचल्या. म्हणजेच इलेक्ट्रिक कारची विक्री हायब्रिडच्या तुलनेत 2 पटीहून जास्त राहिली.

इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत मोठी वाढ

H1 2025 मध्ये 82,535 इलेक्ट्रिक कारची विक्री झाली होती. त्याच्या तुलनेत H1 2026 मध्ये विक्रीत सुमारे 79% वाढ झाली आहे. बाजारात इलेक्ट्रिक मॉडेल्सची संख्या वाढणे, चार्जिंग नेटवर्कचा विस्तार आणि विविध किंमत सेगमेंटमधील ऑप्शन उपलब्ध होणे ही यामागची महत्त्वाची कारणे मानली जात आहेत.

मारुतीची 10 लाखांची ईव्ही; देऊ शकेल का टाटा टियागो ईव्हीला टक्कर! बजेट ईव्ही आणि एसयूव्हीच्या महासंग्रामात कोण पडेल कोणावर भारी!

या वाढीत JSW MG Motor India, Mahindra & Mahindra आणि Tata Motors यांचा मोठा वाटा आहे. एमजी विंडसर 19,080 युनिट्ससह सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार ठरली. महिंद्रा एक्सईव्ही 9एसने 18,074 युनिट्ससह दुसरे स्थान मिळवले. टाटा नेक्सॉन.ईव्ही आणि पंच.ईव्हीनेही अनुक्रमे 16,567 आणि 15,683 युनिट्सची विक्री नोंदवली.

हायब्रिडमध्ये टोयोटा आणि मारुतीचा दबदबा

दुसरीकडे, हायब्रिड कार बाजार तुलनेने छोटा असला तरी त्यात Toyota Kirloskar Motor आणि Maruti Suzuki India यांचे वर्चस्व कायम आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉस 27,812 युनिट्ससह आघाडीवर राहिली, तर अर्बन क्रूझर हायरायडरने 18,577 युनिट्सची विक्री केली. मारुती ग्रँड विटारा, व्हिक्टोरिस आणि इन्विक्टोनेही या यादीत स्थान मिळवले.

Tata Motors August 2026 Sales: टाटा मोटरची ऑगस्ट महिन्यात मोठी घोडदौड; ५६ टक्क्यांच्या वाढीसह ६७,००० हून अधिक गाड्यांची विक्री

हायब्रिड सेगमेंटमध्ये येणार नवे पर्याय

हायब्रिड कारची निवड सध्या मर्यादित असली तरी येणाऱ्या काळात परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. किया सोरेंटो हायब्रिडनंतर कंपनी पुढील वर्षी अधिक परवडणारी सेल्टोस हायब्रिड आणण्याच्या तयारीत आहे. रेनोल्ट दिवाळीच्या आसपास डस्टर हायब्रिड भारतात आणू शकते. तसेच 2027 मध्ये ह्युंदाई क्रेटा हायब्रिडचीही एंट्री अपेक्षित आहे.

 

Web Title: Electric cars outsells hybrids india h1 2026 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • automobile
  • Electric Cars
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

Cruiser, Bobber, Roadster की Scrambler? जाणून घ्या 4 बाइक्समधील नेमका फरक
1

Cruiser, Bobber, Roadster की Scrambler? जाणून घ्या 4 बाइक्समधील नेमका फरक

Royal Enfield New Finance Offers & Updates: रॉयल एनफील्डच्या 350cc बाइक्समध्ये मोठे अपडेट; नवीन फीचर्ससह फायनान्स ऑफर्सचीही घोषणा
2

Royal Enfield New Finance Offers & Updates: रॉयल एनफील्डच्या 350cc बाइक्समध्ये मोठे अपडेट; नवीन फीचर्ससह फायनान्स ऑफर्सचीही घोषणा

Royal Enfield Himalayan 440 vs Himalayan 450: किंमत, इंजिन आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?
3

Royal Enfield Himalayan 440 vs Himalayan 450: किंमत, इंजिन आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?

तीन चाकांची भन्नाट ई-स्कूटर! फुल चार्जमध्ये 100Km रेंज, पहिल्या 300 ग्राहकांना स्वस्तात मिळणार
4

तीन चाकांची भन्नाट ई-स्कूटर! फुल चार्जमध्ये 100Km रेंज, पहिल्या 300 ग्राहकांना स्वस्तात मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.