Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

भारतीय ऑटो बाजारात मारुती सुझुकीने दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे Maruti Celerio. चला या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 18, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय
  • कंपनीची Maruti Celerio देखील लोकप्रिय ठरली आहे
  • चला जाणून घेऊयात, या कारच्या फायनान्स प्लॅनबद्दल
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट करत असतात. मात्र, जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ येते, तेव्हा मात्र कोणती कार खरेदी करावी असा प्रश्न आपसूकच ग्राहकांच्या मनात येत असतो. जर तुम्हीही नवीन कार खरेदी करू इच्छित असाल तर मग Maruti Celerio तुमच्यासाठी बेस्ट कार ठरू शकते.

चला जाणून घेऊयात, या कारच्या CNG व्हेरिएंटसाठी जर तुम्ही एक लाखांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

Maruti Suzuki Victoris तुमच्या नावावर झालीच म्हणूनच समजा! असा असेल Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब

Maruti Celerio ची किंमत किती?

मारुती सुझुकी हॅचबॅक सेगमेंटमध्ये मारुरी Celerio ऑफर करते. याचा सीएनजी व्हेरिएंट 5.98 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करता येतो. त्यामुळे दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत अंदाजे 6.88 लाख रुपये आहे. यामध्ये 5.98 लाखांच्या एक्स-शोरूम किंमत, तसेच आरटीओसाठी अंदाजे 57000 आणि विम्यासाठी अंदाजे 32000 समाविष्ट आहेत.

एक लाख रुपये डाउन पेमेंटनंतर किती EMI?

जर तुम्ही या कारचा CNG व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँक फक्त एक्स-शोरूम किंमतीवरच लोन देते. अशा वेळी, एक लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 5.88 लाख रुपयांचे कर्ज बँकेतून घ्यावे लागेल. बँक जर तुम्हाला 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.88 लाख रुपये मंजूर करते, तर पुढील सात वर्षे तुम्हाला दरमहा सुमारे 9,460 रुपयांचा EMI भरावा लागेल.

TVS Raider 125 की Pulsar NS125, पॉवर, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती बाईक सुसाट?

कार किती महाग पडेल?

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 5.88 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर तुम्हाला सात वर्षे दरमहा 9,460 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा प्रकारे, सात वर्षांत तुम्ही फक्त व्याज म्हणून सुमारे 2.06 लाख रुपये भराल. त्यामुळे एक्स-शोरूम, ऑन-रोड आणि व्याज मिळून या Maruti Suzuki Celerio कारसाठी तुमचा एकूण खर्च जवळपास 8.94 लाख रुपयांपर्यंत जाईल.

या कारसोबत असते स्पर्धा

मारुती सुझुकी हॅचबॅक सेगमेंटमध्ये सेलेरियो विकते. हे कार Maruti S Presso, Maruti Wagon R, Renault Kwid आणि Hyundai Grand Nios i10 सारख्या हॅचबॅकशी थेट स्पर्धा करते.

Web Title: Emi of maruti celerio after 1 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक
1

Bajaj Auto: बजाज प्रेमींसाठी मोठी बातमी! या वर्षीच्या ख्रिसमसला बजाज लाँच करणार आपली पहिली अ‍ॅडव्हेंचर बाईक

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!
2

2027 होंडा CB300F ट्विस्टर फ्लेक्स-फ्युएल लॉन्च; पेट्रोल अन् इथेनॉल दोन्हीवरही धावणार!

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ
3

Harley Davidson: हार्ले-डेव्हिडसन X440 पुन्हा महागली; दोन महिन्यांतील दुसरी वाढ

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग
4

अल्ट्राव्हायोलेट ऑटोमेटीवने लाँच केली ‘रायडिंग अकॅडमी’! आता शिका प्रोफेशनल ट्रॅक आणि ऑफ-रोड रायडिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.