• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Kia Ev3 Won World Car Of The Year Award At New York International Auto Show

‘या’ Electric Car चा जगभरात डंका ! मिळवला World Car of the Year चा पुरस्कार

भारतासह जागतिक मार्केटमध्ये अनेक कार्स उपलब्ध आहेत. नुकतंच New York International Auto Show मध्ये काही कार्सना मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 17, 2025 | 03:17 PM
फोटो सौजन्य: @SteveFowler (X.com)

फोटो सौजन्य: @SteveFowler (X.com)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ग्लोबल मार्केटमध्ये देखील विविध कार्सना चांगली मागणी मिळत आहे. अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांच्या मागणी आगामी काळातील बदलांनुसार दमदार कार्स लाँच करत आहे. तसेच भारतासह जगभरात विविध ऑटो एक्स्पोचे आयोजन होत असतात. नुकतेच जागतिक पातळीचा ऑटो शोचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध कार्सना मानाचे अवॉर्ड्स मिळाले आहेत, ज्यामुळे ग्राहकांचा या कार्सवरील विश्वास वाढला आहे.

16 एप्रिल 2025 रोजी न्यू यॉर्क इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये घोषित करण्यात आलेल्या 2025 चा वर्ल्ड कार ऑफ द इयर पुरस्कार Kia EV3 ने जिंकला आहे. या शर्यतीतील इतर दोन अंतिम फेरीत BMW X3 आणि Hyundai Inster / Casper Electric होते. Kia Telluride आणि EV9 नंतर, EV3 ही दक्षिण कोरियन उत्पादक कंपनीकडून सर्वोच्च सन्मान मिळवणारी तिसरी कार ठरली आहे.

Tata Punch साठी किती वर्षांचं लोन घ्यावं, जेणेकरून दरमहा भरावा लागेल फक्त 10 हजार रुपये EMI ?

या कार्सने देखील पटकावला अवॉर्ड

  • ह्युंदाई इन्स्टर / कॅस्पर इलेक्ट्रिकने ईव्ही ऑफ द इयरचा अवॉर्ड जिंकला आहे. तर व्होल्वो EX90 ला 2025 चा लक्झरी कार पुरस्कार मिळाला आहे. अन्य कोणते आकर्षक अवॉर्ड्स या ऑटो शोमध्ये मिळाले आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
  • 2025 वर्ल्ड अर्बन कार ऑफ द इयरचा अवॉर्ड BYD Seagull या कारला मिळाला आहे. ह्युंदाई इंस्टर / कॅस्पर इलेक्ट्रिक, मिनी कूपर इलेक्ट्रिक हे या कारचे स्पर्धक आहे.
  • व्होल्वो EX90 ला 2025 वर्ल्ड लक्झरी कार ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे. पोर्श मॅकन आणि पोर्श पॅनामेरा हे या कारचे स्पर्धक आहे.
  • पोर्श 911 कॅरेरा जीटीएसला 2025 वर्ल्ड परफॉर्मन्स कार ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे. बीएमडब्ल्यू एम5, आणि पोर्श टायकन टर्बो जीटी या कारचे स्पर्धक आहे.
  • ह्युंदाई इंस्टर / कॅस्पर इलेक्ट्रिकला 2025 वर्ल्ड इलेक्ट्रिक व्हेईकल ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे. किआ ईव्ही3 आणि पोर्श मॅकन इलेक्ट्रिक हे या कारचे स्पर्धक आहे.
  • फोक्सवॅगन आयडी. Buzz या कारला 2025 वर्ल्ड कार डिझाइन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे. किया EV3, टोयोटा लँड क्रूझर / लँड क्रूझर 250 हे या कारचे स्पर्धक आहे.

भारतीयांची आवडती Toyota Innova खरेदी करण्यासाठी किती असावा पगार, जेणेकरून दरमहा EMI भरावा लागेल

ऑटो क्षेत्रातील मान्यवरांना देखील मिळला अवॉर्ड

स्टेला ली, कार्यकारी उपाध्यक्ष, BYD यांना 2025 वर्ल्ड कार पर्सन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे.

2025 वर्ल्ड कार अवॉर्ड्स ज्युरी

2025 साठी, वर्ल्ड कार अवॉर्ड्स ज्युरीमध्ये 30 देशांतील 96 प्रतिष्ठित ऑटोमोटिव्ह पत्रकारांचा समावेश होता. त्यापैकी ऑटोकार इंडियाचे संपादक होरमाझद सोराबजी आणि ऑटोकार इंडियाच्या कन्सल्टिंग एडिटर (व्हिडिओ) रेणुका किरपलानी यांचा समावेश होता.

