Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ड्रायव्हींग लायसन्स स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जर तुमच्याकडे सुद्धा नुकतेच ड्रायव्हींग लायसन्स आले असेल तर लवकरात लवकर त्याचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करून घ्या. मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून हे आवाहन करण्यात आले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 30, 2024 | 09:50 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Follow Us:

कार असो कि बाईक ड्रायव्हिंग लायसन्स हे अनिवार्य असतेच. दिवसातून न जाणो कितीतरी जणांवर ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यामुळे कारवाई होत असते. त्यातही जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जुने झाले असेल तर ट्राफिक पोलिसांकडून ते नवीन रूपात किंवा स्मार्ट कार्डच्या रूपात तयार करण्याचे आवाहन केले जाते.

जर तुम्ही सुद्धा ड्रायव्हींग लायसन्ससाठी अर्ज केला असेल किंवा तुमच्याकडे लायसन्स आहे परंतु ते स्मार्ट कार्ड स्वरूपात नसेल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे. मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून एक महत्वाची सूचना जारी करण्यात आली आहे.

हे देखील वाचा: POP गणेशमूर्तींवर तूर्तास बंदी? मुंबई हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हींग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या वाहन चालकांनी ड्रायव्हींग लायसन्स प्राप्त केले आहे. अशा वाहन चालकांनी 15 सप्टेंबर 2024 पर्यंत आपल्या ड्रायव्हींग लायसन्स संगणक प्रणालीद्वारे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी केले आहे.

हे देखील वाचा: छत्रपती शिवरायांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो; राजकोट पुतळा प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींची माफी

१५ सप्टेंबर नंतर ड्रायव्हिंग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरण केले जाणार नाही याची ड्रायव्हींग लायसन्स धारकांनी नोंद घ्यावी अशी महत्वाची सूचना ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मुंबई (मध्य) ताडदेव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) परिसरात कार्यालयीन इमारतीचे बांधकाम, आय ॲण्ड सी सेंटर, वाहन चालक प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम होणार आहे. या कार्यालयाकडून नोव्हेंबर २००६ पूर्वी जारी करण्यात आलेल्या सर्व ड्रायव्हिंग लायसन्स धारकांची लायसन्स नॉर्मल स्वरूपातच आहे. अशा धारकांनी १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत या कार्यालयामध्ये येऊन आपले ड्रायव्हींग लायसन्सचे संगणक प्रणालीमध्ये बॅकलॉग करून घ्यावे व नॉर्मल स्वरूपातील ड्रायव्हींग लायसन्सचे स्माट कार्डमध्ये रूपांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करावे.

Web Title: Extension to september 15 for conversion of driving license into smart card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 08:32 PM

Topics:  

  • Mumbai News
  • Mumbai RTO office

संबंधित बातम्या

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा
1

चेंबुर दुर्घटनेनंतर शिवसेनेच्या नगरसेविका तृष्णा विश्वासराव ॲक्शन मोडमध्ये; वडाळ्यात पावसाळी कामांचा घेतला आढावा

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी
2

Mumbai News: पश्चिम रेल्वेच्या सौरऊर्जा क्षमतेत झाली मोठी वाढ! वर्षाला १३ कोटींची बचत; मुंबई सेंट्रल मंडळाची कामगिरी

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल
3

Mumbai News: आपत्कालीन हेल्पलाईन ६ तास ठप्प! दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? मुंबईकरांचा महानगरपालिकेला सवाल

चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा पालिकेवर आरोप
4

चुकीचे इंजेक्शन दिल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा पालिकेवर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.