Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota ची ‘ही’ SUV फक्त काहीच सेकंदात तुमच्या घरी होईल दाखल, फक्त इतकाच असेल EMI?

जर तुम्ही सुद्धा एका उत्तम मिड साइझ एसयूव्हीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊयात Toyota Urban Cruiser Hyryder च्या बेस व्हेरिएंटसाठी तुम्हाला किती डाउन पेमेंट आणि EMI द्यावा लागेल?

  • By मयुर नवले
Updated On: Sep 28, 2025 | 06:15 AM
Toyota ची ‘ही’ SUV फक्त काहीच सेकंदात तुमच्या घरी होईल दाखल, फक्त इतकाच असेल EMI?
Follow Us
Follow Us:
  • Toyota Urban Cruiser Hyryder ही मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे.
  • या मिड साइझ एसयूव्हीच्या बेस ई व्हेरिएंटची किंमत 10.94 लाख (एक्स-शोरूम) आहे.
  • 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर, मासिक EMI किती असेल? त्याबद्दल जाणून घेऊयात.
आपली स्वतःची कार असणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. यातही अनेक जण SUV कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असतात. जर तुम्ही सुद्धा अशाच एका मिड साइझ एसयूव्हीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी Toyota Urban Cruiser Hyryder चा बेस व्हेरिएंट एकदम परफेक्ट कार असेल.

टोयोटा भारतीय ऑटो बाजारात मिड साइझ एसयूव्ही सेगमेंटमध्ये Toyota Urban Cruiser Hyryder ऑफर करते. कंपनी याचा बेस व्हेरिएंट म्हणून ई व्हेरिएंट ऑफर करते. जर तुम्ही या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 2 लाखांच्या डाउन पेमेंटसह कार घरी आणू इच्छित असाल, तर याचा मासिक ईएमआय किती असेल? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

सगळं लक्ष ‘या’ Hybrid SUV वरच! लवकरच बाजारात होणार लाँच, किंमत…

किंमत किती?

Urban Cruiser Hyryder चा बेस व्हेरिएंट म्हणून ई व्हेरिएंट ऑफर केला जातो. ही कार भारतीय बाजारात 10.94 लाख या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही ही कार दिल्लीमध्ये खरेदी केली तर तुम्हाला आरटीओसाठी अंदाजे 1.10 लाख, इंश्युरन्ससाठी अंदाजे 53000 आणि टीसीएससाठी 11000 द्यावे लागतील. यामुळे Toyota Urban Cruiser Hyryder E on road price अंदाजे 12.68 लाख रुपये होईल.

दोन लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?

जर तुम्ही ही कारचा बेस व्हेरिएंट E खरेदी करत असाल, तर बँक केवळ एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स करेल. अशा वेळी तुम्ही 2 लाख रुपयांची डाउन पेमेंट भरल्यानंतर सुमारे 10.68 लाख रुपये बँकेतून फायनान्स करावे लागतील. बँकेकडून जर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी हा कर्ज दिला गेला, तर पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला दर महिन्याला सुमारे 15650 इतका EMI भरावा लागेल.

Toyota Urban Cruiser Hyryder किती महागात पडेल?

जर तुम्ही 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी 10.68 लाख रुपयांचे लोन घेतले, तर सात वर्षांपर्यंत तुम्हाला दरमहा 15650 रुपये भरावे लागेल. अशा रीतीने सात वर्षांत तुम्ही केवळ व्याज म्हणून सुमारे 4.34 लाख रुपये भराल. म्हणजेच, एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज धरून तुमच्या या SUV ची एकूण किंमत सुमारे 17.02 लाख इतकी जाईल.

वाह काय ऑफर आहे! ‘या’ कंपनीचे Electric Scooter आता फक्त 50,000 रुपयात घरी आणता येणार

या एसयूव्हीचे स्पर्धक कोण?

टोयोटाने अर्बन क्रूझर हायरायडर SUV मिड-साइज SUV सेगमेंट मध्ये उतरवली आहे. या सेगमेंटमध्ये या कारची स्पर्धा Hyundai Creta, Kia Seltos, Honda Elevate, Tata Harrier, Volkswagen Taigun
SUV सोबत होते.

 

Web Title: Emi of toyota urban cruiser hyryder after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • toyota

संबंधित बातम्या

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स
1

Maruti Suzuki: सुझुकीच्या नव्या टेक्निकने मारुतीच्या कार्समध्ये होणार मोठा बदल! उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
2

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
3

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
4

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.