येत्या 15 दिवसांत पोर्टल तयार करून त्यावर नंबर प्लेटसाठी नोंदणी करावी लागणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करता यावी, याकरिता ही नंबर प्लेट सक्तीची केली आहे.
जर तुमच्याकडे सुद्धा नुकतेच ड्रायव्हींग लायसन्स आले असेल तर लवकरात लवकर त्याचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करून घ्या. मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून हे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागात घडलेल्या त्या उच्चभ्रू अपघाताचे आता मुंबई कनेक्शन समोर आले असून, ती आलिशान पोर्शो कार मुंबई व्हाया पुणे अशी शहरात दाखल झाली आहे. धक्कादायक म्हणजे, या…