Web Title: Kia ev3 won world car of the year award at new york international auto show

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 03:16 PM

Topics:  

  • auto news
  • Automobile Industry
  • Kia Motors

संबंधित बातम्या

5 स्टार सेफ्टी रेटिंगला प्रीमियम फीचर्सची सोबत! Tata Sierra येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते लाँच
1

5 स्टार सेफ्टी रेटिंगला प्रीमियम फीचर्सची सोबत! Tata Sierra येत्या नोव्हेंबरमध्ये होऊ शकते लाँच

Mumbai News : 3499 वाहने टो,7000 वाहनांना नोटिसा , बेवारस वाहनं 48 तासात उचला अन्यथा…; महापालिकेने काय दिला इशारा?
2

Mumbai News : 3499 वाहने टो,7000 वाहनांना नोटिसा , बेवारस वाहनं 48 तासात उचला अन्यथा…; महापालिकेने काय दिला इशारा?

फक्त 2 लाखाचं डाउन पेमेंट आणि नवीन Mahindra Bolero तुमच्या दारात उभी! इतकाच असेल EMI?
3

फक्त 2 लाखाचं डाउन पेमेंट आणि नवीन Mahindra Bolero तुमच्या दारात उभी! इतकाच असेल EMI?

Kia India चे नेतृत्व अधिक मजबूत होणार, ‘या’ 2 व्यक्तींची महत्वाच्या पदावर नियुक्ती
4

Kia India चे नेतृत्व अधिक मजबूत होणार, ‘या’ 2 व्यक्तींची महत्वाच्या पदावर नियुक्ती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ऋतिक रोशन OTT वर धुमाकूळ घालणार! प्राइम व्हिडिओसोबत ‘स्टॉर्म’ वेब सिरीजची घोषणा

ऋतिक रोशन OTT वर धुमाकूळ घालणार! प्राइम व्हिडिओसोबत ‘स्टॉर्म’ वेब सिरीजची घोषणा

Viral Video: ट्रेनच्या खिडकीजवळ फोन वापरणाऱ्या महिलेचा RPF जवानाने मोबाईल हिसकावला; पुढचा प्रकार पाहून सगळेच हैराण…

Viral Video: ट्रेनच्या खिडकीजवळ फोन वापरणाऱ्या महिलेचा RPF जवानाने मोबाईल हिसकावला; पुढचा प्रकार पाहून सगळेच हैराण…

Mumbai News : आता No Traffic Jam ! सी-लिंक, बीकेसी ते विमानतळ मार्गाला जोडणारा नवा भुयारी मार्ग, कुठून कसा असेल मार्ग?

Mumbai News : आता No Traffic Jam ! सी-लिंक, बीकेसी ते विमानतळ मार्गाला जोडणारा नवा भुयारी मार्ग, कुठून कसा असेल मार्ग?

दिवाळी पहाट २०२५: सुरेश वाडकर, राहुल देशपांडे यांच्यासह रंगणार संगीताचा सोहळा

दिवाळी पहाट २०२५: सुरेश वाडकर, राहुल देशपांडे यांच्यासह रंगणार संगीताचा सोहळा

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारकडून आणखी एक भेट! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढ

DA Hike: दिवाळीपूर्वी सरकारकडून आणखी एक भेट! केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता इतक्या टक्क्यांनी वाढ

एलजी इलेक्ट्रॉनिक्स IPO ला विक्रमी प्रतिसाद, GMP 380 रुपयांवर पोहोचला, जाणून घ्या

एलजी इलेक्ट्रॉनिक्स IPO ला विक्रमी प्रतिसाद, GMP 380 रुपयांवर पोहोचला, जाणून घ्या

तुम्ही औषधं गिळताय की घोटाळा? देशातील २० टक्क्यांहून अधिक औषधं आहेत बनावट

तुम्ही औषधं गिळताय की घोटाळा? देशातील २० टक्क्यांहून अधिक औषधं आहेत बनावट

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News :  मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Latur News : मनुवादी प्रवृत्तीना समाजात राहण्याचा अधिकार नाही – ॲड .बळवंत जाधव

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Jalna : न्यायालयाचा निर्णय सर्वांनी मान्य करावा – विखे पाटील

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Navi Mumbai : महावितरण संपाचा नागरिकांना फटका , जाणूनबुजून वीजपुरवठा बंद केल्याचा आरोप

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Radahkrishna Vikhepatil : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हैदराबाद गॅझेटीयरची प्रक्रिया

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Dhule News : आधार केंद्र चालकाच्या मदतीने स्वामी माधवानंद सरस्वती यांना आधार कार्डचा आधार

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Ahilyanagar : महावितरण कंपनीच्या धोरणांविरुद्ध राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी संपावर

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Kalyan : डोंबिवलीत मुलांना हात बांधून मारहाण, पालकांची संतप्त प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.