Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरले जातात हे ‘दुर्मिळ धातू’! या धातूंच्या खाणकामासाठी बदलतायत जागतिक समीकरणे

ईलेक्ट्रिक वाहनांच्या मोटर आणि बॅटरीसाठी लागणाऱ्या 'दुर्मिळ धातूंच्या'खाणकामावर सध्या चीनचे जागतिक वर्चस्व आहे. चीनवरील हे अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि स्वतःचे ऊर्जेचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आता अमेरिका, भारत आणि इतर देशांमध्ये नवीन भू-राजकीय युती व स्पर्धा वेगाने वाढू लागली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 17, 2026 | 07:00 AM
इलेक्ट्रिक वाहनामध्ये वापरले जातात हे ‘दुर्मिळ धातू’! या धातूंच्या खाणकामासाठी बदलतायत जागतिक समीकरणे
Follow Us
Follow Us:

भविष्यातील वाहतूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांची म्हणजेच इव्ही वाहनांची मागणी जगभरात झपाट्याने वाढत आहे. परंतु, ही पर्यावरणपूरक वाहने रस्त्यावर धावण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या आणि दुर्मिळ खनिजांची गरज असते. या धातूंना ‘दुर्मिळ धातू’ म्हणजे रेअर अर्थ एलिमेंट्स असे म्हटले जाते.

कोणते आहेत हे धातू?

यामध्ये प्रामुख्याने नियोडिमियम, प्रासियोडिमियम, डिस्प्रोसियम आणि टर्बियम यांसारख्या १७ महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. याशिवाय लिथियम, कोबाल्ट आणि निकेल हे धातू बॅटरी तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.

महिंद्राच्या चाकणमधील कारखान्यातून ३० लाख वाहनांचे उत्पादन पूर्ण, ‘BE 6’ च्या रोल-आउटसह ऐतिहासिक विक्रम पूर्ण

काय आहे या धातूंचा उपयोग?

हे दुर्मिळ धातू इलेक्ट्रिक वाहनांच्या मोटर आणि बॅटरीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. विशेषतः ईव्ही मोटरमध्ये शक्तिशाली परमनंट मॅग्नेट्स बनवण्यासाठी नियोडिमियमचा वापर केला जातो. यामुळे मोटर हलकी, कार्यक्षम आणि अधिक शक्तिशाली बनते, ज्यामुळे वाहनाची धावण्याची क्षमता वाढते.

बदलती जागतिक समीकरणे आणि भू-राजकारण

या दुर्मिळ धातूंच्या उत्खनन आणि प्रक्रियेच्या बाजारपेठेवर सध्या चीनचे एकतर्फी वर्चस्व आहे. जगातील सुमारे ७० टक्के खाणकाम आणि जवळपास ९० टक्के प्रक्रिया एकट्या चीनमध्ये होते. यामुळे जागतिक पातळीवर एक मोठी मक्तेदारी निर्माण झाली आहे. चीन अनेकदा या वर्चस्वाचा वापर व्यापारी तणावांमध्ये राजकीय शस्त्र म्हणून करतो, ज्यामुळे अमेरिका, युरोप आणि इतर देशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

‘Freelander 8’ च्या हायटेक इंटीरियरची पहिली झलक समोर! अत्याधुनिक फीचर्ससह लग्जरी फिनिशिंग! घ्या पाहून

या चिंतेमुळे आता जागतिक समीकरणे वेगाने बदलत आहेत,

  • पर्यायी पुरवठा साखळीचा शोध: चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि युरोपीय देश एकत्र येऊन नवीन भागीदारी करत आहेत.
  • नवे साठे शोधण्यावर भर: अनेक देश आपल्या स्वतःच्या भूभागात या खनिजांचे शोध घेत आहेत. भारतानेही जम्मू-काश्मीर आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये लिथियम आणि इतर दुर्मिळ खनिजांचे साठे शोधून काढले आहेत.
  • शासकीय प्रोत्साहन योजना: भारत सरकारने महत्त्वाच्या खनिजांच्या प्रक्रियेसाठी आणि उत्पादनासाठी ‘राष्ट्रीय क्रिटिकल मिनरल मिशन’ सुरू केले असून यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे.
थोडक्यात सांगायचे तर, येणाऱ्या काळात ज्या देशाकडे या दुर्मिळ खनिजांचे नियंत्रण असेल, तोच जागतिक वाहन बाजाराचा म्होरक्या ठरणार आहे. यामुळेच या धातूंच्या खाणकामासाठी सध्या जगभरात मोठी स्पर्धा आहे.

Web Title: Electric vehicles use this rare earth metals auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

१० वर्षांनंतर ‘OG’ हिमालयनचा नवा अवतार! रॉयल एनफिल्ड Himalayan 440 लाँच; ₹२.२९ लाखांत क्लासिक ॲडव्हेंचर बाईकची रिएंट्री
1

१० वर्षांनंतर ‘OG’ हिमालयनचा नवा अवतार! रॉयल एनफिल्ड Himalayan 440 लाँच; ₹२.२९ लाखांत क्लासिक ॲडव्हेंचर बाईकची रिएंट्री

Skoda Octavia RS Relaunched: स्कोडा ऑक्टाव्हिया RS भारतात पुन्हा लाँच; ५६.६९ लाखांच्या किंमतीत ५० युनिट्स उपलब्ध
2

Skoda Octavia RS Relaunched: स्कोडा ऑक्टाव्हिया RS भारतात पुन्हा लाँच; ५६.६९ लाखांच्या किंमतीत ५० युनिट्स उपलब्ध

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार
3

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार

मारुती नेक्सा कार्सवर सप्टेंबरमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट; Fronx, Vitara, Invicto, Jimny आणि Baleno वर खास ऑफर्स
4

मारुती नेक्सा कार्सवर सप्टेंबरमध्ये मिळतोय मोठा डिस्काउंट; Fronx, Vitara, Invicto, Jimny आणि Baleno वर खास ऑफर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.