Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्ट्रिक की पेट्रोल, रोजच्या वापरासाठी कोणते इलेक्ट्रिक स्कूटर ठरेल बेस्ट?

भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक आणि पेट्रोल अशा दोन्ही सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. या दोन्ही पर्यायांमध्ये रोजच्या वापरासाठी कोणता स्कूटर बेस्ट असेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 17, 2025 | 10:06 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

आज प्रत्येकाकडे आपली स्वतःची स्कूटर पाहायला मिळते. याप्रमाणे देशात देखील दिवसेंदिवस स्कूटरची विक्री झपाट्याने वाढताना दिसत आहे. हीच वाढती मागणी पाहून आता देशातील अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट स्कूटर ऑफर करत असतात.

भारतीय मार्केटमध्ये आता इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सुद्धा झपाट्याने वाढत आहे. यामुळे कार्सपासून, बाईक आणि स्कूटर देखील आता इलेक्ट्रिक होत चालल्या आहेत. यातही ग्राहकांकडून इलेक्ट्रिक स्कूटरला विशेष मागणी मिळत आहे.

‘या’ Electric Car चा जगभरात डंका ! मिळवला World Car of the Year चा पुरस्कार

आजच्या काळात स्कूटर ही लोकांची दैनंदिन गरज बनली आहे. लोक कमी अंतराच्या प्रवासासाठी देखील स्कूटरचा वापर करत असतात. भाजीपाला खरेदी करण्यापासून ते ऑफिसला जाण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी स्कूटर हा एक चांगला पर्याय आहे. काही काळापूर्वीपर्यंत बाजारात फक्त पेट्रोलवर चालणाऱ्या स्कूटर उपलब्ध होत्या. पण आता बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरही दिसू लागले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या आगमनानंतर, लोक इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची की पेट्रोल स्कूटर घ्यायची आणि त्यांच्यासाठी कोणती स्कूटर फायदेशीर आहे याबद्दल गोंधळलेले असतात. चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

पेट्रोल स्कूटर VS इलेक्ट्रिक स्कूटर

होंडा अ‍ॅक्टिव्हा ही भारतीय मार्केटमध्ये विकली जाणारी सर्वात लोकप्रिय स्कूटर आहे. या स्कूटरचे इलेक्ट्रिक मॉडेलही बाजारात आले आहे. बरेच लोक पेट्रोल स्कूटरवरून इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळत आहेत. आजही कोणतीही स्कूटर खरेदी करताना, लोक फक्त त्यांच्या किमतींची तुलना करतात, तर वाहन खरेदी केल्यानंतरही, कोणत्या स्कूटरचा मेंटेनन्स कॉस्ट कमी आहे आणि कोणत्याचा चालवण्याचा खर्च कमी आहे हे पाहणे देखील महत्त्वाचे असते.

होंडा अ‍ॅक्टिव्हाच्या पेट्रोल व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 78,684 रुपयांपासून सुरू होते आणि 84,685 रुपयांपर्यंत जाते. अ‍ॅक्टिव्हा ई ची एक्स-शोरूम किंमत 1,17,000 रुपयांपासून सुरू होते आणि 1,15,600 रुपयांपर्यंत जाते.

Porsche India कडून कार्सच्या किमतीत 15 लाखांपर्यंतची भरमसाट वाढ ! आता ग्राहकांचा खिसाच फाटणार

पेट्रोल स्कूटर आणि इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अ‍ॅक्टिव्हा ई चा रनिंग कॉस्ट कमी असेल. जर तुम्हाला तुमची इलेक्ट्रिक दुचाकी कुठेही चार्ज करण्याचा पर्याय मिळाला, तर ते तुमच्यासाठी किफायतशीर ठरू शकते. पेट्रोल व्हेरियंटपेक्षा ईव्हीमध्ये कमी मूव्हिंग पार्टस असल्याने इलेक्ट्रिक स्कूटरची देखभाल करणे देखील स्वस्त असते.

जर आपण पेट्रोल स्कूटर आणि इलेक्ट्रिक स्कूटरच्या या सर्व पॅरामीटर्सवर नजर टाकली तर इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणे अधिक किफायतशीर आहे. पूर्वी लोक इलेक्ट्रिक दुचाकींच्या परफॉर्मन्सबद्दल काळजी करायचे, पण आज भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या ईव्ही पेट्रोल स्कूटरइतक्याच परफॉर्मन्स देत ​​आहेत. यासोबतच, भारत सरकार इलेक्ट्रिक वाहनांसाठी पायाभूत सुविधा वाढवण्यावर सतत लक्ष केंद्रित करत आहे.

Web Title: Electric or petrol which electric scooter is best for daily use

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 07:52 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल
1

ग्राहकांनी फिरवली ‘या’ 10 गाड्यांकडे पाठ! ऑक्टोबरमध्ये 0 विक्री, यादी पाहून धक्काच बसेल

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा
2

कायनेटिक ग्रीन आणि एक्स्पोनंट एनर्जीमध्ये सहयोग; आता १५ मिनिटांत फुल चार्ज होणारी सर्वात जलद ई-रिक्षा

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम
3

FASTag युजर्सने लक्ष द्या! NHAI ने KYV प्रोसेस बनवली अगदी सोपी, आता फक्त करावं लागेल ‘हे’ काम

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI
4

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.